Top Tweets for #BMM6
El señor mayor general José Bertulfo Soto Sánchez, comandante del Ejército Nacional @COMANDANTE_EJC, visitó al #BMM6 en el Fuerte Militar de Larandia, en el departamento del #Caquetá, con el propósito de saludar y compartir con los hombres y mujeres que se encuentran acantonados en esta unidad militar, reconociendo su compromiso y dedicación al servicio de los colombianos.

@Minimal_Marathi स्वतः सोयीनुसार गट बदलणारे लोक आज तन्वीला फेक म्हणत आहेत स्वतःच्या हिमतीवर तिकीट टू फिनाले जिंकलं म्हणूनच तिला टार्गेट केलं जातंय #BiggBossMarathi6 #BMM6
@Bigboss_check @ColorsMarathi @EndemolShineIND यालाच म्हणतात unfiltered सपोर्ट राखीने विषयच संपवला 🤌🎯
#BiggBossMarathi6 #BMM6 #tanvikolte
@Minimal_Marathi 🎯
तन्वी कोलतेने सिद्ध केलंय की जर तुमची Determination पक्की असेल तर तुम्ही तुमची ओळख बदलू शकता tanta queen ते Queen of heart... काय जबरदस्त प्रवास आहे❤️✨
#BiggBossMarathi6 #BMM6 #tanvikolte
रेवाचा रट्टा आणि दीपालीचा ग्रुप... दोन्हीला तन्वीने एका धक्क्यात बाहेर काढलंय 😂 आता तिकिटासाठी वेटिंगवर बसा आमचं तर कन्फर्म झालंय💃💅
#tanvikolte #TTF
#BiggBossMarathi6
#BMM6
कोकणकन्या ट्रेनचे तिकीट confirm मिळाल्यावर कोकणी माणूस.. 💃🥳
मला सांगा....सुखं म्हणजे नक्की काय असते.
#TanviKolate #TTF
#BiggBossMarathi
@ColorsMarathi @JioHotstar #Tanvikolte चा गेम म्हणजे Grace + Brains... ती कोणाच्या सांगण्यावरून चालत नाही स्वतःचा रस्ता स्वतः बनवते म्हणूनच ती इतरांपेक्षा वेगळी दिसते
#BiggBossMarathi6 #BMM6
तन्वी विशालला पूर्ण पारखून आहे हे खरं असलं तरी प्रभूचा खेळ हा सर्वस्वी त्याचा आहे त्याने कोणाच्या आधारावर नाही तर त्याने स्वतःसाठी आणि स्वतःच्या हिंमतीवर खेळावं असं तिला वाटतं
@ColorsMarathi
@EndemolShineIND
@HotstarReality
#BiggBossMarathi6
#tanvikolte #BMM6
TL वर असं बोलल जातंय जसं #TanviKolte nusta Prabhu la help karayla aali aahe हिते 😂
She is here to play her individual game and doing great!
#BiggBossMarathi6 #BBM6

