Top Tweets for #AccountabilityInBMC
#BMC_Mulund #TWardBMC #SuspendCorruptOfficers
#ActionAgainstCorrupt
#JusticeForMulund
#StopCorruption #BMCCorruption
#MunicipalCorporation
#MumbaiMunicipalCorporation
#AccountabilityInBMC
प्रती,
१. मा सौ. अश्विनी भिडे मॅडम महानगरपालिका आयुक्त @AshwiniBhide
२. मा अविनाश ढाकणे साहेब(AMC), बृहन्मुंबई महानगरपालिका
३.मा संतोष धोंडे साहेब उप-महानगरपालिका आयुक्त (DMC Zone 6)बृहन्मुंबई महानगरपालिका @mybmc
३. मा देवेन भारती जी पोलीस आयुक्त
मुंबई पोलीस @CPMumbaiPolice / @MumbaiPolice @ACB_Maharashtra
@mybmcWardN
स्थानिक पत्ता व तपशील (Site Location):
पत्ता: हिंदुस्तान चौक, पाईपलाईन, तबेलेच्या बाजूला, तांसा पाईपलाईनच्या समोर,
मुलुंड (पश्चिम), वार्ड क्रमांक १०३, मुलुंड 'टी' वार्ड हद्द,
संबंधित कनिष्ठ अभियंता: जेई जगताप साहेब (Building & Factory Dept, T-Ward).
@CMOMaharashtra @mieknathshinde @mybmcWardN @mybmcWardT1 @TV9Marathi @SDPatil_16 @abpmajhatv @lokmat
महोदय / महोदया,
उपरोक्त विषयान्वये आम्ही आपले लक्ष मुलुंड प्रभाग १०३ मधील गंभीर आणि बेकायदेशीर प्रकाराकडे वेधत आहोत.
१. ठेकेदाराचे बेकायदेशीर कृत्य: ठेकेदार श्री. रामलखन याच्यावर आधीपासूनच ४ (MRTP) गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही, मागील २ महिन्यांत त्याने रिपेअरिंगच्या नावाखाली ४०० ते ५०० चौरस फुटांची मोठी बेकायदेशीर व अनाधिकृत बांधकामे जोमाने पूर्ण केली आहेत.
२. अधिकाऱ्याचे अभय व साटेलोटे: संपूर्ण मुलुंडमध्ये वरीष्ठांच्या आदेशानुसार अनधिकृत कामे बंद असताना, केवळ मुलुंड 'टी' वार्ड हद्दीतील जेई जगताप साहेब या ठेकेदाराला सदैव पाठीशी घालत आहेत. कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवून व कोर्टाचे कारण पुढे करून कामाला वेळ दिला जातो, जेणेकरून अनाधिकृत बांधकाम पूर्ण होईल. यामागे मोठे आर्थिक हितसंबंध व साटेलोटे असण्याची दाट शक्यता आहे.
३. मागणी:
• हिंदुस्तान चौक, तांसा पाईपलाईन समोर सुरू असणाऱ्या या अनाधिकृत बांधकामावर तत्काळ हातोडा चालवून ते पाडण्यात यावे.
• जेई जगताप साहेब जेव्हापासून सेवेत आले आहेत, तेव्हापासूनची त्यांची सर्व 'डेमोलिशन मास्टर check करण्यात यावी अणि ACB ची चौकशी लावावी
सुरेश संपत इंगोले (समाज सेवक)
संपर्क क्रमांक: ७७३८३२३७११-पत्ता: मुलुंड (पश्चिम), मुंबई. 80
Last Seen Hashtags on Sotwe
robloxcondo cheating
Seen from Malaysia
minichatt(**)***************************** filter:videos since:2026-09-25
Seen from Mexico
anxiouspanda video*
snapchat()********************** filter:native_video since:2026-08-16
Seen from United States
sexdoll #porn
Seen from Turkey
pump
Seen from France
MGAI
Seen from Chile
WorldSeries
Seen from United States
flash #nsfw
Seen from Turkey
电气按摩
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers



