Top Tweets for #BadarCommittee
प्रिय मित्रहो,
जो काही मसुदा तुम्ही ईमेल करणार आहात त्याव्यतिरिक्त ते निवेदन जिल्हा वा विभागीय कार्यालय सामाजिक न्याय विभाग यांना सादर करा व सोबतच ते X वर पोस्ट करा @BartiConnect @mahasjsa @SanjayShirsat77
#BadarCommittee #SubCategorization
बदर अहवाल गुलदस्त्यात आणि जयंतीच्या काळात मनुवादी सरकारची उपवर्गीकरणाची घाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या काळात महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत एक अत्यंत संशयास्पद आणि घाईगर्दीचे शासन निर्णय १० एप्रिल २०२५ रोजी काढले आहे.
१. अहवाल गुलदस्त्यात, पण सुनावणी जाहीर #Educate
न्या. अनंत बदर समितीचा अहवाल हा तब्बल दीड वर्षाच्या कसरती नंतर (अनेक मुदतवाढीनंतर) शासनाला सादर झाला आहे. मात्र हा अहवाल जाहीर न करता, त्या उपवर्गीकरणाबाबत हरकती मागवल्या आहेत. प्रश्न असा की, ज्या अहवालाचा मजकूरच माहीत नाही, त्यावर काय हरकती नोंदवणार? ही निव्वळ कायदेशीर बोगस प्रक्रिया आहे. सरकारला फक्त "आम्ही सुनावणी घेतली" असे दाखवायचे आहे. खरी योजना आधीच ठरली आहे.
२. जयंतीच्या दिवसांत घाई – हेतू काय? #Agitate
१४ एप्रिल हा डॉ. आंबेडकर जयंतीचा दिवस. १५ एप्रिलपर्यंत हरकती, १७-१८ ला सुनावणी. ही तारीख निवडण्यामागे एकच कारण आहे: अनुसूचित जाती समाजातील बुद्धिजीवी, कार्यकर्ते आणि नेते हे जयंतीच्या कार्यक्रमांत व्यस्त असताना, जनतेच्या पाठीमागे हा कट रचला जात आहे.
३. भाजपचे "जाती जातीत तेढ" धोरण
उपवर्गीकरणाचा मुद्दा हा सामाजिक न्यायाच्या नावाखाली भाजपने आणलेला राजकीय अस्त्र आहे. कर्नाटक, तेलंगणा येथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे उपवर्गीकरण लागू केले तरी सुद्धा एससी-डावे, एससी उजवे वर्गीकरनातील गट ह्यांनी तेथील सदाशिव आयोगाचा अहवाल रद्द करा अशी मागणी केली आहे.
एकीकडे सरकार म्हणते, "आम्ही अति-मागास SC घटकांसाठी न्याय करतोय." खाजगीकरणातून आरक्षण संपवून एकूणच SC-ST-OBC साठीच्या संधीच नष्ट केल्या जात आहेत. अति-मागास SC घटकांसाठी न्याय करायचा असेल तर खाजगी क्षेत्रात आरक्षणाचे विद्येयक सरकारने मांडावे.
४. आधी बदर समिती आता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती म्हणजे घोटाळा लपवा लपवी. बदर समितीने जनतेचे आणि राजकीय प्रतिनिधींचे काहीही ऐकून न घेता अहवाल दिला, सरकारी नोकर समिती म्हणजे सरकारला हवा तसा निर्णय देणार. सदर प्रक्रिया ही केवळ कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठीचा एक बनाव असून, ती अनुसूचित जातीची फसवणूक करणारी आहे.
मागण्या: #Organize
१. बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा.
२. सदर सुनावणीची प्रक्रिया रद्द करून, किमान ३ महिन्यांचा अवधी देऊन पक्ष, संघटना/ संस्था- समाजाशी व्यापक चर्चा करावी.
३. डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही घाईची प्रक्रिया मागे घ्यावी.
#AmbedkarJayanti #Reservation #SubCategorization #ScheduledCaste #Maharashtra

Last Seen Hashtags on Sotwe
สาวใหญ่หาดใหญ่
Seen from Thailand
3someMmf
Seen from Malaysia
shhimmagurdy
Seen from United States
gapang bagets
Seen from Philippines
interfaith
incesto #cuñada
Seen from Mexico
itiraf
Seen from Turkey
ambonvideo
Seen from United States
newcastlegay
Seen from United Kingdom
人類はへそを欲している
Seen from Japan
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers

