मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे हर्षदा फरांदे यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis@Harshadaph#Maharashtra#DevendraFadnavis #CMReliefFund
पुणेकर बंधू आणि भगिनींनो,
मतदारांशी संवाद आणि संपर्कासाठी प्रत्येक महिन्यात 'खासदार जनसंपर्क सेवा अभियान' सुरू आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय दर महिन्याला मी भेटीसाठी उपलब्ध असतो. आजवर झालेल्या प्रत्येक जनसंपर्क अभियानात हजारोंच्या समस्या ऐकून घेतल्या आणि मार्गी लावल्या. 'खासदार जनसंपर्क सेवा अभियान' ही व्यवस्था मी विकसित केली आहे. त्यातून माझा पुणेकरांशी थेट संवाद होतो आणि आणि पुणेकरांनाही समस्या मांडण्यासाठीचे व्यासपीठ उपलब्ध होते आहे. तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे.
आपले लोकप्रिय आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत पुढील जनता दरबार रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आपल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात बाणेर येथील माऊली गार्डन मंगल कार्यालय येथे होत आहे. रविवारी होणारा कोथरुड विधानसभा मतदारसंघातील हा तिसरा आणि एकूण १३ वा जनता दरबार आहे. आपण अवश्य यावे.
#KJSAPune #खासदार #जनसंपर्क #सेवा #अभियान #पुणे #कोथरूड #विधानसभा #मतदारसंघ
@narendramodi@PMOIndia@AmitShah@JPNadda@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ChDadaPatil@BJP4Maharashtra@BJP4PuneCity
जागतिक महिला दीना निमित्त दैनिक लोकमत समूहातर्फे पुणे आवृत्ती संपादक श्री. संजयजी आवटे यांनी 'महिला सुरक्षा' या विषयावर विशेष बैठक चे आयोजन कर��्यात आले होते. पुणे शहरातील महिला सुरक्षा, तसेच इतर प्रश्न यावर चर्चा व संवाद झाला..
#lokmat
#WomensDay2025
'शक्तिरूपात असणाऱ्या स्त्रीशक्तीमुळेच आपले अस्तित्व'
'विकसित भारत केवळ मातृशक्तीच्या भरोश्यावर होऊ शकतो'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' राज्यस्तरीय दशकपूर्ती समारोप व कन्यारत्न सन्मान कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर या दिवसासंदर्भात असलेल्या कालखंडावर विस्तृत भाष्य केले. तीनही लोकांमध्ये शक्ती रूपात स्त्रीशक्ती आहे, तिच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे, अशी शतकानू शतके आपली परंपरा राहिलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले-महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवले, तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या शक्ती स्वरूपा महिलांच्या नेत���त्वात नवीन समाजाची निर्मिती झाल्याचे, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
लोकसंख्येच्या 50% भाग असलेल्या महिला जोपर्यंत अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येणार नाही, तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात 'बेटी बचाओ- बेटी पढाओ ते लखपती दीदी' असा प्रवास आपल्या देशाचा सुरु आहे. महाराष्ट्रानेही गेल्या दशकभरात 'बेटी बचाओ - बेटी पढाओ अभियानात चांगली कामगिरी केली असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच 2029 सालापासून संसदेत व विधानसभेत महिलांना 33% प्रतिनिधित्व मिळणार आहे, लवकरच देशात 'महिला राज्य' सुरु होणार असल्याचे तसेच विकसित भारत केवळ मातृशक्तीच्या भरोश्यावर निर्मित होऊ शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महिलांना मान देणं व सन्मान देणं हे आपल्या मुलांना आपण शिकवायला हवं ते आपलेच कर्तव्य आहे, स्त्री आणि पुरुष समान आहेत, हि शिकवण मुलांना देण्याची गरज यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केली.
सदर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, विविध क्ष���त्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 10 महिलांचा सन्मान करण्यात आला, तसेच त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजने'च्या विशेष रुपे कार्डचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील बालकांचे कुपोषण निर्मूलन करण्यासाठी आणि 'बाळांचे पहिले सुवर्णमयी 1000 दिवस' या मार्गदर्शक पुस्तिकेचे व मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी कुपोषण निर्मूलन आराखड्याचे प्रकाशन ��ेखील यावेळी करण्यात आले.
यावेळी मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @maha_governor @iAditiTatkare @MeghnaBordikar @ChakankarSpeaks @MahaChiefSec
#DevendraFadnavis #BetiBachaoBetiPadhao #WomensDay
We bow to our Nari Shakti on #WomensDay! Our Government has always worked for empowering women, reflecting in our schemes and programmes. Today, as promised, my social media properties will be taken over by women who are making a mark in diverse fields!
पुणे : ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे ही रिक्त आहेत. तसेच 156 नसिंगची पद रिक्त आहेत. म्हणजे वर्ग चारची 50 टक्के पद रिक्त आहेत. ही पदभरती टीसीएस द्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेकवेळा यापूर्वी देखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात यासाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हलचाली केल्या जातील, तसेच वर्ग एक ची 44 आणि वर्ग दोन ची 110 रिक्त पदे तत्काळ भरली जातील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 दर��्यान आज विधानसभेत आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, आमदार शरद सोनवणे, आमदार भीमराव तापाकिर आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी स��ून सर्वोपचार शासकीय रुग्णालया संबंधीत लक्षवेधी प्रश्न मांडला होता. या प्रश्नांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथे पुणे, पिंपरी-चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत असतात. वर्षाला साडे पाच लाख बाह्यरुग्ण येथे येतात. तर पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे अॅडमिट असतात. येथे 155 खाटांचा आय सी यु आहे. मात्र क्षमते पेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयांवर अधिकाचा भार पडत आहे.
.
.
.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra
#madhurimisal #medicaleducation #वैद्यकीयशिक्षण #अर्थसंकल्पीय #अधिवेशन #विधिमंडळ #महाराष्ट्र
Had a productive meeting with Mr. Juan Pablo Rodriguez, CEO of Hindustan Coca-Cola Beverages at my official residence in Mumbai, this morning.
We reviewed their impressive operations across 3 plants, representing a massive ₹7000 crore investment and vital employment opportunities. We also discussed water replenishment projects in Palghar, CSR synergies, including strengthening ITI skill development and their plans around launching a used PET bottle collection program in Mumbai for better waste management.
@HCCB_Official
#InvestInMaharashtra #CSR #Environment #SkillDevelopment
India and Europe share a strong partnership built on shared values, innovation and sustainability. Our close collaboration is shaping a better future for our planet. Together, we will work towards a prosperous world.