🚨 Tomorrow, 31st July, is the last date to file your Income Tax Return.
Boys and men, don’t forget to file it on time.
After all, who else will fund all the “freebies”?
• Who will ensure our Ladli Behna gets ₹2,500 in her account?
• Who will pay for free bus rides?
• Who will fund the extra property tax rebate?
• Who will buy the free cycles and scooters?
Do your duty. Pay every rupee.
So the government gets the applause…
while your own money comes back to your family wrapped as a “welfare scheme.”
Congratulations—you’ve become the sponsor, the taxpayer, and the silent financier of your own appreciation.
आम्ही आंदोलन केलं तेव्हा आमच्यावर 24 तास कॅमेरे होते. पोलिसांचे, मीडियाचे सगळेच कॅमेरे होते. आता पोलिसांनी जर कॅमेरापासून घाबरण्याची एसओपी बनवली असेल तर त्यांची चूक असेल. दिल्ली पोलिसांनी एकतर संविधान फॉलो करावं, नाहीतर खाकी पँट काढून, मग खाकी चड्डी घालावी आणि भाजपच्या मुख्यालयाच्या समोर घोषणाबाजी करावी. - अभिजीत दीपके, संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी
#AbhijeetDipke #AmitShah #BJP #CJP #LatestNews #Protest
(Abhijeet Dipke, Amit Shah, BJP, CJP, Protest)
आज नहीं जागे तो कब जागोगे ✊🔥
#एथनॉल पॉलिसी निरस्त करवाना हैं तो एक होना होगा
रीट्वीट करके कमेंट में E20 पर अपना विरोध दर्ज करे
इंस्टा पर फ़ॉलो करे एक ID तो सस्पेंड कर दी
https://t.co/S2wOexHbEx
Not everyone is Mukesh Chhabra or Aditya Dhar when it comes to casting.
Nitish bro, the actress in the background is stealing the entire frame. She completely overshadows Sai Pallavi in this shot.
खरं पाणी कोर्टातच मुरतय… हे सगळे खुलेआम फिरणारे आरोपी , नेते ही कोर्टाचीच देणं आहे… कारवाई करणा-या मुंढेंना पण कोर्ट उघडपणे त्रास देतं … ही लाजिरवाणी घटना आहे …
पण मुढेंनी पण पुढची कारवाई थेट कोर्टातल्या कॅन्टिनमध्येच केली आहे …
आणि यात नोंद नसल्याचं उघड झालंय…
आणि आम्ही न्यायाची अपेक्षा कोर्टाकडून करतो … 😅
एकंदरीत कठीण आहे … !!!
#तुकाराममुंढे
शिंपी पक्ष्यानं कधी शाळा पाहिली नाही, पण निसर्गाच्या विद्यापीठात तो पहिल्या क्रमांकात येतो..पानं शिवून घरटं उभं करणारा हा चिमुकला जीव शिकवून जातो कला आकारात नसते, ती जिद्दीत असते,आणि घर विटांनी नव्हे, तर कष्टांच्या धाग्यांनी विणलं जातं. 🐦🌿
#निसर्ग