इतिहास उकरून काढण्याची किंमत..
विनायक सावरकर यांनी ब्रिटिशांकडे १० दयेचे अर्ज (Mercy Petitions) दाखल केल्या होत्या तर भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी कोणतीही तडजोड केली नाही,” असे विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात सांगितले.
हे सावरकरांच्या राजकीय विरोधकांकडून नव्हे तर त्यांच्या स्वतःचा वारस असणाऱ्या व्यक्तीने न्यायालयामध्ये विधान केले आहे. त्यामुळे सावरकरांच्या माफीबाबत अनेक दशके सुरू असणाऱ्या चर्चेला अधिकृत सत्यता मिळाली. यामुळे पुन्हा इतिहास, राष्ट्रवाद व स्वातंत्र्यलढ्यावरील जुने वाद चर्चेत आले.
इतिहास त्यातील व्यक्तिमत्त्वांचा राजकीय वापर जेव्हा एखादा पक्ष, विचारप्रवाह व नेता वर्तमान राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचे काही अपेक्षित नसलेले परिणामही समोर येतात. गौरव करण्यासाठी उकरलेला इतिहास अनेकदा अस्वस्थ करणारे प्रश्न समोर आणतो.
आजच्या काळात अनेक राजकीय पक्ष इतिहासातील व्यक्तिमत्त्वांच्या वारशावर दावा करतात. मात्र इतिहास हा निवडक घटनांचा संग्रह नसतो. तो यश, अपयश, पराक्रम, चुका, तडजोडी आणि संघर्ष यांचा एकत्रित दस्तऐवज असतो. त्यामुळे जेव्हा भूतकाळ उघडला जाईल तेव्हा केवळ सोयीस्कर गोष्टीच बाहेर येतील याची खात्री नसते.
विनायक सावरकरांच्या दयेच्या अर्जांचा विषय याचे उदाहरण आहे. अनेक वर्षे व दशकांपासून हा विषय शैक्षणिक आणि ऐतिहासिक चर्चेचा भाग असला, तरी राजकीय संघर्षामुळे तो अधिक व्यापक समाजापर्यंत पोहोचला. परिणामी ज्यांना या इतिहासाची माहिती नव्हती त्यांनाही या घटनांबद्दल कुतूहल निर्माण झाले.
इतिहासाची सर्वात मोठी विडंबना अशी आहे की तो जितका राजकीय शस्त्र म्हणून वापरला जाईल तितके अधिक नवे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे इतिहासाचा वापर प्रचारासाठी करण्यापेक्षा त्याचा अभ्यास करण्यासाठी केला गेला, तर समाजाला अधिक फायदा होईल.
#इतिहास #महाराष्ट्र #भारत
An actor had a role to play. She sang, said the things the script demanded and has now moved on to a new role. Shamelessly, brazenly. Not everyone is @Pawankhera who stood by his ideology even when he came precariously close to being arrested.
Waise mujhe bhi ab TMC ke lie bura lagne laga hai. MLAs aur MPs katai besharm hai inke.
Sach to nahi badlega ki Mamata ke naam par hi ye sab jeete the!
Dear Rahul ji @RahulGandhi thank you for not only making my son’s Birthday special by talking to him that day but also remembering his intrest in Astronomy and sending him a Birthday gift two days later! My son is over the moon and overwhelmed with Joy !! We are humbled !! Thank you sir for being such a warm and considerate Human being !! God Bless you !! @RahulGandhi
डॉ मनमोहन सिंह कमजोर नहीं थे
2013 में अमेरिका में कार्यरत राजनयिक देवयानी खोबरागड़े को उनकी नौकरानी द्वारा लगाए गए वीजा धोखाधड़ी और कम वेतन देने के आरोपों में अमेरिकी पुलिस ने गिरफ्तार कर लिया था।जिसके बाद तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने विरोध में नई दिल्ली स्थित अमेरिकी दूतावास के बाहर लगे सुरक्षा बैरिकेड्स हटा दिए,अमेरिकी राजनयिकों के विशेष पहचान पत्र और विशेषाधिकार वापस ले लिया था और आज 3 भारतीयों की हत्या पर हमारी सत्ता अमेरिका के सामने बेबस है !
Article 51A(h), Introduced by the 42nd Amendment in 1976, calls upon every citizen “to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform.”
"This party began as a resistance movement when modern India did not exist. Unlike all other political parties, it was not built using the infrastructure and protection of the Indian state" : RG
Ye sunke to Akhilesh Yadav ko bhi goosebumps aa gya hoga us din meeting mien!
पत्रकार~
जो लोग पार्टी छोड़कर गए हैं वह फ़ोन करके नहीं बोलते की सचिन तू भी आजा?
सचिन पायलट~
यह NDTV या फिर Aaj Tak नहीं जो कहें की तू यहां आजा में वहा चला जाऊं 😂🤣
हम लोग बड़े गंभीर पॉलिटिकल लोग हैं"
The Gehlot attack on @SachinPilot shows that the Congress needs no opposition. Whether Gehlot likes it or not Pilot is the only next Gen who didn’t migrate to greener pastures in the BJP & is the only hope for a Cong comeback in Rajasthan
This useless cabinet achieved 187% GDP growth (versus under 100% in the last 12 years), under this cabinet the Rupee was not Asia’s worst currency like today, and our stock market was not the world's second-worst performing stock market. It didn’t shut down 93,000 public schools like your paw paw, maintained petrol at 50–60 INR without ethanol blending despite 100–147 USD crude oil, and preserved a strong RTI and relatively free media. Furthermore, it levied no STT, LTCG, or STCG, enabling middle-class wealth growth and stability. Under its watch, India's per capita was not less than Bangladesh like today, income inequality was not worse than the days of the British Raj like today, and Taiwan did not overtake India in stock market capitalization.
I am not from Karnataka but I wish my CM was @DKShivakumar and HM was @PriyankKharge. Together they are the best antidote for all the poisons spread in last many years
सार्थक के साथ विपक्ष के नेता राहुल गांधी।
इससे पहले कोई इसमें कोई कोण खोजे,बता दें कि डेमोक्रेटिक सिस्टम में जितना हक/कर्तव्य सत्ता पक्ष से मिलना होता उतना ही विपक्ष से भी।
अगर कोई डेमोक्रेटिक सिस्टम में विश्वास करते हैं तो इसपर सवाल नहीं करेंगे!