भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सह-संघटन महामंत्री मा. श्री. शिवप्रकाशजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी व अखंड यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. श्री. केशव बळीरामजी हेडगेवार यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!!
@सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची नियुक्तीची घोषणा माननीय प्रदेश अध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांनी केली असून समस्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
देश तो जानता है, आप पहले ही से नंगे हैं, फिर कपड़े उतारने की जरूरत क्या थी...
AI इम्पैक्ट समिट के दौरान 'शर्टलेस विरोध प्रदर्शन' को लेकर प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने कांग्रेस की बखिया उड़ेद दी।
ग्राम पिपरिया, ता. सालेकसा, जि. गोंदिया येथील सुभेदार नेतराम हेमराज कटरे (कुनाल) यांचे गुरुवार दि. १९-०२-२०२६ रोजी देशासाठी कर्तव्य बजावत असताना दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो व परिवारावर कोसळलेले दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
या पावन महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभु शिवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. सर्व मनोकामना पूर्ण होवोत, जीवन आनंदमय आणि शांतिमय होवो.
ॐ नमः शिवाय! हर हर महादेव! जय भोलेनाथ!
✍️
हर्ष विनोदकुमार मोदी
सरपंच, ग्राम पंचायत सौंदड
आज एक युग संपले!!
अजितदादा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राने एक अजातशत्रू नेता गमावला. तुमची कार्यशैली प्रशंसनीय होती. रात्रंदिवस काम, प्रश्नांची सोडवणूक, विकासकामांना प्राधान्य आणि गरिबांसाठी असलेली संवेदनशीलता.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳
संविधानाच्या मूल्यांना जपूया, लोकशाहीला बळकट करूया. “वंदे मातरम्” च्या १५० वर्षांच्या उत्सवात सहभागी होऊया आणि एकात्म भारताचे स्वप्न साकार करूया.
श्री नितीन नबीन जींची राष्ट्रीय अध्यक्षपदी निर्विरोध निवड झाल्याबद्दल पूर्ण मनाने अभिनंदन! अनंत शुभेच्छा! 🙏
✍️
हर्ष विनोदकुमार मोदी
सरपंच, ग्राम पंचायत सौंदड
@NitinNabin
भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान जगभरात पोहोचवणारे तेजस्वी व्यक्तिमत्व आणि स्फूर्तिस्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आणि राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
✍️
हर्ष विनोदकुमार मोदी
सरपंच, ग्राम पंचायत सौंदड