पक्ष-चिन्ह फक्त ठाकरेंचं!
सवाल साधे आहेत:
१:१९ जून १९६६ला तुम्ही कुठे होतात?
२:बापानी कमवलेलं मुलालाच मिळतं,मग शिवसेना का नाही?
३:रिक्शा ड्रायव्हर पासून आमदार-मंत्री केलं,पण गद्दारीचं certificate पण घेतलं!
आयुष्यभर Google वर नाव search केलं की पहिलं "गद्दार" हाच शिक्का येणार!😡
@AdvPankajGore@narendramodi साहेब बाळा साहेबांनी सांगितलं होत कोणत्याही परिस्थिती मध्ये मी कॉंग्रेस सोबत जाणार नाही आणी हे उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याकडे गेले मग बाळासाहेब ठाकरे यांचे विचार चांगले का आताची स्थिती