@SiddheshwarMun7@dintya15@CSCegov_ Csc-spv ह्या कंपनीने दोन वर्षाचे मानधन मुलांचे हडप केले आहे तरी ह्या कंपनी ला करार न वाढवता सर्वांनी it महामंडळ मधून नियुक्ती देऊन न्याय दयावा
#संगणकपरीचालक
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@AjitPawarSpeaks@dhananjay_munde
नाही पडला बघ योग्य टप्पा मित्रा,
डिजिटल इंडिया च्या नुसत्या गप्पा मित्रा।।
सरकार झाले बहुदा बाहुबली अन,
आपली जिंदगी झाली कटप्पा मित्रा।
भ्रष्ट कंपनी #Csc-spv चा
भ्रष्टचार
#संगणकपरिचालक
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@mayurkamble79
Digital.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना जनते पर्यंत पोहचविणारा केंद्रबिंदू आहे,त्याच्या माध्यमातून क��षी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्रबिंदू मात्र उपाशी,हेच का ? आपले सरकार दमदार सरकार
#संगणकपरिचालक
@narendramodi @Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavisसाहेब @Pankajamundeताई थोडा तरी आंतरात्म्याचा कौल घ्या हो.
#संगणकपरिचालक ला खूप आश्वासने दिली तुम्ही..! एक तरी पूर्ण झाली काय? विचार करा हो थोडा तरी...तरुण-शक्तीचा आदेश हाच #महाजनादेश ग्र��मीण महाराष्ट्र आणि शासन यांचा #डिजिटल दुवा #संगणकपरिचालक आहे हे विसरू नका.
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण आयटी महामंडळात घेण्याचे आश्वासन देऊन 8 महिने झाले तरी निर्णय दिला नाही,हेच का तुमचा न्याय आणि निर्णय,आम्ही तुमच्याकडे युवकांचे नेते म्हणून पाहतोय,तुम्ही तसा निर्णय घ्या!@Pankajamunde,
@kdhavse
,#कामबंद_आंदोलन#संगणकपरिचाक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब मा.
@Pankajamunde@SiddheshwarMun7
हेच अच्छे दिन राज्यात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून 1-1वर्ष मानधन मिळत नाही?याला जबाबदार कोण .?
#संगणकपरिचालक
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारद��्शी सरकार,का? #संगणकपरिचालक