Top Tweets for #baimanus
‘’वय झालं म्हणून होत असलं…” या एका वाक्यात दडलंय ‘मेनोपॉज’बद्दलचं वास्तव!
https://t.co/GuYn2VANfs
#menopause #awareness #india #groundreport #maharashtra #baimanus
जिच्या खांद्यावर बंदूक होती, तीच आज रोपं लावते… चंबळच्या रेणू यादवचा थरारक प्रवास!
https://t.co/yMMMAYEpq3
#renuyadav #chambal #dacoit #lifestory #baimanus
सांगलीच्या शिरशी ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; 'विधवा'ऐवजी आता 'देवमाता' म्हणून ओळख
https://t.co/n8sFAC04BI
#shirshigrampanchayat #grampanchayat #widow #groundreport #baimanus
‘अमूक तमूक फाइल्स’, ‘धुरंधर’ पेक्षा ‘मै वापस आऊंगा’ सिनेमा का महत्वाचा आहे आणि तो पाहणं का गरजेचं आहे…?
https://t.co/OGgggMrEiY
#mainwapasaaunga #Reviews #imtiazali #baimanus
जमीन तिची असो वा नसो, आता तिचा हक्क पक्का… राबणाऱ्या हातांना मिळाली ‘महिला शेतकरी’ प्रमाणपत्राची साथ...
https://t.co/ZlkeiZUsE0
#maharashtra #womenfarmerbill #legalrecognition #baimanus
मॉब लिंचिंगचा निकाल दिला अन् न्यायाधीशच ठरल्या निशाण्यावर; तबस्सुम खान यांना धमक्यांचे सत्र
https://t.co/U58og6BIJ8
#judge #tabassum #khan #moblynching #baimanus
जयपूरची बबिता धाकड ‘जैश’च्या जाळ्यात कशी अडकली? सोशल मीडियापासून पाकिस्तानच्या संपर्कापर्यंतचा प्रवास…
https://t.co/5madG6zUhX
#djakad #babitadhakad #jaishemohammed #socialmedia #baimanus
'ईठा' चित्रपटावरून वाद तीव्र; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांच्या दोन मोठ्या मागण्या, कायदेशीर कारवाईचा इशारा...
https://t.co/Zqkc2FishE
#eethamovie #controversy #vithabai #narayangaonkar #family #objection #eetha #baimanus
कबीर रिएक्सप्लोअर्ड : आजच्या काळात कबीराची गरज अनेक पटींनी का वाढली आहे?
https://t.co/lVDvW6lFBD
#kabir #morerelvant #shahirsambhaji #bhagat #column #baimanus
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
https://t.co/wgFbtbLwhy
#adivasi #melghat #tribalyouth #highereducation #eklavya #educationforall #tribalempowerment #socialchange #languagebarrier #indigenousrights #BaiManus

पट्टीच्या शहरी पंडितांना आजवर जे साधले नाही ते गाडगे बाबांनी करून दाखवले. खरी समाजसेवा आणि खरा देव यापासून आजही लोक कोसो दूर आहेत. गाडगे बाबांचे विचार अशा लोकांनी एकदा अवश्य वाचले पाहिजेत आणि त्यावर चिंतन केले पाहिजे
#GadgeMaharaj #GadgeBaba #गाडगे_महाराज #baimanus
आज तीस - बत्तीस वर्षानंतर जव्हार, मेळघाटातलं कुपोषण जरी काही प्रमाणात आवाक्यात आलं असलं तरी बालमृत्यूंचे परिणाम आणि प्रमाण हे केवळ आदिवासी जिल्ह्यांमध्ये आहे असे नाही. महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये वाढलेले दिसत आहे. @CMOMaharashtra
#Malnutrition #Tribal #baimanus
कित्येक पिढ्यांचं, अंधश्रद्धेचं, शारीरिक आणि मानसिक गुलामगिरीचं ओझं वाढलेल्या जटांत घेऊन जगणाऱ्या तब्बल 276 महिलांना जटांपासून मुक्त करणाऱ्या महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव
#NarendraDabholkar #anis #Maharashtra #BaiManus
https://t.co/bMeQldajmi
मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी ‘भारतीय संविधानाच्या विरोधात’असल्याचे ट्विटरवर लिहिले असून भारतीय राज्यघटना नष्ट करायची आहे.असा आरोप@bibekdebroy यांच्यावर लावला जातोय
#NarendraModi #Constitution #ArrestBibekDebroy #BaiManus
https://t.co/Ax8HTO36t8
पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वायूमंडळांमुळे सूर्यप्रकाशातील उष्णता शोषली अथवा परावर्तित होते. त्यामुळे सूर्यकिरणांतील सजीव किंवा वनस्पतीच्या दृष्टीने हानिकारक असलेली किरणे रोखली जातात.
#eunicenewton #greenhouse #environment #climatechange #BaiManus
https://t.co/i0IchrXK9u
जातिव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोहाचा नारा बुलंद करणारे आणि क्रांतिकारी लेखणीतून मानवी मनाचा वेध घेणारे मराठी साहित्यातील तपस्वी साहित्यिक म्हणजे बाबुराव बागूल…
#BaburaoBagul #NamdeoDhasal #Dalit #literature #Maharashtra #BaiManus
https://t.co/dOft3bK0Uw
पनवेल न्यायालयात ॲड. असीम सरोदे यांचा युक्तिवाद
#maharashtrabhushan #baimanus
https://t.co/03ORsLOy0S
Last Seen Hashtags on Sotwe
upskirt nsfw
Seen from Canada
nolimit()+nolimit()*+filter:native_video
Umudunukoru
Seen from United States
世界と日本の未来を創造する人間
bitcoin
Seen from United States
ทาบควย
EtienneSiebens
Seen from United States
nsfwtwt
Seen from United States
Thundr
Seen from United States
FenBilimlerienstitüsi
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers
