Top Tweets for #Baimanus
युद्धबंदी लागू होती, तरी पुन्हा तुंबळ युद्ध का सुरू झाले…?
https://t.co/K9Fe4xhHQE
#usairan #iranwar #hormuzwar #iranconflict #baimanus
जानकी अम्मा : विरहाला स्वर देणाऱ्या गायिकेचं मौन
https://t.co/JkyeQ4ad84
#jankiamma #janki #lifelegacy #playback #singer #obituary #baimanus
‘तो’ फुटबॉल सामन्याची नव्वद मिनिटं पुतळा झाला... आणि इतिहास बोलू लागला, ‘लुमुम्बा जगतो आहे’!
https://t.co/LvGz2Yb9AU
#llumumbalives #congo #football #fifa #baimanus
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
https://t.co/wgFbtbLwhy
#adivasi #melghat #tribalyouth #highereducation #eklavya #educationforall #tribalempowerment #socialchange #languagebarrier #indigenousrights #BaiManus

पट्टीच्या शहरी पंडितांना आजवर जे साधले नाही ते गाडगे बाबांनी करून दाखवले. खरी समाजसेवा आणि खरा देव यापासून आजही लोक कोसो दूर आहेत. गाडगे बाबांचे विचार अशा लोकांनी एकदा अवश्य वाचले पाहिजेत आणि त्यावर चिंतन केले पाहिजे
#GadgeMaharaj #GadgeBaba #गाडगे_महाराज #baimanus
आज तीस - बत्तीस वर्षानंतर जव्हार, मेळघाटातलं कुपोषण जरी काही प्रमाणात आवाक्यात आलं असलं तरी बालमृत्यूंचे परिणाम आणि प्रमाण हे केवळ आदिवासी जिल्ह्यांमध्ये आहे असे नाही. महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये वाढलेले दिसत आहे. @CMOMaharashtra
#Malnutrition #Tribal #baimanus
कित्येक पिढ्यांचं, अंधश्रद्धेचं, शारीरिक आणि मानसिक गुलामगिरीचं ओझं वाढलेल्या जटांत घेऊन जगणाऱ्या तब्बल 276 महिलांना जटांपासून मुक्त करणाऱ्या महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव
#NarendraDabholkar #anis #Maharashtra #BaiManus
https://t.co/bMeQldajmi
मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी ‘भारतीय संविधानाच्या विरोधात’असल्याचे ट्विटरवर लिहिले असून भारतीय राज्यघटना नष्ट करायची आहे.असा आरोप@bibekdebroy यांच्यावर लावला जातोय
#NarendraModi #Constitution #ArrestBibekDebroy #BaiManus
https://t.co/Ax8HTO36t8
पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वायूमंडळांमुळे सूर्यप्रकाशातील उष्णता शोषली अथवा परावर्तित होते. त्यामुळे सूर्यकिरणांतील सजीव किंवा वनस्पतीच्या दृष्टीने हानिकारक असलेली किरणे रोखली जातात.
#eunicenewton #greenhouse #environment #climatechange #BaiManus
https://t.co/i0IchrXK9u
जातिव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोहाचा नारा बुलंद करणारे आणि क्रांतिकारी लेखणीतून मानवी मनाचा वेध घेणारे मराठी साहित्यातील तपस्वी साहित्यिक म्हणजे बाबुराव बागूल…
#BaburaoBagul #NamdeoDhasal #Dalit #literature #Maharashtra #BaiManus
https://t.co/dOft3bK0Uw
पनवेल न्यायालयात ॲड. असीम सरोदे यांचा युक्तिवाद
#maharashtrabhushan #baimanus
https://t.co/03ORsLOy0S
मुलीचे मुस्लिम युवकाशी होणारे लग्न मोडावे लागले
#BJP #RSS #bajrangdal #vishwhinduparishad #LoveJihad #BaiManus
https://t.co/ogTJwSzMds
बेळगावच्या यमकनमर्डी मतदार संघातून निवडून आलेले आमदार सतीश जारकीहोळी यांनी अशुभ समजल्या जाणाऱ्या राहु काळात फॉर्म भरून स्मशानभूमीत प्रचारसभा घेतल्या होत्या
#karnatakaelections2023 #Congress #belgaum #Karnatakanews #trendingnow #BaiManus
https://t.co/jIsTfvZmgt
पत्रकार श्रुती गणपत्ये यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘हु विल बेल दी काउ’ हे इंग्लिश पुस्तक गायीच्या अवतीभवती रचण्यात आलेले संस्कृतिकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण उलगडून सांगते.
#Cow #Politics #hinduism #Hindutvawadi #literature #Book #BaiManus
https://t.co/uyIZjej0jM
आदिवासी भागात स्वच्छतेचे धडे दिले जात असले तरी साधनांच्या नावाने बोंबच आहे. कार्यक्रम आहे पण अंमलबजावणी नाही, संडास बांधायला अनुदान आहे पण वापरायला पाणी नाही.
#Adivasi #sanitation #Cleanliness #Health #BaiManus
https://t.co/UtG4Qr8rkh
Last Seen Hashtags on Sotwe
OKC
Seen from United States
트랜스젠더
Seen from New Zealand
自罚
Seen from United States
barrylivingston
Seen from Indonesia
bucetamolhada
Seen from Brazil
momson()************ filter:native_video
Seen from United States
naughty
Seen from Brazil
손우현
Seen from Korea
十和田市応援大使
Seen from United States
aslıbekiro
Seen from Turkey
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.5M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.2M followers

X 
@x
60.8M followers
