Top Tweets for #CyberEhSAS
सावर्डे येथील आडरेकर मोहल्ला येथे पो.उप.नि. करंजकर यांनी Cyber EhSAS उपक्रमा अंतर्गत उपस्थितांना सायबर क्राईम, मोबईलेचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले.
@DGPMaharashtra #CyberEhSAS #CyberSafety #CyberAwareness #UseOfMobile #Sawarde #Ratnagiri #RatnagiriPolice

संगमेश्वर कुंभखणी येथे शिंमगोत्सव निमित्त, उपस्थित ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजने बाबत सूचना देण्यात आल्या व प्रसंगी Cyber EhSAS या उपक्रमा बाबतही माहिती देण्यात आली.
@DGPMaharashtra #Covid19 #StatySafe #SafeShimga #CyberEhSAS #Sangmeshwar #Ratnagiri #RatnagiriPolice

जागतिक महिला दिनानिमित्त, मंडणगड पोलीसांमार्फत कादवन व कुंबळे येथे महिला सुरक्षा, महिलांविषयक कायदे, Cyber EhSAS व पोलीस काका/दीदी या उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. @DGPMaharashtra #SafetyOfWomen #CyberEhSAS #WomensDay #PoliceKakaDidi #Mandangad #Ratnagiri #RatnagiriPolice

जागतिक महिला दिनानिमित्त, आदर्श शाळा मुरडे-वांझोळे येथे म.पो.उप.नि. पाटील यांनी विद्यार्थ्यांना महिलांविषयक कायदे, Cyber EhSAS तसेच स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.
@DGPMaharashtra #SafetyOfWomen #CyberEhSAS #WomensDay #womensday2021 #Devrukh #Ratnagiri #RatnagiriPolice

जागतिक महिला दिनानिमित्त, पटवर्धन हायस्कूल येथे Cyber EhSAS, मुलींचे आरोग्य व काळजी यावर म.पो.उप.नि. भोसले व डॉ. पावसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
@DGPMaharashtra #CyberEhSAS #Hygeine #WomensDay #womensday2021 #Ratnagiri #RatnagiriPolice

जागतिक महिला दिनानिमित्त, लांजा येथे विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, महिलांविषयक कायदे, Cyber EhSAS व पोलीस काका/दीदी बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
@DGPMaharashtra #SafetyOfWomen #CyberEhSAS #WomensDay #womensday2021 #PoliceKakaDidi #Lanja #Ratnagiri #RatnagiriPolice

जागतिक महिला दिनानिमित्त, सावर्डे येथील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा,महिलांविषयक कायदे,Cyber EhSAS व वाहतूक नियमनाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
@DGPMaharashtra #SafetyOfWomen #CyberEhSAS #WomensDay #womensday2021 #Sawarde #Ratnagiri #RatnagiriPolice

जागतिक महिला दिनानिमित्त,कोंडे राजापूर येथील विद्यालयात, विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, महिला व बालकांविषयीचे कायदे तसेच Cyber EhSAS या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
@DGPMaharashtra #SafetyOfWomen #CyberEhSAS #WomensDay #womensday2021 #Rajapur #Ratnagiri #RatnagiriPolice

लांजा येथे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण बाबत तसेच Cyber EhSAS बाबत पोलीस उप.नि. जाधव यांनी जनजागृती करून मार्गदर्शन केले.
@DGPMaharashtra #CyberEhSAS #Cybersafety #Lanja #Ratnagiri #RatnagiriPolice

खेड येथे स्पर्धा परिक्षा व पोलीस/आर्मी भरती प्रक्रिये बाबत तसेच Cyber EhSAS बाबत पोलीस निरीक्षक पत्की व पोलीस उप.नि. कदम यांनी उपस्थिथांना मार्गदर्शन केले.
@DGPMaharashtra #CyberEhSAS #Cybersafety #CompetitiveExam #Khed #Ratnagiri #RatnagiriPolice

पोलीस काका/दीदी व Cyber EhSAS या उपक्रमा अंतर्गत चिपळूण येथील महाविद्यालयांमध्ये पोलीस निरीक्षक पोळ व अंमलदारांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
@DGPMaharashtra #Policekakadidi #Cybersafety #CyberEhSAS #Chiplun #Ratnagiri #RatnagiriPolice

Cyber EhSAS उपक्रमा अंतर्गत रत्नागिरीतील कसोप हायस्कूल येथे सपोनि पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
@DGPMaharashtra #CyberEhSAS #CyberAwareness #Cybersafety #Ratnagiri #Police

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
