Top Tweets for #BeedProtest
डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी ओबीसी आंदोलक बीड शहरातील टॉवरवर चढले...
https://t.co/2InIyKpU8L
#beedprotest #obcprotestersclimbtower #justicefordrsampadamunde #drsampadamunde
Beed Protest | केजमधील आंदोलनाला हिंसक वळण, तरुणांकडून बसची तोडफोड | Zee24Taas
#beedprotest #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #LatestNewsInMarathi
बीडमधील आंदोलन चिघळलं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारलं. साठवण तलाव आणि शेतकरी कर्जमाफी तातडीने व्हावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. तर कोरडेवाडीमध्ये एका तरुणीचं यासाठीच आमरण उपोषण सुरू आहे. तरीही प्रशासन कानाडोळा करत असल्याचा शेतक-यांनी आरोप केला. संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली.
VIDEO : बीडच्या केजमधील वातावरण तापलं, आंदोलनाला हिंसक वळण, कुठं बसेसची तोडफोड तर कुठं आत्मदहनाचा प्रयत्न..
https://t.co/eT6BhMg72W
#Beed #BeedProtest
शरद पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी हेमा पिंपळेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात
https://t.co/qRQZ8fBtCO
#BeedProtest #FarmerVoices #HemaPimpale
Beed Protest | Cricket | बीडमध्ये मैदानासाठी खेळाडूंचा ठिय्या | Marathi News
मोठ्या मैदानावर क्रिकेट खेळण्यापासून रोखलं
आक्रमक खेळाडूंचं आंदोलन
क्रिकेट सराव, सामन्यांसाठी जागेची मागणी
.
.
#BeedProtest #CricketProtest #PlayerStrike #SportsGround #MarathiNews #JaiMaharashtraNews
बीडच्या मोर्चात धनंजय मुंडेंचं विधान, स्पष्टीकरण देत काय म्हणाले?
#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #Dhanjaymunde #Beedprotest
बीडमध्ये कोकाटेंविरोधात छावा संघटना आक्रमक
कृषी मंत्र्यांविरोधात बीडमध्ये छावा संघटनेचा मोर्चा
.
.
#BeedProtest #ChhavaSanghatana #ManikraoKokate #SurajChavan #agricultureminister #Jaimaharashtranews #Marathinews
... तर मुंडेंची आमदारकी नक्की जाईल, अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा
https://t.co/erMhTSDU87
#beed #valmikkarad #santoshdeshmukhmurder #BeedProtest #dhananjaymunde #anjalidamania
...तर मुंडेंची आमदारकी नक्की जाईल, अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा
https://t.co/erMhTSDU87
#beed #valmikkarad #santoshdeshmukhmurder #BeedProtest #dhananjaymunde #anjalidamania
कराड समर्थकांच्या अंगात आले, घोषणा देताना महिला घुमू लागल्या...परळीत नेमक काय घडतंय..
https://t.co/gaMoYVwWuD
#pangri #beed #valmikkarad #santoshdeshmukhmurder #BeedProtest
चौकात टायर पेटवले, पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन, परळीत कराड समर्थक आक्रमक
#Beed #WalmikKarad #SantoshDeshmukh #Parli #BeedProtest #MaharashtraNews
https://t.co/QvI4N1kgxj
देशमुखांच्या हत्येनंतर आरोपी भिवंडीत
.
.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
https://t.co/OUu9yWeMI2
#beedcase #santoshdeshmukh #beedprotest
#Jaimaharashtranews #Maharashtra #Marathinews
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चारही आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यात वाल्मिक कराडच्या बँक खात्यांचाही समावेश आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणी पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
https://t.co/PDlkK7Nvaf
#Beed #ValmikKarad #BeedProtest #SantoshDeshmukh

'संतोष देशमुख यांची अमानवी हत्या' - धस
.
.
Beed Protest | Suresh Dhas VS Munde | 'पंकजा मुंडेंना चांगली माणसे चालत नाहीत'
https://t.co/2hDHOIm960
#sureshdhas #beed #beedprotest #santoshdeshmukh #beedcase #dhananjaymunde #pankajamunde

‘मोर्चात माणसांची एकी पाहायला मिळाली’
.
.
Beed Protest | Jitendra Awhad VS Munde | 'धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून पहिले हाकला'
https://t.co/29kxhazYBD
#jitendraawhad #ncpsp #dhananjaymunde #pankajamunde #beedprotest #beedmorcha #beed

Santosh Deshmukh : वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे - आमदार क्षीरसागर यांची मागणी | NDTV मराठी
#santoshdeshmukh #beedprotest #MLAkshirsagar #ndtvmarathi
देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा
https://t.co/pCPCCMpDl3
#BeedSantoshDeshmukhCase #SantoshDeshmukhMurder #BeedProtest
Beed Santosh Deshmukh Case | देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा | Marathi News
#BeedMurderCase #SantoshDeshmukh #JusticeForDeshmukh #BeedProtest #AllPartyMarch #MaharashtraNews #PoliticalUnity #BeedUpdates #MarathiNews #LawAndOrder
https://t.co/FgpR473S1x
Beed Mute Protest | Santosh Deshmukh यांच्या मारेकऱ्यांची नार्को टेस्ट करा - मराठा क्रांती मोर्चा
#beedprotest #santoshdeshmukh #ndtvmarathi
Beed | मिरवणूक काढा, सभा नको | Marathi News
https://t.co/7Pqzc7xNTW
#JaiMaharashtraNews #MaharashtraNews #MarathiNews #BeedProtest
#NoMeetingNoAgreement #BeedFarmers #AgriculturalProtests #MaharashtraFarming
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
70M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.8M followers






