अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://t.co/cxW1q14yKn
यादीत नाव तपासण्यासाठी https://t.co/3ug4QV4Kxf या संकेतस्थळाला भेट द्या.
#NameCheck#ElectoralRoll
दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनी घोषित केलेले उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी.
श्री. सुशांतकिरण बनसोडे आणि श्री. गणेश मरकड
यांची २०२२ - २३ या कालावधीमध्ये पुणे विभागांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल निवड! (1/2)
२७३ कागल विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री. बनसोडे साहेब यांचेकडून कौतुक मिश्रीत सन्मानाचे बहरणारे फुलझाड.. मा.तहसीलदार ठोकडे मॅडम यांचे अभेद्य विश्वसाचे कायम पाठीशी हात.. एक अविस्मरणीय सुवर्णक्षण.....
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*राष्ट्रीय मतदार दिन २०२३*
#NVD2023#MainBhartHoon#VoteDeneJayenge#NothingLikeVoting
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*राष्ट्रीय मतदार दिन २०२३*
#NVD2023#MainBhartHoon#VoteDeneJayenge#NothingLikeVoting
ते नाव नष्ट होउन तू नरकात पडशील. तेव्हा नरकात पडलेल्या नरक चतुर्दशीने पश्चात्तापाने तपश्चर्याकरुन श्रीकृष्ण प्रसन्न करून घेतले. नरकातून वैकुंठा��ी प्राप्ती वरप्राप्त केला. तेव्हा तिचे नाव वैकुंठ चतुर्दशी असे झाले.
@halabemrigendra
चतुर्दशी तिथीला अहंकार झाला की माझ���या नावापुढे भगवान अनंत म्हणजे अनंत चतुर्दशी माझे नाव आहे. त्यामुळे माझ्यासारखी श्रेष्ठ कोणीच नाही अशा अहंकारामुळे ती भगवान श्रीकृष्णांचा उपमर्द केला. भगवान श्रीकृष्णाने तिला शाप दिला ज्या माझ्या नावामुळे तू अनंत चतुर्दशी म्हणून प्रसिद्ध आहेस
मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड संलग्न (लिंक) करण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागतो?
चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..
#QUIZTIME