मियांने जसे शेल कंपन्यांद्वारे खाजगी साखर कारखान्यात पैसे घुसवले आणि इडी लागली तसेच गोकुळ मध्ये सुद्धा १२०० बोगस सभासद संस्था घुसवल्या आहेत. गर्जना भ्रष्टाचाराविरुद्ध लढा थांबवत नाही. #garjana#गर्जना#गोकुळ#gokul
धनगर समाजाचं हक्काच ST आरक्षण मागायचं सोडून हा हाक्या सुपारी घेऊन समाजात विष पसरवायचं काम करतोय. आरक्षण बिरक्षण पर्यंत ठीक होत पण जर तू मराठ्यांच्या मुलींवर बोलायला लागलास तर परिणाम खूप वाईट होतील. मराठ्यांच्या स्त्रिया म्हणजे आमचा आत्मसन्मान आहे, त्यांच्यावर वाईट नजर..1/4

सदावर्ते सारख्या प्रवृत्ती पोसून जे महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटायचं काम केलंय त्याबद्दल हा महाराष्ट्र त्यांना कधीच माफ करणार नाही! आज हाके जे बोला तोच ,‘Voice of Devendra ’ आहे का? हाक्या औकातीत रहा, स्त्री सन्मानासाठी महाभारत घडवायचा आमचा इतिहास आहे, आमच्या घरापर्यंत
आता ज्यांच्या भावना दुखावत आहेत त्यांनी ज्यावेळी माधुरीला मठवाले पैशे मागण्यासाठी हैद्राबादला मोहरम मिरवणुकीमध्ये भाड्याने पाठवत होते त्यावेळी का आवाज उठवला नाही? 2012 ते2023 मध्ये 14वेळा यांनी तिला राज्याच्या बाहेर मिरवणुकीमध्ये पैश्यासाठी पाठवले होते.तिथे लोकांच्या गर्दीत...1/3
आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लावला असता तर असल्या गोष्टी करायला आपल्याला वेळच मिळाला नसता..
Sometimes, true love means letting go, so the one we love can heal, grow, and live a better life.
Madhuri is not just safe. She is happy. And isn't that all we ever wanted for her?"
आता ज्यांच्या भावना दुखावत आहेत त्यांनी ज्यावेळी माधुरीला मठवाले पैशे मागण्यासाठी हैद्राबादला मोहरम मिरवणुकीमध्ये भाड्याने पाठवत होते त्यावेळी का आवाज उठवला नाही? 2012 ते2023 मध्ये 14वेळा यांनी तिला राज्याच्या बाहेर मिरवणुकीमध्ये पैश्यासाठी पाठवले होते.तिथे लोकांच्या गर्दीत...1/3
फटाके वाद्यांच्या आवाजात,त्रिशूलाने टोचून तिला नियंत्रित केले जायचे त्यावेळी तिचे किती हाल झाले असतील.
आपल्याला प्रत्येक गोष्ट इगो,भावनिकता आणि अस्मितेवर घेण्याची गरज नाही,आता ती म्हातारी झालीये.तिला सुखाने जगू द्या.जेवढा जोर आपण यासाठी लावतोय तेवढा कोल्हापुरात उधोग-धंदे,IT पार्क
कोल्हापुरात IT पार्क व रोजगाराच्या जास्त संधी नसल्यामुळे आधी मला वाटायचे की कोल्हापूरात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
आता त्याची अत्यावश्यकता वाटतं आहे, सरकारने लवकरात लवकर IT पार्क,MIDC उभारून कोल्हापूरातील तरुणांना काम, रोजगार, नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्या!🙂
#emptymind
आणि त्यामुळं ह्या चळवळीच अस्तित्व संपणार नाही. धर्मनिष्ठ -राष्ट्रनिष्ठ लोकांनी ह्या चळवळीना दुषणे देऊन द्वेष करण्यापेक्षा आपण त्या हातात घेऊन प्रतिनिधीत्व करणे शहाणपणाचे आहे.
भारत छोडो आंदोलनाच्या काळात, क्रांतिसिंह नाना पाटलांनी ब्रिटिश सत्तेचा थेट विरोध करत एक स्वतःचं स्वतंत्र 'प्रति सरकार' स्थापन केलं.
हे सरकार १९४२ ते १९४६ या काळात कार्यरत होतं.या सरकारनं महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर,बेळगाव,रत्नागिरी आणि नाशिक अशा ६जिल्ह्यांमध्ये...1/6
ह्या धर्म /राष्ट्र विरोधी लोकांनी hijack केल्या आहेत. कोणतीही विचारधारा किंवा चळवळीची जनमाणसातील प्रतिमा ही त्या चळवळीचे सध्याच्या काळात प्रतिनिधीत्व करत असलेल्या लोकांवर अवलंबुन असते. समाजातील वर्गसंघर्षाचे स्वरूप बदलले असले तरी तो संपलेला नाही, स्त्रियांवरील अन्याय संपलेला नाही