हिंदुत्वनिष्ठ लेखक, ओजस्वी निरूपणकार, सावरकर साहित्य संमेलनाचे प्रवर्तक, माझे श्रद्धास्थान वै. भागवताचार्य वा.ना.उत्पात (आजोबा) यांची आज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!!
- प्रणव परिचारक.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#लोकमान्य_टिळक#पुण्यतिथी#अभिवादन
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री, सांगली जिल्हा पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! आपले पुढील आयुष्य उदंड व निरोगी राहावे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना..!!
@ChDadaPatil#chndrakantdada#वाढदिवस#शुभेच्छा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
भारताच्या सैन्य दलाला भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा बाईक रॅलीत प्रचंड मोठ्या संख्येने सर्व राष्ट्रभक्त व देशभक्त यांनी सहभागी व्हा.
गुरुवार: दि 22 मे 2025 रोजी,
सायं. 5 वा.
स्थळ : टिळक स्मारक मैदान, पंढरपूर
भारत माता की जय🇮🇳🇮🇳
अभिनंदन अजय..!
केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपल्या पंढरपूर तालुक्याचे सुपुत्र चि.अजय सरवदे देशात ८५८ क्रमांकाने उत्तीर्ण झाला.! अजय सरवदे यांनी दैदिप्यमान यश संपादित करत अधिकारी पदाला गवसणी घालत सर्वांचीच मान उंचावली आहे.
#UPSC#UPSCResult#Pandharpur#अजय_सरवदे
गानसम्राट, स्वरसाधक, आणि मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीचे मानबिंदू दीनानाथ मंगेशकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#dinanathmangeshkar#पुण्यतिथी#अभिवादन
जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व शहीद क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...
#jaliyanwalabagh#जालियनवाला_बाग#अभिवादन
“तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे।
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे।।
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला।
नमस्कार माझा तया मारुतीरायाला||” 🚩
बल, बुद्धी, शक्ती आणि साहसाचे प्रतीक, पवनपुत्र श्री हनुमान जयंती निमित्त भक्तिमय शुभेच्छा!
#जय_हनुमान#श्री_हनुमान_जयंती#HanumanJayanti2025