भारतातल्या सर्वात सुक्षितीत असलेल्या केरळ राज्याने काँग्रेस निवडून दिली आहे आज 🔥
👆 माझ्या या ट्विट मध्ये ' सुशिक्षित ' हा शब्द मी चुकून चुकीचा लिहिला पण अजून मला एकाने सुद्धा माझी चूक दाखवली नाही. यावरूनच लक्षात येतंय की भारत किती सुशिक्षित आहे 😅
नरेंद्र मोदींच्या आई २०२२ मध्ये वारल्या आहेत. त्यानंतर हिंदू परंपरेनुसार वर्षभराने येणाऱ्या वर्षश्रद्धाची बातमी तुम्ही कुठेच ऐकली नसेल किंबहुना मोदींनी ते केलेले नाहीच. पण येणाऱ्या काळात बिहार मध्ये निवडणुका होणार आहेत म्हणून हा माणूस गयाला जाऊन पिंडदान करणार आहे.
तो फिर बाप, बेटों और दामाद का दे दो 😂
आयला खरंच काय काय लोक बसलेले आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर. अरे बंड्या मतदान केंद्रातले सीसीटीव्ही फुटेज मागितले रे तुला, अजुन दुसरं काय नाय 😂
#ElectionCommissionOfIndia#VoteChor
वर्षों तक वन में घूम-घूम,
बाधा-विघ्नों को चूम-चूम,
सह धूप-घाम, पानी-पत्थर,
पांडव आये कुछ और निखर।
सौभाग्य न सब दिन सोता है,
देखें, आगे क्या होता है।
#VoterAdhikarYatra
श्री श्री श्री नरेंद्र मोदी ज्या वाराणसी मतदार संघातून निवडून आले तिथे राज कामलदास नावाचे गृहस्थ राहतात. ते ५७ वर्षाचे आहेत. त्यांना एकूण ५० मुले आहेत ज्या मध्ये सर्वात मोठा मुलगा त्यांच्या पेक्षा वयाने १५ वर्ष मोठा आहे म्हणजेच ७२ वर्षाचा. आणि सर्वात लहान मुलगा २८ वर्षाचा.