Top Tweets for #BeeD
Beed Politics : गीता बाळराजे पवार यांना मोठा दिलासा : अपात्रतेचा अर्ज नामंजूर; बीड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
https://t.co/MOk9S4ay9r
#GeetaBalrajePawar #Georai #Beed #Municipality #BeedCollector #MaharashtraPolitics #LocalBody #GeoraiNews
Beed Politics : गीता बाळराजे पवार यांना मोठा दिलासा : अपात्रतेचा अर्ज नामंजूर; बीड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
https://t.co/upd8q94x7D
#GeetaBalrajePawar #Georai #Beed #Municipality #BeedCollector #MaharashtraPolitics #LocalBody #GeoraiNews
#Beed : बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही कारवाई टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे.
#Majalgaon #Beed #UrbanDevelopmen @InfoBeed

कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला तसेच तहसीलदार सोनवणे यांना निवेदन देऊन संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला.
#Beed
#Maharashtra
#बीड:
काँग्रेस नेते #हर्षवर्धन_सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविषयी केल्याचा आरोप असलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गेवराई तालुका शाखेच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
#Beed
#Maharashtra

अग्नीच्या पेटत्या ज्वालांसारखं दिसणारं दुर्मिळ 'अग्निशिखा' फूल बीडसांगवीच्या डोंगरात उमलले! पर्यावरणप्रेमींत उत्साह #beed #marathwada
https://t.co/ryvmKVlhba
बीडमध्ये बनावट कुणबी प्रमाणपत्राचा भांडाफोड; नगरसेविकेचं पद रद्द
#beed #majalgaon #kunbicertificate #castecertificateonline #FakeCertificate #maharashtranews #breakingnews #marathinews #politicalnews #beednews #castevalidity #kunbi #latestnews #maharashtrapolitics #viralnews
🚩 गोमळवाड्यात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत
आषाढी वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यातील गोमळवाडा इथं पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत.
#SantEknathMaharaj #AshadhiWari #Warkari #Beed
वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार.. अमित शाहांकडे काय तक्रार?
#LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #AmitShah #SupriyaSule #walmikkarad #santoshdeshmukh #BEED
'कोण विजय चौधरी, अमरीश पटेल?' कथित ऑडिओ क्लिपवर उदय सामंतांचा पलटवार
#UdaySamant #VijayChaudhari #AudioDrama #Dhule #Nandurbar #Beed #Konkan #Mumbai #Mahayuti #MVA #BJP #AIMIM #Shivsena #RSS #ABVP #VHP #Congress #ShivsenaUBT #MNS #RPI #VBA #EknathShinde
https://t.co/6jLCNyeVye
#Beed: बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड, या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे.
सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर २४ तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे.
#Beed: बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत खासदार बजरंग सोनवणे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
#BajrangSonawane #NitinGadkari #NationalHighway

केज (जि. बीड) येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्याने नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक न्यायसेवा उपलब्ध होणार आहे. सक्षम न्यायव्यवस्थेकडे टाकलेले हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल.
#DevendraFadnavis #Teamdevendra #JudicialReforms #Beed

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण
https://t.co/WJEH04sSMA
#vilasghuledeathcase #beed #crime
अमृता फडणवीस : 'गुंगी गुडिया' टिप्पणी अयोग्य; "राऊतांबद्दल गुंगं राहिलेलंच बरं"
#AmrutaFadnavis #DevendraFadnavis #Beed #Nagpur #Mumbai #Mahayuti #MVA #Maharashtra #GenZ #SuentraPawar #SanjayRaut #ShivsenaUBT #BJP #NCP #AIMIM #RSS #VHP #Congress #RPI #VBA
https://t.co/5KaEPj6wWD
#Beed: बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत खासदार बजरंग सोनवणे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
#BajrangSonawane #NitinGadkari #NationalHighway

बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकाराबाबत माझी धनंजय मुंडे यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले
#SunilTatkare #DhananjayMunde #NCP #MaharashtraPolitics #Beed

#Beed: वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहातून तातडीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्याची मागणी खासदार @supriya_sule यांनी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्याकडे केली.
#SupriyaSule #WalmikKarad #SantoshDeshmukh
#NagpurCentralJail
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू श्री. धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे.
यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र. ९ जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत.
न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी.आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे याला आमचे प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप https://t.co/5lLiP3HkxN #beed #crime #majalgaon #kunbicertificate
Last Seen Hashtags on Sotwe
เย็ดเมียเก่า
Seen from Thailand
momsonn
Seen from Turkey
HR_Reports
Seen from Korea
Oklahoma
Seen from Korea
폭유
Seen from Singapore
MomSon filter:native_video
Seen from Netherlands
daddy #sleep
Seen from Brazil
GrupoMartinavarro
Seen from United Kingdom
hardcore
Seen from Italy
suckingdick
Seen from South Africa
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.7M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.4M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.7M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers














