Top Tweets for #BHeT
काल काथा येथील माजी सरपंच श्री. किशोरभाऊ देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस करून, त्यांना लवकर बरे होण्यासाठी धीर दिला.
#भेट #Bhet #तब्येतीची_विचारपूस #getwellsoon #वाशिम #WashimCity #वाशिम #RajuPatilRaje

काल आययूडीपी कॉलनी, वाशिम शहर येथे ऍड. श्री. विनोदजी खंडेलवाल यांच्या निवासस्थानी भेट देऊन, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
#निवासस्थानी_भेट #Bhet #तब्येतीची_विचारपूस #getwellsoon #वाशिम #WashimCity #वाशिम #RajuPatilRaje

आज सुरकंडी येथे (ता. जि. वाशिम) संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री. गजाननभाऊ भोयर यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यानिमित्त त्यांची सांत्वनपर भेट घेतली.
#दुःखद_निधन #Bhet #सांत्वनपर_भेट #bhavpurnashradhanjali #वाशिम #WashimCity #वाशिम #RajuPatilRaje

काल विठ्ठलवाडी, वाशिम शहर येथे श्री. उद्धवरावजी कंवर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढील वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
#Congratulations #शुभेच्छा #weddingceremony #विवाह_सोहळा #bhet #bjp #RajuPatilRaje #राजूपाटीलराजे #WashimLeader

सिंदूर येथे क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण यांचे पणतू व परिवाराची सदिच्छा भेट घेतली. जतच्या वैभवशाली भूमीत भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा उभारणाऱ्या क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण यांचे कार्य बहुमोल आहे.
#Bhet #sindurlaxman #jath #vikramsinhsawant

📍सांत्वन भेट..!
आज नायगाव येथे राजेश्वर मेडेवार यांच्या पत्नी श्रीमती अनिता ताई मेडेवार यांचे दुःखद निधन झाले असता आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन भेट घेऊन परिवाराचे सांत्वन केले.
#DrAjeetGopchade #Nanded #Bhet #Satvan

📍सांत्वन भेट..
आज लालवंडी तालुका नायगाव येथे योगशिक्षक सुरेश लंगडापुरे यांच्या मातोश्री कै.मैनाबाई मल्लिकार्जुन लंगडापुरे यांचे दुःखद निधन झाले असता त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
#DrAjeetGopchade #Nanded #Bhet #Satvan

आज अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशन, अमरावती यांच्या भव्य प्रदर्शनाला भेट दिली.
#Amravati #APVA #Photography #Videography #Exhibition #Creativity #Art #Bhet
कोले बोरगाव येथील हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
#NarendraModi #BJP #Maharashtra #Nanded #Nandedloksabha #Bhet #DrAjeetGopchade

आज (दि.22.12.2024) रोजी सुपने ता. कराड येथे माझे सोशल मिडिया प्रमुख महेश पानुगडे याच्या घरी सदिच्छा भेट घेत त्याचे वडिल पै.अनिल पानुगडे यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.तसेच सुपने गावातील तालमीस भेट.
.
.
#supane #karad #bhet #maheshpanugade #chandraharpatil #sangli #sangliloksabha

आमचे नेते, मार्गदर्शक मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री पदाच्या शपधविधी सोहळ्याच्या आधी भेट घेऊन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..
#DevendraFadnavis #bjp #BhartiyaJanataParty #DevaBhau #cm #pranavparicharak
#SagarBangla #bhet

या बांधवांसाठी पुढील काळात अधिकाधिक उपाययोजना करणेसह स्थलातंरित नागरिकांची संख्या वाढू नये याकरिता कराड मध्येच उत्तम रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यास नक्कीच प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही देतो.
#mumbai #KaradSouth #Karad #bhet #employment #AtulbabaBhosale
शिवसेनेचे फायरब्रँड नेते, मा.खा.निलेशजी राणे साहेब पंढरपूर येथे श्री पांडूरंगाच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी आपल्या परिचारक वाड्यात भेट दिली...
याप्रसंगी आ. प्रशांत काकांनी त्यांचा स्वागतपर सत्कार केला...
#bhet #Pandharpur #Shivsena #nileshRane #darshan #bhet #pranavparicharak

दिवाळीनिमित्त व्यापारी वर्गाला शुभेच्छा व स्नेहपूर्ण भेट 🎉🌹
#Diwali #blessings #bhet #BJP4Maharashtra #khamgaon
https://t.co/isOXlPsKlh
लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त २०,०००प्रेशर कुकरची भेट....
शाखा क्रमांक #१९३ आणि #१९४
#shivsena #शिवसेना
#bhet #भेट #dadarprabhadevimahimvidhansabha #दिवाळी #diwali #ladakibahin #cooker #20000
#sadasarvankar #सदा_सरवणकर
@Shivsenaofc @CMOMaharashtra
@mieknathshinde @DrSEShinde
आज (दि.12.10.2024) मुंबई (भांडुप) येथे शिवसेना नेते खा.संजयही राऊत साहेब यांच्या निवासस्थानी दसऱ्यानिमित्त भेटून आशिर्वाद घेतले व प्रसारमाध्यमांशी साहेबांसोबत उपस्थिती.
.
.
#mumbai #bhandup #sanjayraut #dasara #bhet #chandraharpatil #sangli #shivsena #ubt

लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त २०,०००प्रेशर कुकरची भेट....
#shivsena #शिवसेना #bhet #भेट #dadarprabhadevimahimvidhansabha #दिवाळी #diwali #ladakibahin #cooker
@Shivsenaofc
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@samadhan234
Last Seen Hashtags on Sotwe
Momson() +filter:native_video
Seen from United States
arrimon
Seen from Argentina
ai短剧
Seen from Korea
momson()****************************************************
Seen from Denmark
MrWeedy
Seen from United States
gaybaños
Seen from Singapore
momson filter:native_video
Seen from Germany
teeNager
Seen from Turkey
rule34 #pmv
Seen from Switzerland
เมืองเลย
Seen from Thailand
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers

















































