Top Tweets for #ForConsumer
सलग दोन दिवसांच्या मेहनतीने अखेर चिक्केवाडीतील सहा ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. २/२
#MSEDCL #ForConsumer
यामुळे ग्रामीण भागासह शहरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी काही दिवस लागणारी ही कामे आता एक-दोन दिवसांत होत आहेत, यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे. २/२
#MSEDCL #ForConsumer
महावितरणचे कर्तव्यत्पर कर्मचारी!
ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता नागपूर येथील महावितरणचे कर्मचारी हरिहर वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी भर पावसात पाण्यात उतरले होते.
#MSEDCL #ForConsumer #MonsoonUpdates
महावितरणचे कर्तव्यत्पर कर्मचारी!
ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता ओगलेवाडी ग्रामीण १ शाखेअंतर्गत येणाऱ्या कोपर्डे हवेली, ता. कराड या गावातील गावठाणचे रोहित्र, सर्व जनमित्रांनी अवघ्या ४ तासात बदलला.
#MSEDCL #ForConsumer #MonsoonUpdates
सांगली जिल्ह्यात एप्रिल ते जून या गत तीन महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांनी विविध पर्यायाद्वारे 'महावितरण'कडे खंडित वीजपुरवठा, वीजदेयक व अन्य वीज सेवा-सुविधांबाबतच्या ९ हजार ७९८ दाखल तक्रारींपैकी ९ हजार ७७४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. २/२
#MSEDCL #ForConsumer
पंढरपूर येथे विभागीय कार्यालयात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला. ग्राहकांच्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण होण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता श्री.विजय पाटील यांनी केले आहे.
#MSEDCL #ForConsumer

सद्या सुरू असणाऱ्या प्रकल्पांसाठी 'वॉर रूम’ सुरू करून वेग देणार असून ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाईल, अशी ग्वाही संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राहुल गुप्ता यांनी दिली.
#MSEDCL #ForConsumer

ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी कोल्हापुरात 'एक दिवस-एक विद्युत वाहिनी’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात मुरगूड उपविभागातील ११ के.व्ही. भैरी गावठाण विद्युत वाहिनीची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली.
#MSEDCL #ForConsumer

बीड जिल्ह्यात महावितरणकडून ४७ नवीन उपकेंद्रे प्रस्तावित केले आहेत त्यामुळे १८८ गावांना लाभ होणार असून येथील ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
#MSEDCL #ForConsumer

चंद्रपूर जिल्ह्यात पार पडलेल्या चांदा अॅग्रो कृषी व पशू प्रदर्शनीत महावितरणने लावलेल्या माहितीपर स्टॉलला शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली व माहिती जाणून घेतली.
#MSEDCL #ForConsumer #ForFarmers

पीएम जनमन योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील आदिम जमातींच्या २,३९५ घरांना केवळ १२ दिवसात वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणने पूर्ण केले आहे.
#MSEDCL #PMScheme #ForConsumer

पालघर जिल्ह्यात मखोडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला विद्युतपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीच्या खांबावर ट्रॅक्टर आदळल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यावर महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी समयसूचकता दाखवून तातडीने नवीन विजेचा खांब उपलब्ध करून दिला.
#ForConsumer

एक झलक २०२३ च्या कारकिर्दीची!
वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळावी यासाठी महावितरण नेहमीच सज्ज आहे.
#MSEDCL #ForConsumer #Power

पुणे परिमंडल अंतर्गत एमआयडीसीमध्ये ४४ कोटी ७० लाख रू.चे विद्युत विषयक कामे सुरु असून चाकण येथे २ स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्यामुळे औद्योगिक, घरगुती व वाणिज्यिक अशा ३,८५० ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
#MSEDCL #ForConsumer #Electricity

वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी 'एक गाव, एक दिवस’ उपक्रमांतर्गत मेढा तालुक्यातील भणंग गावातील विद्युत वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली.
#MSEDCL #ForConsumer

नादुरूस्त रोहित्र ३ दिवसात दुरुस्त करून देण्यासाठी नवीन जलद प्रतिसाद मिळण्यासाठी ऑनलाईन रिपोर्टिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
#MSEDCL #ForConsumer #ForFarmer

सातारा जिल्ह्याच्या कोळे भागातील मोरमाळ परिसरात जळालेले रोहित्र अवघ्या ३ तासात बदलून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला
#MSEDCL #ForConsumer

कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेली प्रकरणे तडजोडीने मार्गी लावण्यासाठी तालुका न्यायालय स्तरावर आयोजित केलेल्या लोकअदालतीत सहभागी होण्याचे आवाहन कल्याण परिमंडलातील वीज ग्राहकांना केले आहे.
#MSEDCL #ForConsumer

आरडीएसएस योजनेअंतर्गत वीज पुरवठा अधिक सुधारण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात २५२० कोटी रू. कामे हाती घेण्यात आली असून यामुळे वीज क्षेत्रात परिवर्तन होईल अशी माहिती स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांनी रत्नागिरी येथील आढावा बैठकीत दिली.
#MSEDCL #Electricity #ForConsumer

पुणे जिल्ह्यात वीज यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आरडीएसएस योजनेअंतर्गत ७ हजार ३४७ कोटी रु. कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
#MSEDCL #ForConsumer

Last Seen Hashtags on Sotwe
อมควยเชียงใหม่
Seen from Thailand
nolimit ()
Seen from Italy
小狗日记
Seen from Japan
一对一
Seen from Germany
รับงานลำพูน
Seen from Thailand
incest mom and son
Seen from Indonesia
反差母狗
Seen from Vietnam
FamousShow
Seen from Japan
momson()**************************************
Seen from France
m2f
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.3M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.4M followers
