Top Tweets for #ElectionWithSakal
मुंबई कोणाची? पाहा काय सांगतात एक्झिट पोल्स?
#MahaExitPoll #saamtvnews #electionwithsakal #mumbaiexitpolls

राज्यात 29 महापालिका निवडणुकांसाठीचं मतदान गुरुवारी (दि. 15 जानेवारी) पार पडलं. अशात सकाळ आणि सामचा महा एक्झिट पोल पाहा एकाच ठिकाणी...
#Mahanikal #MahaExitPoll #saamtvnews #electionwithsakal #maharashtraelections

'अजितदादांना मी सोडलंच नाही; उलट दादांनीच मला सोडले', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलाय.
सविस्तर वाचा:
https://t.co/86FgAR1fIF
#umeshpatil #ncppresidentajitpawar #ajitpawar #ncp #moholassemblyelection #mahayuti #electionwithsakal

Devendra Fadnavis Oath Ceremony : नव्या मुख्यमंत्र्यांचा गुलाबी अंदाज..! शपथविधीसाठी फडणवीस अजित पवारांच्या स्टाईलमध्ये
#DevendraFadnavis #MaharashtraElection2024 #oathtakingceremony2024 #pinkjacket #AjitPawar #SakalNews #electionwithsakal
https://t.co/Le7eYlOm3m
कोअर कमिटीच्या बैठकीदरमान पुष्पगुच्छ कमी पडले, तेच पुष्पगुच्छ परत वापरण्यात आले. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#DevendraFadnavis #Maharashtra #OathTaking #MaharashtraCM #BJP #latestupdate #marathinews #mahayuti #vidhansabhaelection #electionwithsakal
भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे.
#devendrafadnavis #latestupdate #marathinews #mahayuti #vidhansabhaelection #electionwithsakal #BJP #legislaturegroupleader

खासदार संजय राऊत यांची मंगळवारी (३ डिसेंबर) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकार राज्यात बनवायचं आहे पण अनेक नेते दिल्लीत फिरताना दिसतात. देशातील विरोधी पक्षनेता संपवण्याचा प्रयत्न होत आहे.
#sanjayraut #BJP #vidhansabhaelection2024 #electionwithsakal

सध्या एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. यावरूनच आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
#asimsarode #shivsena #maharashtrapolitics #VidhanSabha #LatestNews #latestupdates #electionwithsakal #electionupdates #marathinews

शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप
#EknathShinde #BJP #Mahayuti #DevendraFadnavis #Shivsena #MaharahstraElection2024 #electionwithsakal #mva
https://t.co/vcHqkQTXrb
खुशालचेंडू - आलोक
Cartoon by: cartoonistalok
#Elections2024 #Politics #electionwithsakal #MaharashtraElections #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert #DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde #CM

132 आमदारांमुळे भाजपचा मुख्यमंत्री होणे आणि भाजपचेचं जास्त मंत्री असणे हे स्वाभाविक असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.
#chhaganbhujbal #latestupdate #marathinews #vidhansabhaelection2024 #electionwithsakal #BJP #CM

खुशालचेंडू - आलोक
Cartoon by: cartoonistalok
#Elections2024 #Politics #electionwithsakal #MaharashtraElections #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert #DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde #CM #AmitShah

विरोधकांनी पराभव स्वीकारायला हवा, त्यावर आत्मचिंतन करायला हवं. ते खोटारडेपणा करत असून त्यांना झोप लागत नसल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
#chandrshekharbawankule #latestupdate #marathinews #BJP #vidhansabhaeelection #electionwithsakal

भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
#sanjayraut #DYChandrachud #latestupdate #marathinews #assemblyelectionresult #electionwithsakal

ही कामगिरी नीचांकी; काँग्रेसचा तब्बल 'एवढ्या' जिल्ह्यात एकही आमदार नाही
#Congress #MaharashtraElection2024 #electionwithsakal #MVA #Mahayuti #RahulGandhi #NanaPatole
https://t.co/8dBmW8pxQW
‘विधानसभा निवडणुकीचा निकाल ही मनोज जरांगे-पाटील यांना चपराक आहे. यंदाचा निवडणुकांना जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ओबीसी समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे.
https://t.co/tKBDj0u0db
#laxmanhake #OBC #vidhansabhaelection2024 #electionwithsakal #manojjarangepatil

खुशालचेंडू - आलोक
Cartoon by: cartoonistalok
#Elections2024 #Politics #electionwithsakal #MaharashtraElections #LatestUpdates #Latestnews #MarathiNews #MarathiUpdates #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert

'विधानसभा गटनेतेपदी आदित्य ठाकरे असावेत अशी इच्छा होती', असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी मातोश्रीबाहेर संवाद साधताना केलं आहे.
#BhaskarJadhav #AdityaThackeray #AssemblyElections #Elections #MarathiNews #Updates #MarathiNews #electionwithsakal

यावेळी अजित पवार यांनी त्यांना काकांचं दर्शन घे असं म्हणताच रोहित पवार यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. तसेच, अजित पवार म्हणाले की, 'शरद पवारांची भेट झाली असती, तर मीदेखील दर्शन घेतलं असतं.'
#YashwantraoChavan #blessings #ncp #ncpsp #vidhansabhaelection2024 #ElectionWithSakal
कर्डिले अन् तनपुरे समर्थकांमध्ये धुमश्चक्री; गोळीबार, चौघे जखमी
#rahuri #ahilyanagar #ahmednagar #Mahayuti #MVA #electionwithsakal #BJP #ncpsp #MaharashtraElection2024 #MaharashtraElectionResults #Police #crime
https://t.co/Bp5M5syWbX
Last Seen Hashtags on Sotwe
whore
Seen from Saudi Arabia
abuse
Seen from United States
pendiktravesti
Seen from Turkey
ankarapasif
Seen from United States
موجب_الرِياض
Seen from United States
ankaratraveſtileri
Seen from Turkey
pyt
Seen from Switzerland
sajalmalik
Seen from Germany
CintaAlamIndonesia2020
Seen from Indonesia
momson filter:videos
Seen from Malaysia
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.3M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.3M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.1M followers

X 
@x
60.8M followers





