जय महाराष्ट्र !!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीविषयी सांगण्यासाठी ग���जराथी कंपनी आले...
हिंदीत बोलतोय ...
शेतकऱ्यांनी कसा माज उतरवलाय बघा .
राज साहेबांनी मराठी प्रेम सर्वांच्या मनात ठासून भरलंय..त्याचा हा साक्षात्कार ..
जय मनसे 💪
कुडाळमधील तळकोकण ह्या हॉटेलमध्ये आलोय.
सगळे कर्मचारी हे परप्रांतीय आहेत आणि त्यांना मराठी सुद्धा समजत नाही.
मराठी मालकांनी जरा तसदी घेऊन मराठी कर्मचारी बघावे किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना मराठी शिकवावे ही विनंती 🙏🏼
#येवा_कोकण_आपलोच_आसा
@ekikaranmarathi @mnsadhikrut
Class 12 girl from Beed: I spend 2 hours each day just to collect water for the nearby well.
Class 12 girl from Yavatmal: I spend 1 hour helping my mom with cooking and cleaning.
Class 12 boy from South Bombay: I did well in IIT-JEE purely because of my merit.
#FWD
कोणी काहीही म्हणो जगात पैशाशिवाय काही होत नाही. तो मिळविण्याचे चांगले-वाईट दोन्ही मार्ग आहेत.
वाईटाचे हजारो मार्ग पण चांगल्याचा एकच ‘ज्ञान अन प्रामाणिकपणा’ त्यासाठी ‘वाचनासारखा’ दुसरा सोपा मार्ग नाही.
आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात सखोल ज्ञान मिळवा…पैसा चुंबकासारखा चिकटेल.
बचत केलेल्या पैशाची योग्य किंमत ही ज्याने स्वत: पै पै जमवून केलीये त्यालाच ती कळते.
अगदी बॅंकेतून कर्जाऊ घेतलेल्या पैशापेक्षाही ती जास्त असते.
कित्येकदा मन मारून,लोभ,लालसा टाळून ते पैसे ठराविक हेतूने साठवलेले असतात….. एकदा बचत झाली की त्याचा योग्य वापर करावा.
#आर्थिकसाक्षरता
Why most don’t succeed:
1. They start
2. They see progress
3. They slow down
4. They start comparing
5. They lose motivation
6. Game over
Play your own game to win.