आज भारत 🇮🇳 विरुद्ध वेस्ट इंडिज 🏏 सामना पाहताना एक प्रश्न पडतो…
इतक्या भाषांमध्ये कॉमेंट्री उपलब्ध आहे, मग मराठी कॉमेंट्री का नाही? 🤔
महाराष्ट्रात क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने आहेत. आपल्या मराठी भाषेला योग्य स्थान मिळायलाच हवं! 🚩
@RajThackeray@mnsadhikrut#marathi