मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
"जेव्हा जेव्हा सत्ताधारी अन्यायी जुलूम करतील,
तेव्हा तेव्हा या भूमीचा कण-कण क्रांतीच्या घोषणांनी दुमदुमून जाईल!"
आणि त्या सत्ताधाय्रांना हाकलून लावलं जाईल✊✊
#BJP_हटाओ_देश_बचाओ
@PawarSpeaks प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये देताना तीन वर्षापैकी दोन वर्षे भरा 2023-24-25 ही जाचक अट काढलीच नाही ही अट काढून जून,2026 पर्यंत कोणतीही दोन वर्षे असं करावे
बापाच्या घरचं द्यायचं असल्यासारखं अटी टाकताय
शब्दात फसवणारे फसणवीस साहेब ताबडतोब निर्णय पाहिजे.
@rajushetti@Dev_Fadnavis
@RRPSpeaks प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये देताना तीन वर्षापैकी दोन वर्षे भरा 2023-24-25 ही जाचक अट काढलीच नाही ही अट काढून जून,2026 पर्यंत कोणतीही दोन वर्षे असं करावे
बापाच्या घरचं द्यायचं असल्यासारखं अटी टाकताय
शब्दात फसवणारे फसणवीस साहेब ताबडतोब निर्णय पाहिजे.
@rajushetti@Dev_Fadnavis
प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये देताना तीन वर्षापैकी दोन वर्षे भरा 2023-24-25 ही जाचक अट काढलीच नाही ही अट काढून जून,2026 पर्यंत कोणतीही दोन वर्षे असं करावे
बापाच्या घरचं द्यायचं असल्यासारखं अटी टाकताय
शब्दात फसवणारे फसणवीस साहेब ताबडतोब निर्णय पाहिजे.
@rajushetti@Dev_Fadnavis
अखेर जिंकलो.!
विठुरायाच्या आशीर्वादाने विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या पुकारलेल्या एल्गार लढ्याला अखेर आज यश आलं.
२०१९ मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीतून वगळण्याची अट आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी २०२५-२६ सालचं नियमित कर्ज भरण्याची अट या दोन्ही जाचक अटी अखेर सरकारने काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत केली.. याबाबत मुख्यमंत्री आणि सरकारचे मनापासून आभार!
हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे.!
राम कृष्ण हरि!
DGCA नी ब्लॅक बॉक्स ची सत्यपडताडणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजित दादांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हीडीओ शुटिंग व CCTV फुटेज तत्काळ अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे.
@DGCAIndia
मी ब्राह्मण, परमेश्वराचे मोठे उपकार आम्हाला आरक्षण नाही, नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
https://t.co/2xUq5pKqva
Source : "Letsupp"
👆👆
@nitin_gadkari साहेब,EWS मधून कोण घेत आहे,
EWS बंद करा.....
समाज 2% आणि आरक्षण 10% हे बरोबर नाही
दिशाभूल करुन फसवून फायदा करणं आता सोडून द्या.