Top Tweets for #GoodDetection
पो.स्टे. प्रॉपर्टी मिसिंग 1552/2025 प्रकरणातील गहाळ मोबाईल 12 तासांत परत! तपास पथकाने तांत्रिक कौशल्याने शोध लावून तक्रारदाराच्या हाती मोबाईल सुपूर्द केला. तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले. 👏📱 #ThanePolice #GoodDetection

डोंबिवलीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन स्नॅ्चिंग प्रकरणी चैन स्नॅचिंग करणारी अंतरराज्य टोळी गजाआड..!
पोलिसांचे उत्कृष्ट तपासकाम – 106 CCTV फुटेजची पाहणी, चोरीची मोटारसायकल पुण्यातून वापरल्याचे उघड..!
डोंबिवली पोलिसांचा मोठा यश..!
#DombivliPolice #Gooddetection #ChainSnatching

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पुण्याच्या कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीस मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याची उल्हासनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.
#GoodDetection
एका रात्रीत ४ महिलांच्या गळ्यातीलसोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा, घटक - ०१, ठाणे यांनी अटक करून एकूण ०९ गुन्हे उघडकीस आणल्याची उल्लेखनीय कामगिरी. #GoodDetection

कळवा पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोनचा तांत्रिक पद्धतीने तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावरून १०२ मोबाइल फोन प्राप्त करून पोलीस ठाणे मधील वरिष्ठ अधिकार्यांद्वारे नागरिकांना वाटप केले. #GoodDetection @DGPMaharashtra @MumbaiPolice
नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोनचा तांत्रिक पद्धतीने तपास करून वपोनि महाजन यांचे मार्गदर्शनावरून १०१ मोबाइल फोन प्राप्त करून पोलीस ठाणे मधील वरिष्ठ अधिकार्यांद्वारे नागरिकांना वाटप केले. #GoodDetection
भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीस महात्मा फुले चौक पोलिसांनी कासा, पालघर येथून अटक करून अपहरीत दोन अल्पवयीन निरागस चिमुरड्यांची केली सुखरूप सुटका. #GoodDetection

नारपोली पोलीस ठाणे हद्दीतून कालबाह्य झालेल्या कॉस्मेटिक व खाद्य पदार्थाच्या वस्तुंची मुदत वाढविण्याकरिता बनावट स्टिकर लावून ग्राहकांची फसवणूक करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश . #GoodDetection



हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या महिलेला व तिच्या साथीदाराला अटक.
#saynotodrugs
#navimumbaipolice
#gooddetection

अवैधरित्या राहणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई..
#saynotodrugs
#navimumbaipolice
#gooddetection

दोन पीडित महिलांची वेश्या व्यवसायातून नवी मुंबई पोलिसांनी केली सुटका..
#saynotodrugs
#navimumbaipolice
#gooddetection

८४ दिवसांचे स्त्री जातीचे बालकास नाशिक येथून मुंब्रा जिल्हा ठाणे येथे विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिला, दलाल, पुरुष दलाल, तृतीयपंथी (किन्नर) व बाळाचे आईसह असे एकूण ०९ आरोपींना अटक करून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. #GoodDetection

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून परदेशी नागरिकांकडून १. ८४ कोटी रुपयाचे अंमलीपदार्थ जप्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे .
#saynotodrugs
#navimumbaipolice
#gooddetection

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून परदेशी नागरिकांकडून १. ८४ कोटी रुपयाचे अंमलीपदार्थ जप्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे .
#saynotodrugs
#navimumbaipolice
#gooddetection

सहा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक -२ यांनी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून त्याचे कडून ८८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ६२,२४,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून २२ गुन्ह्यांची उकल केली #GoodDetection

महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करून त्याचे कडून १२ गुन्हे उघडकीस आणून एकूण रु. ३,६२,२६०/- किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश #GoodDetection

पोलीस दलात व आरोग्य विभागात नोकरी लावून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या आरोपीस मानपाडा पोलिसांनी केली अटक. #GoodDetection

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.3M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.6M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.3M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.6M followers





