@LaconicBrains@BokyaBhau@suktabombil Even what they get from ChatGPT, I think it's not possible for them to read it carefully....... leave aside understanding it....
जे शेतकऱ्यांसाठी आजच्या ट्रेंड मध्ये सहभागी होणार नाहीत ते माझ्या दृष्टीने शेतकरी द्रोही आणि महाराष्ट्र द्रोही आहेत.
सहमत असाल तर RT करा आणि शेतकऱ्यांची ताकत दाखवून द्या. 💪💪💪
#दुष्काळ_जाहीर_करावा