Top Tweets for #Beedflood
Reel Video : सिंदफणा नदीला पूर, अनेक घरं पाण्याखाली अन् संसार उद्ध्वस्त
https://t.co/rp3VbqDg4s
#beedflood #sindphanaflooded
बीडमध्ये घरं, रस्ते खचले, कपिलधारवाडी जमीनीत का धसतेय?
#MaharashtraFlood #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #BeedFlood
पूराने उद्ध्वस्त गंगावाडीकरांसाठी मदतीचा हात 🤝
शेतकऱ्यांचे डोळे अश्रूंनी भरले… पण आज आशेचा किरण उजळला....
#rain #Flood2025
#floodrelief #floodalert #BeedFlood #ReliefWork

Reel Video : पुराचा वेढा, थर्माकॉलच्या तराफ्यावरून जात खासगी डॉक्टरांनं केली नागरिकांवर उपचार
https://t.co/HchXtLhDwq
#beedflood
Beed Flood | माजलगावमधील कापूस उत्पादक शेतकरी म्हणाला, अजित पवार मोठी हस्ती..
संपूर्ण व्हिडीओ - https://t.co/DIgU6Yt15g
#Beed #Majalgaon #BeedFlood #MTShorts
Beed Flood | माजलगावमधील कापूस उत्पादक शेतकरी म्हणाला, पुरासोबत आमची स्वप्न आणि मुलांच्या..
संपूर्ण व्हिडीओ - https://t.co/DIgU6YtyUO
#Beed #Majalgaon #BeedFlood #MTShorts
Beed Soyabean Farm Damage | बीड जिल्ह्याला पाऊस, पुराचा तडाखा; शेतशिवरांचा तलाव, पिकांचा चिखल
#heavyrain #beed #beedflood #Zee24Taas #Marathinews #marathinews #maharashtranews
ज्या गोदापट्ट्याने आजपर्यंत सर्वांना जगवलं त्यांच्यावरच उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची वाट बघताना धीर खचला
#beedflood #beednews #flood #MaharashtraFloods
https://t.co/Gr6Q9AZ5LL
Beed - बीड जिल्ह्यात पूरस्थिती; उद्यापासून रेड-ऑरेंज अलर्ट जारी
बीड जिल्ह्यातील पूर परिस्थिती मुळे गेल्या तीन दिवसापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
.
#BeedFlood #HeavyRainAlert #RiverOverflow #DistrictAdministration #JaiMaharashtraNews #MarathiNews
‘24 तास झाले लाईट नाही, पुराच्या पाण्यात पाईपलाइन, मोटरा सगळं वाहून गेलं’; बिंदुसरा नदीला पूर, लोक काय म्हणतात?
@shrikantbangale
#Beedflood #MaharashtraFloods
Marathi BREAKING News LIVE | महत्त्वाच्या बातम्या | 7 PM | Maharashtra Flood News | Farmers Issue
#marathwadaflood #beed #beedflood #solapur #solapurflood
https://t.co/W2AUO9C6QE

रानात कणसं काटायला गेलो .. पुराच्या वेढयात पोर हातातून निसटलं, कुटुंब नि :शब्द, माऊलीला हुंदका आवरेना
#beedflood #beednews #floodtragidy
https://t.co/v3HBs2LM2V
आईच्या डोळ्यांदेखत लेकरू पुरात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह समोर; बीडचं कुटुंब उध्वस्त, घरात चूलही पेटली नाही
#BEED #beedflood #beednews
https://t.co/3Va79HCVTl
दररोज डोळ्यांसमोर हसणारा, खेळणारा पोटचा गोळा पुरात वाहून गेला, कुटुंबीयांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
https://t.co/YnHCuC6mow
#beedflood #floodinmaharashtra #maharashtra #rain
बीडमध्ये आर्मी... शेतीची वाताहात, उभं पीक आडवं; महापुराचं रौद्ररुप, मन सुन्न करणारे फोटो
https://t.co/lvUEX4WGug #beedflood
बीडमध्ये पावसाचं रौद्ररूप, सिंदफणा नदीला महापूर, पाहा ड्रोन VIDEO
#Saamtv #Beed #Beedrain #Beedflood
https://t.co/6sKaqhm020
VIDEO : बीडच्या माजलगावमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला असं सुखरुप काढलं बाहेर... बघा व्हिडीओ
https://t.co/l72LT3AgcU
#BeedRain #Maharashtraflood #Beedflood #maharashtraRainalert
बीडमध्ये सिंदफणा नदीच्या पुरात पीकं पाण्यात,गुरं वाहून गेली.
#BeedRain #BeedFlood #MansoonUpdate2025 #Maharashtra
Floods in Beed बीडमध्ये पूर! 2018 च्या भीषण दुष्काळानंतर आता 'ओल्या दुष्काळा'चं संकट!
#beed #beedflood #ndtvmarathi
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers












