Top Tweets for #ElectionPlus
बाप्पांच्या आगमनाने ऑफिसमधील प्रत्येक कोपरा आनंदाने आणि उत्साहाने भरून गेला. त्यांच्या निरागस हास्यात आणि मनमोहक रूपात प्रत्येक क्षण खास बनला… आणि पाहता पाहता निरोपाची वेळही आली.
गणपती बाप्पा मोरया!
#ganeshutsav #ganpativisarjan #officecelebration #electionplus #pune
पाहुनी शौर्य तुझपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला,
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिन निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
#chatrapatisambhajimaharaj #balidanmass #BalidanDiwas #shambhuraje #hinduism #history #ElectionPlus

#संकष्टी_चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा !!
#Viral #Maharashtra #Election2022 #leader #Politics #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement
#sankashtichaturthi #ganpati
तो येतो दंगा करतो ,हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस,चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल,असा आहे नटखट नंद किशोर कान्हा!!
#दहीहंडी च्या हार्दिक शुभेच्छा!!
https://t.co/n5L9IqrEFe
#gopalkala #harekrishna #laddugopalji #makhanchor #Eplus #ElectionPlus

इतिहासातील थोर राजमाता महाराणी #अहिल्याबाई_होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!
https://t.co/n5L9IqJNTm
#ahilyabaiholkar #digital_election_management #राजकीय #राजकारण #viral #MaharashtraGovernment #maharashtra #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी पारंपरिक प्रकारापेक्षा सोशल मीडियाचा जास्त वापर करणे फायदेशीर राहील. #इलेक्शन_प्लस च्या साहाय्याने उमेदवाराला सोशल मीडियावर प्रचार करणे सुकर होईल तसेच एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल.
#electionplus

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून #इलेक्शन_प्लस च्या मदतीने लोकप्रतिनिधींना निवडणुकीमध्ये प्रसिद्धी व यश मिळवून देण्यास याचा हमखास उपयोग करता येईल यासाठी आजच इलेक्शन प्लसला संपर्क साधा व निश्चिंत व्हा.
संपर्क - ७२७३०३६९६९
https://t.co/LNrmokhR0O
#eplus #electionplus

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून #इलेक्शन_प्लस च्या मदतीने लोकप्रतिनिधींना निवडणुकीमध्ये प्रसिद्धी व यश मिळवून देण्यास याचा हमखास उपयोग करता येईल यासाठी आजच इलेक्शन प्लसला संपर्क साधा व निश्चिंत व्हा.
संपर्क - ७२७३०३६९६९
https://t.co/n5L9IqJNTm
#eplus #electionplus

निवडणुकीच्या प्रचाराचा आधुनिक विचार,
इलेक्शन प्लसच्या मदतीने करा डिजिटल प्रचार!
#इलेक्शन_प्लस च्या साहाय्याने उमेदवाराला सोशल मीडियावर प्रचार करणे सुकर होईल तसेच एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल.
https://t.co/LNrmokioQm
#Eplus #ElectionPlus

आगामी #महानगपालिका_निवडणूक_२०२२ लढवू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी खुशखबर.!
#इलेक्शनप्लस ॲप (ElectionPlus App) लवकरच आपल्या सेवेत आणि तेही मोफत.!
राजकीय पुढारी असो वा कार्यकर्ते आपणा सर्वांसाठी..!
https://t.co/n5L9IqrEFe
#viral #Eplus #ElectionPlus

महान शिक्षणप्रेमी, गुणवंत, उत्तम कलाप्रेमी,
अष्टपैलू व्यक्तीमत्व लाभलेल्या #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम!
https://t.co/LNrmok0fCe
#Politics #politicians #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

राष्ट्राची शान आणि गौरवाचे प्रतीक असणाऱ्या,
भारतीय नौदलाच्या कार्याला सलाम!!
#भारतीय_नौदल_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
https://t.co/n5L9IqrEFe
#indiannavyday #भारतीय_नौदल_दिन #राजकीय #राजकारण #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

स्वराज्याचे खंदे शिलेदार #यशवंतराव_होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
https://t.co/n5L9IqrEFe
#yashwantraoholkar #viral #election #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

ज्ञानयोगाची महती सांगून अवघ्या २२ व्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या #संत_ज्ञानेश्वर यांना समाधी दिनानिमित्त विनम्र आदरांजली!!
https://t.co/n5L9IqrEFe
#ज्ञानेश्वरमाऊली #pandurang #राजकीय #राजकारण #viral #election #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

#उत्पत्ती_एकादशी निमित्त सर्व नागरिकांना #मंगलमय_शुभेच्छा!!
https://t.co/n5L9IqrEFe
#उत्पत्ती_एकादशी #ekadashi #pandurang #राजकीय #राजकारण #viral #viral #election #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

संविधानाचे महत्त्व देशभरात पसरवण्यासाठी #२६_नोव्हेंबर या दिवशी "#संविधान_दिन" साजरा केला जातो. सर्व नागरिकांस भारतीय संविधान दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!
#ConstitutionDay #ConstitutionDay2021 #ConstitutionDayofIndia #Politics #Eplus #ElectionPlus #ElectionManagement

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज #श्री_शंकर_महाराज_प्रकट_दिन निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
https://t.co/n5L9IqrEFe
#shankarmaharaj #jayshankar #shankar_maharaj_prakat_din #प्रकट_दिन #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या #भाऊबीज निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
https://t.co/n5L9IqrEFe
#bhaubij #bhaubeej #bhaubij2021 #festival #diwali #diwali2021 #happydiwali #festival #राजकीय #राजकारण #viral #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

सर्व नागरिकांना #दीपावली निमित्त #इलेक्शनप्लस कडून हार्दिक शुभेच्छा.!
आपणास ही दिवाळी आनंदाची, सुख-समृद्धीची, भरभराटीची, आरोग्यदायी आणि यशदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.!
https://t.co/n5L9IqrEFe
#Diwali #Diwali2021 #happydiwali #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

कर्तव्य बजावत असतांना समाजविघातक कृत्य करणार्या दहशतवादी व अतिरेक्यांविरोधात कारवाई करताना वीरमरण प्राप्त झालेल्या सर्व वीर पोलीस बांधवाना "#पोलीस_स्मृती_दिन" निमित्त कोटी कोटी प्रणाम..!
#PoliceCommemorationDay2021 #Eplus #ElectionPlus #DigitalElectionManagement

Last Seen Hashtags on Sotwe
ragazzeterribili
Seen from United States
compressie
Seen from United States
behanchod incest
Seen from Turkey
GERÇEKLER
Seen from Turkey
ควยพระ
Seen from Thailand
ayumigirl
Seen from United States
bbc
Seen from Turkey
libere
Seen from United States
minichat
Seen from Germany
reservedeal
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
