Top Tweets for #Beedelection
Dhananjay Deshmukh | संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, धनंजय देशमुख काय म्हणाले?
#jaimaharashtranews #marathinews #dhananjaydeshmukh #beed #santoshdeshmukh #beedelection #election2026
Beed Election | मस्साजोग सरपंचपद निवडणुकीत स्वरूपानंद देशमुखांचा विजय
#jaimaharashtranews #marathinews #beed #beedelection #election2026 #swarupananddeshmukh
VIDEO : परळी मतदारसंघाबद्दल पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य, मी धनुभाऊंना परळी देऊन टाकली...
https://t.co/rum5j9m94W
#BJP #PankajaMunde #DhanajayMunde #NCP #parli #BeedElection
REEL - पंकजा मुंडेंचं बीड भाजप कार्यालयात टेबलवर उभे राहून भाषण, धुरंधर स्टाईलने निवडणुका...
https://t.co/VxD9oy22AA
#PankajaMunde #BJP #Beed #municipalcouncilelection #Beedelection
https://t.co/YP0Uu9Sk9O << बीडमध्ये मोठ्या हालचाली! मतदानावेळी पवारांच्या नेत्याला मारहाण, मुंडे समर्थक फड बापलेकासह 7 जणांवर गुन्हा
#BeedElection #Crime #MarathiNews #DhanajayMunde

हा व्हिडिओ निवडणूक आयोगाला दिसला नाही का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
#AnjaliDamania #DhananjayMunde #BeedElection
https://t.co/R7mlRL4SOl
BJP Se Zyada Congress Ki Seat Aayi Maharashtra Me, Beed Me Pankaja Munde Ki Haar
#BJP #Congress #MaharashtraPolitics #PankajaMunde
#BeedElection #NCPvsBJP #CongressVictory
#MaharashtraElectionResults #BeedPolling #PankajaMundeDefeat
#BajrangSonawaneVictory
ताई आणि दादा,
जरा दम धरा,
निवडणुकीचा निकाल येऊद्या.
निकाल काहीपण असुद्या,
आम्ही OBC मधून आरक्षण घेणारं,
ज्या ज्या OBC जाती डावलून तुम्ही मस्त खाऊन पिऊन माजले,
सर्व परत करावे लागेल.
गरीब OBC जातींना सुख सोई पासुन वंचित ठेऊन, जातीवाद केलात.
आत्ता नाही.
#BeedElection #Mumbai
ताई आणि दादा,
बीड मध्ये तुमच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे.
मराठयांच्या नावाने, २०० पेक्षा जास्त OBC जातींना हल हाल केलात.
आणि आत्ता गुंडगिरी दाखवता.
.
हिच का संविधानाची भाषा?
हाच जातीय सलोखा.
अरे आमच्या मुळे तुमचे बाप सत्तेत आले.
पदर पसरून भीक मागायची वेळ का आली?
#Beedelection
विकास म्हणजे काय,
मतदानासाठी परदेशातून विमानाची तिकीट स्व खर्चाने काढून येणे.
.
.
OBC मधल्या काही जाती सोडल्या तर सर्व आहे तिथेच आहेत. त्यांना साधे बस भाडे परवडत नाही, ना कोण जिल्ह्यात सरकारी नोकरी देतो.
.
हा बदल हवा असेल तर ताईला सासरी पाठवा.
#BeedLoksabha #BeedElection
पंकजा गोपीनाथ मुंडे..... ना ना...
.
.
उद्या पासुन,
सौ. पंकजा अमित पालवे म्हणायचे.
बरं का.
.
#BeedElection
बीड ची लोकसंख्या २६ लाख. त्यात हिंदू २१ लाख, बाकीचे उरलेले.
.
तरीही पाटलांनी आकडा कमीच सांगितला.
.
आत्ता हिंदु मध्ये कोणकोण येतं ते ज्याने त्याने ठरवा.
बीड विकायला काढायचा की वरात सासरी पाठवायची ते २१ लाख हिंदू ठरवतील.
#BeedLoksabha #Beedelection

ही धमकी ज्या ज्या समाजांना दिली गेली त्यावरून @DGPMarashtra @CPMumbaiPolice @CPPuneCity @MahaCyber1 काही कारवाई करणार की नाही? देशात लोकशाही संपवायचं काम कोणाच्या माध्यमातून हा व्यक्ती करतोय?आणि याच्या या भूमिकेला याचा समाज तरी साथ देईल का?सामाजिक घडी विस्कळीत करण्याची खेळी का?

ताईला सासरी नांदुद्या.
तिला तिच्या सासरी जाऊद्या.
.
बस झाले , किती माहेरचे खायचे?
.
ताईला आत्ता संसारात लक्ष घालिद्या.
.
बीड cha कारभार आत्ता मराठे आणि शेतकरी सांभाळतील.
#BeedLoksabha #BeedElection
मराठा वि. ओबीसी संघर्षातच पंकजा मुंडेंचा व्हायरल कॉल, बीडची निवडणूक जातीयतेत अडकली
https://t.co/Fynl2gMSJZ
#BeedElection #MarathaReservation #PankajaMunde #Beed
चिकी ताईने चिक्की,
अंबनिने MTNL,BSNL,
अडणीने मुंबई विमानतळ, पोर्ट,
धरण दादाने धरणाचे पाणी,
गद्दार याने गु हा टी,
भुजबळ ने Knowledge city ,
कशी उभारली याचे हे उत्तर...
.
.
यांना तोंडावर पाडण्याची हीच वेळ
#Beedelection
#Raigadelection

मराठा समाजाला जर OBC च्या मागणीवरून ' भीक का मागता म्हणून हिणवले '
तर मग आत्ता मोती, छिकी ताई, धरण दादा, वाकड्या बुवा, पंत हे मराठ्यांच्या दारात येऊन उंबरठ्यावर मतांची भिक का मागत आहेत.
दिल्लीच्या तिकीटाची भीक का मागता ?
.
मराठे थुंकणार सुद्धा नाहीत
#Beedelection
#Raigadelection
मराठयांनी जातीने मतदान करायला जायचं,
.
ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला,
लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या, आत्महत्या करायला प्रोत्साहन केले, सारथी गल्पटली, मराठा वसतिगृह रखडवले.
.
यांना मतदान करायचं नाही.
बाकी आपला कोणी असेल त्याला मतदान करा.
#Raigadelection
#Beedelection
हिच ती वेळ,
बीड ला लागलेली जातीवाद कीड साफ करायची,
.
भाऊ बहिणीला घरी बसवायची, हीच ती वेळ.
#Beedelection
संदीप क्षीरसागर यांचं जयदत्त क्षीरसागर यांना चॅलेंज, 'चिन्ह मिळवा आणि मैदानात या'
@SRK_Speaks_ | @AjitPawarSpeaks | @NCPspeaks | #SandeepKshirsagar | #JaydattaKshirsagar | #BeedElection
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers








