Top Tweets for #ChampionForACleanTomorrow
स्वच्छ परिसर ही सुंदर शहराची ओळख असते. म्हणून, ही ओळख अशीच टिकवण्यासाठी पुढाकार घ्या आणि शहराच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow

बांधकाम पूर्ण करताना शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. बांधकामातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow

सार्वजनिक स्वच्छता राखणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नियमांचे पालन करा, परिसर स्वच्छ ठेवा आणि दंडात्मक कारवाई टाळा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow

If glass breaks, its value doesn’t end. Through recycling, it can be given a new life.
#MumbaiCleanLeague2026
#FactsFriday #mumbaiforthewin #championforacleantomorrow

स्वच्छतेसाठी केलेली प्रत्येक छोटी कृती महत्त्वाची असते. आपण सगळ्यांनी मिळून कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय लावली, तर मुंबईसाठी मोठा बदल घडवता येईल.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
#स_स्वातंत्र्याचा_स_स्वच्छतेचा

स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना स्वच्छतेचाही संकल्प करूया.
कचरा वेगळा करूया, योग्य विल्हेवाट लावूया आणि आपल्या छोट्याशा प्रयत्नातून स्वच्छ मुंबईसाठी मोठा बदल घडवूया.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
#स_स्वातंत्र्याचा_स_स्वच्छतेचा

कचरा योग्य पद्धतीने देणं, ही छोटीशी जबाबदारी असली तरी सुरक्षित पर्यावरणासाठी मोठं योगदान आहे.
सॅनिटरी कचरा वेगळा करून सुरक्षितपणे देऊया आणि स्वच्छतेसोबत सुरक्षिततेचीही काळजी घेऊया.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
#स_स्वातंत्र्याचा_स_स्वच्छतेचा

रस्त्यावर कचरा टाकणे सोपे असते, पण शहराची स्वच्छता टिकवण्यासाठी मात्र मेहनत लागते. आजच ही चुकीची सवय बदला आणि स्वच्छतेची सवय अंगिकारा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
#स_स्वातंत्र्याचा_स_स्वच्छतेचा

कचरा विलगीकरणासाठी काही क्षण लागतात, पण त्यामुळे पर्यावरण वर्षानुवर्षे स्वच्छ ठेवता येते.
म्हणून योग्य विलगीकरण करून पुनश्चक्रीकरणाला हातभार लावा आणि पर्यावरण सुरक्षित आणि स्वच्छ ठेवा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
#स_स्वातंत्र्याचा_स_स्वच्छतेचा

प्लास्टिकची सोय क्षणिक असते, पण त्याचा निसर्गावरील परिणाम हा दीर्घकाळ टिकतो, म्हणून आजच प्लास्टिकला नकार देऊन पर्यावरण सुरक्षित ठेवा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
#स_स्वातंत्र्याचा_स_स्वच्छतेचा

आजचा कचरा, उद्याची नवी निर्मिती!
विलगीकरणापासून पुनर्वापरापर्यंत पुनश्चक्रीकरणाचं चक्र सुरू ठेवा आणि कचऱ्याला नव्या उपयोगाची संधी द्या.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow

ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वेगळा केल्याने कचरा व्यवस्थापन अधिक सोपे होते.
म्हणून कचरा विभागण्याची सवय लावा आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी आपले योगदान द्या.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow

Thank you for participating in the Mumbai Clean League 2026!
Please visit https://t.co/Gsn2mYf6Z6 to complete your profile and contribute towards building a cleaner Mumbai.
#MumbaiCleanLeague2026 #MumbaiForTheWin #ChampionForACleanTomorrow

मुंबई क्लीन लीग २०२६ या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद!
https://t.co/Gsn2mYf6Z6 या लिंकवर जाऊन आपले प्रोफाईल पूर्ण करा व स्वच्छ मुंबईसाठी आपले योगदान द्या.
#MumbaiCleanLeague2026 #MumbaiForTheWin #ChampionForACleanTomorrow

Don't wait for someone else to make the difference.
The change starts with you. Pick it up, throw it right, and inspire others to do the same. Together, let's build a cleaner city.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
I
The journey to a cleaner Mumbai starts with responsibility.
With consistent action, every effort brings us one step closer to a cleaner, healthier city.
#MumbaiCleanLeague2026 #MumbaiForTheWin #SwachhMumbai #ChampionForACleanTomorrow
अरे बापरे! अजूनही मुंबई क्लीन लीग २०२६ मध्ये सहभाग नोंदवला नाही?
मग लगेच क्यू आर कोड स्कॅन करा किंवा https://t.co/04RRNM2VqL या संकेतस्थळावर नोंदणी करा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow

चला मुंबईकर, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करण्याची शपथ घेऊया!
मुंबईकर, आपली जबाबदारी ओळखा आणि https://t.co/04RRNM2VqL या संकेतस्थळावर जाऊन किंवा क्यू आर स्कॅन करून मुंबई क्लीन लीग २०२६ मध्ये सहभागी व्हा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
मुंबईकर, सुंदर आणि स्वच्छ मुंबईसाठी जबाबदारी घ्या आणि आजच क्यू आर कोड स्कॅन करून किंवा https://t.co/04RRNM2VqL या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या प्रभागाची मुंबई क्लीन लीग २०२६ साठी नोंदणी करा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
Understand your responsibility towards the city and scan the given QR code today or register at https://t.co/04RRNM2VqL to participate in Mumbai Clean League.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow #Mumbaikars_Do_You_Know_This

Last Seen Hashtags on Sotwe
ห่วงรัดควย
Seen from Thailand
vgklokal
Seen from Indonesia
punheta
Seen from Italy
anxiouspandaa()()****************** video
Seen from United States
soles
Seen from Canada
คลิปหลุดนักเรียน
Seen from Thailand
minichat (********)
Seen from Turkey
hotwife #anal
Seen from Thailand
momsonn
Seen from Netherlands
빅걸
Seen from Japan
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers


















