सर्वांना घरच्या घरी कुंकुमार्चन करता यावे यासाठी एक प्रयत्न..खाली दिलेल्या पद्धतीने कुंकूमार्चन करावे. धन्यवाद अशाच अजून वेगवेगळ्या माहितीसाठी गुरुजीग्राम इंस्टाग्राम फेसबुक पेज फाॅलो करावे ही विनंती https://t.co/5eU1051pQX
नवरात्रामधील माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कोणतीही शंका असल्यास नक्की कमेंट मध्ये विचारा अशाच उपयुक्त अध्यात्मिक माहितीसाठी गुरुजीग्राम पेज लाईक करा धन्यवाद https://t.co/GwPoHIXQzy
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा थोड्याच वेळात ९.३० ला गणपतीसूक्त व अथर्वशीर्ष आपल्या इंस्टाग्राम पेजवर https://t.co/ICZYb2bqVR ह्या लिंक च्या माध्यमातून पेजला फॉलो करून सहभागी व्हा
चंद्रोदय 20.42 PM https://t.co/7OmlykjTYr