यवतमाळच्या हिवरी वनपरिक्षेत्रात लागलेल�� आग विझवण्याच्या धाडसी प्रयत्नात गंभीर जखमी झालेले वनपाल श्री. विजय सिंगणजुडे यांचे निधन झाले, ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्या जंगलांचे आणि नैसर्गिक संपदेचे रक्षण करताना जीवाची बाजी लावणारे ते खरे वन शहीद ��हेत.
ॐ शांती.. 🙏
🌳🌳🌳🌳🌳🌳