Top Tweets for #GoaBreaking
గోవాలో ఘోర పడవ ప్రమాదం | 23 మంది మృతి, 64 మంది గల్లంతు | Goa Boat Tragedy | C6TV
#GoaAccident
#BoatTragedy
#GoaBreaking
#BreakingNews
#RescueOperation
#TouristSafety
#CoastGuard
#IndiaNews
#SeaAccident
#GoaNews
#LatestNews
#C6TV

Goa Corona: राज्यात काल 3025 कोविडग्रस्त ठणठणीत बरे
#dainikgoamntak #goa #goanews #goabreaking #corornaupdate #pramodSawant #CM #health #Coronapatients #Goalockdown
https://t.co/5Tp1jbt4qv
#GoaBreaking
पणजी मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 6 उमेदवार रिंगणात.
आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनिश बकाल यांनी अर्ज मागे घेतला.
#PanajiConstituency
#GoaBreaking #Panaji : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहे. म्हापसा येथून शेखर नाईक आणि शिरोडा येथून योगेश खांडेपारकर हे निवडणूक लढणार आहेत, हे उमेदवार आपचे प्रवक्ते प्रदीप पाडगावकर यांच्यासह समन्यवयक एल्विस गोम्स यांनी जाहीर केले. #GoaAssemblyElection

#GoaBreaking उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून काढले.
#GoaBreaking गोव्यात दीपक पाऊसकर यांचा मंत्रिपदाचा शपथविधी लांबणीवर. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा दिल्लीत असल्याने लांबणीवर.
#GoaBreaking म्हापशाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर यांचा भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा. विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक होते.
#LokSabhaElections2019

As predicted on 18th Mar19 morning #PramodSawant
set to become new #GoaChiefMinister
https://t.co/w6g2rHQTiR
#Goa #GoaCM #GoaBreaking #GoaPolitics #ChiefMinister #CMOGoa #CM #CMO #cm
@goacm @ThanthiTV @TV9Marathi
@Tv9kannadanews @MAHA_ROB @abpmajhatv @saamTVnews @sakaltimes
#GoaBreaking गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून डॉ. प्रमोद सावंत निश्चित. गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पाठिंब्याच्या पत्राची भाजपला प्रतीक्षा. दोन्ही पक्षांकडून उपमुख्यमंत्री पदांची मागणी.
#Panaji #GoaChiefMinister
#GoaBreaking #ManoharParrikar यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा कला अकादमी येथून सुरू. मिरामार किनाऱ्यावर होणार अंत्यसंस्कार.
#WeMissManoharParrikar

#GoaBreaking दुपारी 3 नंतर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी - भाजप.
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांचे नाव आघाडीवर.
#GoaBreaking सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी काँग्रेसचे आमदार राजभवनावर रवाना. राज्यपालांनी भेट न दिल्यास कायदेशीर दाद मागण्याचा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा इशारा.
#ManoharParikkar #Panaji
#GoaBreaking गोव्यात काँग्रेसकडूनही सत्ता स्थापन करण्याचा दावा.
दुपारी 2 पर्यंत मुख्यमंत्री निश्चित करु, भाजपचाही दावा.
#ManoharParikkar
#GoaBreaking मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाचे अ़ंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दीड वाजताच्या सुमारास गोव्यात पोचण्याची शक्यता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार.
#WeMissManoharParrikar #ManoharParikkar #KalaAcademy #Panaji

#GoaBreaking भाजप सरकारला पाठींबा द्यायचा की नाही हे ठरवण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची बैठक सुरु. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आघाडीच्या अटी स्पष्ट करण्याची मगोची मागणी.
#ManoharParikkar
#GoaBreaking मुख्यमंत्री पदाचा उमेदवार न ठरल्यास विधानसभा संस्थगित ठेवण्याची राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची तयारी.
#ManoharParikkar #Panaji
#GoaBreaking : The five member inquiry committee of TCP decides to issue notices to the convener and speakers of the public meeting held at Lohia maidan, last week.
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.3M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.6M followers

KATY PERRY 
@katyperry
87M followers

Taylor Swift 
@taylorswift13
80.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
68.9M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.5M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.1M followers