राकेश खेळात funअसणं चांगलं आहे पण दुसऱ्याच्या मेहनतीचा अपमान करणं हा खेळ नाही तन्वीने आज तुला तुझ्याच चुकीची जाणीव करून दिली चिडीचा डाव रडीचा ठरण्यापेक्षा चुका स्वीकारून खेळला असतास तर तुझा सन्मान वाढला असता.
तन्वी तुझ्या निडर स्वभावाचं कौतुकच😊
@ColorsMarathi
#Tanvikolte
#BMM6
@SastaJonSnow तन्वी शांत आहे म्हणून कोणीही अंगावर यावं का? राकेशचं हे वागणं न पटण्यासारखं होतं तन्वीने आजपर्यंत कधीही स्त्री असल्याचा फायदा घेतला नाही उलट ती ताकदीने लढली आहे पण राकेश ने physical force केलं ते नक्कीच अमान्य आहे @Riteishd भाऊंनी यावर बोलायलाच हवं
@ColorsMarathi #BMM6
फेक कोण आणि रिअल कोण हे प्रेक्षकांना चांगलंच कळतंय हिच्यासारख कोणाच्या मागे लागून नाही खेळली स्वतःच्या हिमतीवर खेळणं पसंत केलं म्हणूनच हिला बाहेर गेलीय तरी बोचतेय 😎😂🔥
#BiggBossMarathi6
#BMM6
@annascottsalot The most fakest one in the house ...the reason she got kicked out of the house 😂
#BiggBossMarathi6 #BBM6
खेळाच्या नावाखाली एखाद्याच्या चारित्र्यावर बोलणं हे नक्कीच 'Cheap' आहे आणि त्यावर आवाज उठवणं गरजेचं होतं थोडक्यात सांगायचं तर #Tanvikolte सध्या स्वतःच्या अटींवर खेळतेय आणि जे बाकींच्या ना पचनी पडत नाहीये त्यालाच ते नाव ठेवत आहेत
@colorsMarathi
#BiggBossMarathi6
#BMM6
तन्वी जे आम्हाला बाहेर दिसत आहे तेच बोलतेय… साखरेची गोळी तेच करतेय. स्वतः ला या बाबतीत selfish ही बोलली. तिला game मध्ये पुढे जाण्यासाठी आधार हवेत.
आणि इथे सगळे तिचीच बाजू घेत आहेत.
जेव्हा तन्वीच्या कॅरेक्टरवर बोललं जात होतं तेव्हा कुणाला cheap वाटलं नाही?
प्राजक्ता मुलांशी बोलली तर friendship…
तन्वी बोलली तर love angle?
दोगलेपणा बंद करा.
@ColorsMarathi
@EndemolShineIND
@Meta
@instagram
#BringBackTanviKolte06
#biggbossmarathi6
#BiggBossMarathi
@Riteishd आजचा भाऊचा धक्का म्हणजे केवळ ओरडणं नव्हतं तर ते एक मार्गदर्शन होतं तुम्ही ज्या पद्धतीनं चुकांची जाणीव करून दिली चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणण्याची हिंमत आणि ती सुधारण्यासाठी दिलेली दिशा रितेश भाऊ तुम्ही आज मन जिंकलंत रिअल आणि रॉ🔥✨
#BigBossMarathi6
#BMM6
गेंडीस्वामी सोफ्यावरून नाही पडली, नजरेतून ही पडली 😭😂
ZeroGamePrajakta DoubleStandardPrajakta
#biggbossmarathi6 #BMM6

तन्वीकडे पोटेन्शियल जबरदस्त आहे मोठ्या खेळाडूंच्या वाटेत अडथळे येतातच रितेश सरांनी तिला आरसा दाखवला तर ती नक्कीच सावरेल ती विनाकारण वादात अडकतेय तिला टार्गेट केलं जातंय हे दिसतंय पण ...Fight back strong tanvi 🔥💪
लढेल ही आणि जिंकेल ही ✨🙌🏻
#Tanvikolte #BiggBossMarathi6 #BMM6
⭐Tanvi Might feel targeted today🥺
But she has to fight strong ,this will come to her thats why this is biggest reality show.
@Riteishd plz bash her and tell her you are wasting your potential in unnecessary things .
Stay strong queen💪
#BiggBossMarathi #Biggbossmarathi6
तन्वीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचं स्पष्ट बोलणं या आठवड्यात तिने घेतलेली भूमिका १००% योग्य होती तिचे स्टँड्स नेहमीच लॉजिकल असतात रितेश भाऊंनी सुद्धा आज तिचं कौतुक करून तिच्या खेळावर शिक्कामोर्तब केलंय
💯🔥 Keep shining Tanvi 🌟
#TanviKolte #BiggBossMarathi6 #BMM6
धन्यवाद @Riteishd आपण सगळे पॉइंट्स clear kele .
#Tanvikolte Going Strong Day by Day
⭐Today also It's Proved that Tanvi stands was absolute Right through out the week 💯
#BiggBossMarathi6 #Biggbossmarathi

I'M #EXPOSING HOW I TURNED MY $5,000 INVESTMENT INTO $5,000,000+ !!!
TUNE IN TO THE #BMM6 PENNY STOCK WORLD TOUR !!!
COMING TO A CITY NEAR YOU !!!
#PENNYSTOCKS #FMRADIO #LIVETOUR #TRADING #SECRETS #EXPOSED #TEAMBILLIONAIRE
@BIGMONEYMIKE6
#MOMONEY #MOMONEY #MOMONEY #MO! Always getting MO MONEY with @BIGMONEYMIKE6 #PENNYSTOCKS #MEGAALERT #APRIL25 #TEAMBILLIONAIRE #BMM6
#MEGAALERT #APRIL25 #TEAMBILLIONAIRE #WINNINGTEAM #PENNYSTOCKS #INVESTWITHTHEBEST @BIGMONEYMIKE6 #BMM6 April 25th is the big day!
Last Seen Hashtags on Sotwe
exxxotica
Seen from United States
CaughtOnCamera
Seen from United States
snaphack
Seen from United States
briannaolsen
Seen from United States
bbw #ai
Seen from Indonesia
gayistanbul
Seen from Turkey
ReshmiNair
Seen from India
mgai(***)()()filter:videos
Seen from United States
tioysobrina
Seen from Ecuador
masturbarte
Seen from Chile
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers














