छत्रपती संभाजीनगर मध्ये MPSC विद्यार्थांचा विराट मोर्चा..
MPSC अध्यक्ष-सचिवांनी तातडीने राजीनामा न दिल्यास आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढतच जाणार आहे.
आयोगाने आणि शासनाने उमेदवारांच्या सर्व मागण्या मान्य करून तत्काळ कार्यवाही करावी.
@mpsc_office@Dev_Fadnavis@NagpurPolice
रात्रंदिवस अभ्यासात रक्त आटवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयावर आवाज उठवला, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं तर त्याला काही सत्ताधारी नौटंकी म्हणतायेत… पण अशा लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा.. यातून त्यांची बौद्धीक पातळी वाढण्यास थोडी मदत झाली तर चांगलंच आहे..!
#MPSC#पेपरफुटी
SIR च्या Draft List मध्ये तुमचे नाव शोधण्याचा सर्वात सोपा उपाय
मोबाईलवरून तुमचा EPIC नंबर (Election Card Number) खालील पद्धतीने टाइप करून 1950 या क्रमांकावर SMS पाठवा.
उदा.:
ECI AIU420420
काही वेळात तुम्ह��ला SMS द्वारे तुमच्या Draft List मधील यादी क्रमांक (Part Number) आणि यादीतील तुमच्या नावाचा अनुक्रमांक (Serial Number) कळवला जाईल.
आपले नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी ही माहिती उपयोगी ठरेल.
स्वतः तपासा आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा.