Top Tweets for #DivyaShinde
बिग बॉसमधून घराबाहेर आलेल्या एकाही स्पर्धकाने माझ्याशी स्वतःहून संपर्क साधला नाहीये. त्यांना सांगितलं असणार की, तुम्ही दिव्याबद्दल बोलू नका - दिव्या शिंदे
#divyashinde #bigboss #bigbossmarathiseason6 #bigbossmarathi #television #realityshow

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात तलवार चालवण्याबाबत विधान केल्याने दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आले आहे. या शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने बिग बॉसच्या घरात तलवार चालवण्याविषयी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
#DivyaShinde #BiggBossMarathi
बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना टाक्सदरम्यान तलवार चालवण्याबाबत वक्तव्य केल्याने तिला निष्कासित करण्यात आले. बिस बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दिव्याने तलवारीबाबत केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिले.
#DivyaShinde #BiggBossMarathi6 #BBMarathi #Controversy
(Divya Shinde YS46)
#BiggBossMarathi 'मी जुन्नरची, आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी तलवार दिली जाते...'; बिग बॉसवर आरोप करताना दिव्या शिंदेचं मोठं वक्तव्य #DivyaShinde
https://t.co/MTqqoud0Ig
नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही मला जे प्रेम आणि पाठिंबा दिलात, त्याबद्दल मी तुमची कायमच ऋणी राहील - दिव्या शिंदे
#divyashinde #bigboss #bigbossmarathiseason6 #MarathiNews

नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही मला जे प्रेम आणि पाठिंबा दिलात, त्याबद्दल मी तुमची कायमच ऋणी राहील. लवकरच येतेय तुमच्यासमोर. आता विषय संपला नाही. सुरू झालाय. - दिव्या शिंदे, बिग बॉस मराठी फेम
#DivyaShinde #bigbossmarathi #BigBoss #entertainment #LatestNews
(Divya Shinde, Big Boss Marathi, Entertainment, Latest News)

'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं... खरं फुटेजही दाखवलं नाही'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
https://t.co/MSughPBiqK
#entertainment #divyashinde #bigbossupdates #MarathiNews #coloursmarathi

#DivyaShinde 'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं... खरं फुटेजही दाखवलं नाही'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप #EntertainmentNews #BiggBossMarathi6
https://t.co/MSughPBiqK
“Bigg Boss ने पूर्ण क्लिप…”, घराबाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा मोठा खुलासा! ‘तलवारी’च्या धमकीबद्दल म्हणाली, “त्यांनी मला…”
https://t.co/ldeLcHh8nr
#divyashinde #biggbossmarathi #बिगबॉसमराठी #bbmarathi
#DivyaShinde: 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच दिव्या शिंदे कडाडली; सांगितला 'तलवारीच्या धमकी'चा खरा अर्थ
#biggbossmarathi6 #biggboss
https://t.co/KGEZ0VXW8a
विषय संपला नाहीये..! तलवारीच्या धमकीनंतर बिग बॉसमधून हकालपट्टी, दिव्या शिंदेचा पहिला VIDEO समोर | #biggbossmarathi6 #divyashinde #marathinews
https://t.co/ujlWnk5saP
“विषय संपलेला नाहीये…”, बिग बॉसने निष्कासित केल्यावर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली दिव्या शिंदे! म्हणाली…
https://t.co/dUoCSs16Rv
#biggbossmarathi #bbmarathi #बिगबॉसमराठी #biggboss #divyashinde #video
Audience ची एकच मागणी आहे 👇
Divya Shinde ला परत आणा! 🔥
She truly deserves this chance 💯
#divyashinde #bringbackdivyashinde
@ColorsMarathi
@Riteishd
@EndemolShineIND
@bigbossmar94295

#BringBackDivyaShinde
#DivyaShinde
#JusticeForDivya
#WeStandWithDivya
#DivyaDeservesJustice
#SupportDivyaShinde
#MarathiAudience
#BiggBossMarathi
#ColorsMarathi
@ColorsMarathi
@EndemolShineIND
@Riteishd
आज जर आपण आवाज उठवला नाही
तर उद्या
आपल्या आवाजालाच किंमत उरणार नाही.
After #DivyaShinde's ejection, it feels like #TanviKolte has taken over the role of long speeches, or should I say "bhashan". 😂
Even #RiteishDeshmukh reacted with mock snoring, hinting that Tanvi's talks are stretching. 😴
#BiggBossMarathi6 #BBM6 #BiggBossMarathi
दिव्या शिंदेची कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर तिला 'बिग बॉसने घराबाहेर काढलं. बाहेर आल्यानंतर तिच्या इंस्टाग्रामवरून पहिली पोस्ट करण्यात आलीये. #entertainment #divyashinde #BiggBossMarathi6 https://t.co/k6ON9R563U
दिव्या घराबाहेर गेल्यावर Bigg Boss Marathi मधून ‘हा’ सदस्य झाला एलिमिनेट? डबल Evictionचा झटका
https://t.co/YLEieH18yb
#biggbossmarathi #bbmarathiseason6 #bbmarathi #biggboss #eviction #elimination #divyashinde
समाजाचं प्रतिनिधित्व हे जबाबदारीचं काम आहे डायलॉगबाजीचं नाही. आपण काय बोलतोय याचं भान आणि समाजाला कोणता आदर्श देतोय याचं भान असणं गरजेचं आहे...असे लीडर समाजासाठी घातक ठरतात...!!! #divyashinde
#BiggBossMarathi
#biggboss6
Bigg Boss Marathi 6: “कृपया कोणीही…”, घराबाहेर काढल्यावर दिव्या शिंदेची पहिली पोस्ट! चाहत्यांना विनंती करत म्हणाली…
https://t.co/tH27AJJTN5
#divyashinde #biggbossmarathi6 #बिगबॉसमराठी६ #bbmarathi #दिव्याशिंदे
Bigg Boss Marathi 6 : दिव्याची अरेरावी तिलाच पडली महागात; बिग बॉसने थेट घरातून केली हकालपट्टी, नेमकं घडलं काय? पाहा VIDEO
https://t.co/SjBCEBuj62
#BiggBossMarathi6 #DivyaShinde #Sarkar #evicted #saamdigital #marathinews #EntertainmentNews
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.5M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.9M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers









