@OnePlus_IN@OnePlus_IN, please clarify the brand and business continuity in India. There are lot of rumours about Services being closed and latest models not available.
The fucking state of our city right now.
I dread every festival because the moment one arrives, our entire city gets swallowed by political banners, cutouts and flex.
Not a single street left to breathe.
We deserve better than this visual pollution.
बंगाल मध��ये मासे खाणे खूप Common आहे, तिथे तुम्ही हिंदू मंदिरात पण मासे खाऊ शकता - भाजप आयटी सेल.
मुंबईत मासे खाणारे आगरी कोळी मराठी लोक हिंदू विरोधी आहेत - भाजप आयटी सेल.
एकाच धर्मातील दोन वेगवेगळ्या भाषिक राज्यांसाठी वेगळा न्याय? कारण काय? तर फक्त #मराठी माणसाची पिळवणूक करणे.
पर्युषण काळात मास मासे विक्री बंदी हा तुघलकी निर्णय मागे घ्या
- ��राठी एकीकरण समिती आयुक्तांच्या भेटीला..
शहरात संघर्ष वाढवू नका, दंगे वाढवू नका, तेढ वाढवू नका समितीने कायदे घटना याबद्दल अनेक दाखले देऊन तुघलकी निर्णय स्थानिकावर लादू नये, धर्म स्वतः जपावा इतरांवर लादू नये, खान पान स्वातंत्र्य आहे इथे त्यामुळे कोणावर बंधन घ���लू नका अशी मागणी केली.
आपण इंग्रज नाही आहोत लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहात याचे भान ठेवा..
भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय?
पालिका ठराव करते म्हणजे काय ?
उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता?
(मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख)
मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही.
नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे.
- मराठी एकीकरण समिती
#पुणे | संतोष पंडित यांच्या बेकायदेशीर ��टक प्रकरणात भाजप विरोधात पुणेकर एकवटले!
भाजपच्या शासनकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे "संतोष पंडित" अटक होतात आणि मराठी विरोधात भूमिका घेणाऱ्या "हाजी अराफत" चा सन्मान होतो !
भाजपचं हिंदुत्व मराठी लोकांच्या विरोधात का आहे ?
Waqf land - 38,00,000 acres
Church land - 7,00,00,000 acres
Ram Mandir - 2.5 acres
But Congress, commies and Dimagi Naxals wants to build schools and hospitals only in the place of Ram Mandir.
Any idea Why?
The best example of "Smashing Patriarchy" as advocated by Rahul Gandhi is Riddhi Jadhav.
She had once questioned actively why hindu girls could not enter temples wearing shorts. She advised hindu girls to wear shorts and enter temples.
Then she met and married Adnan Sheikh.
Now she moves about in a Hijab and a Burka, as Ayesha Sheikh, smashing patriarchy "Rahul Gandhi style".🔥🔥💯
Kyu @INCIndia, Make her your "Brand Ambassador for Smashing Patriarchy".
Game ???
देवेंद्र फडणवीस साहेब हा एक व्हिडिओ तुमच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नाला घोडा लावेल.
काय चूक आहे या माणसाची तुमच्या सारख्या भ्रष्ट लोकांना प्रश्न विचारतो ही चूक आहे का?
@Dev_Fadnavis
#Pune
Santosh Pandit, an influencer who spoke against broken infrastructure, traffic issues, garbage dumps all over the city was arrested by Pune police at 1 am. He was arrested for speaking against Chandrakant Patil.
We need people like Santosh Pandit in Pune. Sad.
संतोष पंडित यांना रात्री १ वाजता अटक....
त्यांनी पुण्यातले रस्त्यावरचे खड्डे दाखवले, चंपाचा भ्रष्टाचार दाखवला, राजकारण्यांच्या गाडीची चूकीची नंबर प्लेट दाखवली....
हीच त्यांची चूक झाली असावी...
ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ तात्काळ मागे घ्या; मराठी एकीकरण समिती आक्रमक
मुंबई | दि. ३० ऑगस्ट २०२६
ऑटो-रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबेर चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या एक वर्षाच्या मुदतवाढीच्या निर्णयाविरोधात मराठी एकी���रण समितीने तीव्र भूमिका घेतली आहे. शासनाने सदर निर्णयाचा तात्काळ पुनर्विचार करून मुदतवाढ मागे घ्यावी, अशी मागणी समितीने केली आहे.
शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो शिलेदार आज मुंबईतील ऐतिहासिक हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
मुंबई, मुंबई उपनगर, वसई-विरार, ठाणे, कल्याण, नवी मुंबई तसेच लगतच्या शहरांमधून मोठ्या संख्य���ने शिलेदार हुतात्मा चौकात दाखल झाले. मराठी भाषा, महाराष्ट्राची अस्मिता आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासाबद्दलची भावना यावेळी उपस्थितांच्या सहभागातून प्रकर्षाने दिसून आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, मराठी भाषेच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाने कोणतीही अनावश्यक शिथिलता अथवा मुदतवाढ ��ेणे योग्य नाही. ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ ही स्थानिक मराठी समाजाच्या भावना आणि मागण्यांचा विचार करून तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी समितीची स्पष्ट भूमिका आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे मह��राष्ट्रातील मराठी भाषेच्या सन्मान व वापराबाबत शासनाने ठोस, स्पष्ट आणि कालबद्ध भूमिका घेणे आवश्यक आहे, असे समितीने नमूद केले.
हुतात्मा चौकात १०७ हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले, “मुख्यमंत्री महोदयांनी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याचा आम्हाला खेद आहे. या निर्णयाबद्दल १०७ हुता���्म्यांच्या स्मृतीसमोर आम्ही नतमस्तक होऊन प्रार्थना केली आहे. त्यांच्या बलिदानातून मिळालेल्या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत आमच्या प्राणात प्राण, जीवात जीव आणि शरीरात रक्त आहे, तोपर्यंत १०७ हुतात्म्यांनी सुरू केलेला महाराष्ट्राच्या अस्मितेचा संघर्ष आम्ही लोकशाही आणि संविधानिक मार्गाने पुढे नेत राहू.
शासनाच्या निर्णयासंदर्भात मराठी एकीकरण समितीचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन सादर करणार आहेत.
स्थानिक मराठी नागरिकांच्या भावना, मागण्या तसेच महाराष्ट्राच्या राजभाषेच्या सन्मानाचा विचार करून शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि एक वर्षाची मुदतवाढ रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
शासनाकडून या मागणीवर सकारात्मक व समाधानकारक निर्णय न झाल्यास, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मुदतवाढीच्या निर्णयास कायदेशीर आव्हान देण्यासाठी आवश्यक त्या न्यायालयीन प्रक्र��येचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्णयाची कायदेशीर वैधता, त्याची अंमलबजावणी आणि संबंधित प्रशासकीय बाबींचा कायदेशीर अभ्यास करून संविधानिक व लोकशाही मार्गाने न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असे समितीने स्पष्ट केले.
सरकारच्या निर्णयानंतर काही ठिकाणी झालेल्या जल्लोषाबाबतही समितीने नाराजी व्यक्त केली. मराठी भाष���चा सन्मान व तिची प्रभावी अंमलबजावणी हा केवळ भाषिक विषय नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेशी संबंधित प्रश्न असल्याचे समितीने स्पष्ट केले.
“१०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र आणि त्याची मराठी अस्मिता ही तडजोडीची बाब नाही. शासनाने मराठी भाषेच्या अंमलबजावणीसाठी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ तात्काळ मागे घेऊन मराठी जनतेच्या भावनांचा सन्मान करावा,” अशी ठाम भूमिका मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केली.
मराठी एकीकरण समिती
महाराष्ट्र राज्य
Greed has no limits
Been 2 weeks FSSAI suspended CHHEDA Specialities Foods Pvt Licenses
Still their products are sold at DMART today. How come products of suspended license be sold ??
@Tukaram_IndIAS sir, bringing to your knowledge