संख्याशास्त्राचे जादूगार आणि भारतीय प्रज्ञेचे प्रतीक, थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या गणितातील अफाट बुद्धिमत्तेने भारताचे नाव जगभरात अजरामर झाले.
सर्व देशवासियांना 'राष्ट्रीय गणित दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩🔢

महाराष्ट्राच्या युवाईला कौशल्याची नवी दिशा देणारे आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र देणारे आमचे प्रेरणास्थान, मा. मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! आपल्या कल्पक नेतृत्वाखाली महाराष्ट्र कौशल्य आणि नाविन्यता क्षेत्रात मोठी झेप घेत आहे. #MangalPrabhatLodha
भारताचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
देशाला न्याय, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर आधारित संविधान देणाऱ्या या महामानवाचे विचार आणि कार्य युगानुयुगे प्रेरणा देत राहतील.
#महापरिनिर्वाणदिन#DrBabasahebAmbedkar
अनाथांची माय! ❤️
लाखो लेकरांना मातृत्वाची ऊब देणाऱ्या, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन. त्यांचे जीवन आजही आपल्या सर्वांना त्याग, जिद्द आणि माणुसकीची प्रेरणा देते! 🙏
#सिंधुताईसपकाळ#SindhutaiSapkal#Mai#प्रेरणा#समाजकार्य
भारताचे माजी उपपंतप्रधान,आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, भारतरत्न मा. श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!
#LalKrishnaAdvani#BJP