Top Tweets for #Health_Insurance
@JPNadda Sir
Simplify the #Health_Insurance
लोग त्रस्त है @irdaindia
जनता आशीर्वाद देगी
@nsitharaman
@narendramodi
@ERICSONTPA Sadly your solicitation is limited to collecting #Health_Insurance premium.
@irdaindia
@BankofIndia_IN
#Hope #USA #ScamAlert be weary, confirm & verify Searching for #Health_Insurance? Keep scrolling to avoid government impersonators https://t.co/zQiC2B1QOo
@k_shree96 आपल्या कुटुंबाचा वेगळा #health_insurance असणे सुध्दा आवश्यक आहे. @arthavahini
हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? जाणून घ्या अत्यंत महत्त्वाची 10 कारणे https://t.co/ce9ZrEZ1AK
👉NO #GST ON PRIVATE #HEALTH_INSURANCE & #LIFE_INSURANCE
👉NO #GST ON BREADS & PARATHAS & CHAPATI
*New slab added for sin & luxury items 40%*
👉Cold drinks to have 40% GST.
👉 GST on edible oils @ 5% as against 12% old slab
👉 Dry fruits 5%
👉Only 2 tax slabs 5% & 18%
@GST_Council
@FinMinIndia
#BREAKING
#हेल्थ_इन्शुरन्स #आरोग्य_विमा
#माझा_अनुभव #Health_Insurance
अशात दोन उदाहरणे पहिली -
१) ५ लाखांच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी ७० हजार प्रीमियम वय वर्ष ६८..😱🤯
२) ३ लाखांच्या हेल्थ इन्शुरन्स साठी एका ६० च्या आतल्या जोडप्याला ४६ हजार प्रीमियम..😱🤯
दोन्ही जुने बँक कर्मचारी म्हणून त्यांनी हेल्थ इन्शुरन्स घेतलेला..नाहीतर ह्या वयाच्या लोकांत हेल्थ इन्शुरन्स आधीपासून असण्याचे प्रमाण फार कमी आहे.
ह्या दोन्ही मध्ये प्रॉब्लेम तोच आहे..प्रीमियम भरमसाठ असूनही विमा कव्हर फारच कमी आहे..😑
म्हणून आपण जेव्हा २५- ३० वर्षांनी रिटायर होऊ तेव्हा आपली परिस्थिती अशी न व्हावी म्हणून अशातच माझी ५ लाखाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ~ २० हजार प्रीमियम (तिघांसाठी) वरून ~३० हजार प्रीमियम (तिघांसाठी) किमान १ कोटींचे हेल्थ इन्शुरन्सवर शिफ्ट झालो.
हे मी का केले ?
आरोग्य उपचारांत महागाई ही सर्वात वेगाने वाढते आहे. म्हणून पुढच्या काही वर्षांतच ५ लाखाची पॉलिसी नगण्य वाटू लागेल..आणि म्हणून मग तेव्हा गरज पडल्यास आपली गुंतवणूक विकूनच पैसे भरायची वेळ येऊ शकते.
दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य क्षेत्रातील महागाई जितक्या वेगाने वाढते..तितक्याच वेगाने हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम ही वाढतात म्हणून पुढील काही वर्षात लाख दीड लाखाचे प्रीमियम व ५ लाखाची पॉलिसी अशी वेळ नाही आली म्हणजे नवल अशी परिस्थिती आहे.
आता , ह्यावर उपाय म्हणून २ गोष्टी करता येतात
१) असा विमा शोधायचा ,ज्यात Unlimited No claim bonus हा रायडर आहे. म्हणजे ज्या ज्या वर्षी आपण आरोग्य विमा वापरत नाही म्हणजे कोणता क्लेम घेत नाही..त्या त्या वर्षी एकूण विमा छत्र वाढत जाते.
(उदा. मी सध्या घेतली त्या पॉलिसी मध्ये दरवर्षी २०% ने एकूण विमाछत्र वाढत जाते..म्हणजे १० लाखाची पॉलिसी असेल तर ज्या वर्षी मी क्लेम घेणार नाही..त्या त्या वर्षी विमाछत्र २ लाखाने वाढेल.म्हणजे पुढच्या २५ वर्षात १० वर्ष जरी मी क्लेम दिला नाही तरी विमाछत्र १० लाखाचा ३० पर्यंत गेलेले असेल.)
२) सुपर टॉप अप पॉलिसी - ही पॉलिसी म्हणजे हेल्थ इन्शुरन्सचाच एक प्रकार आहे. ह्या पॉलिसी मध्ये आपण वर्षात सुरवातीची काही रक्कम भरणार असे सांगतो व त्यापेक्षा जास्त खर्च आला तर मात्र तो खर्च विमा कंपनीने भरायचा.
(उदा. मी असे म्हणणार की कोणत्याही वर्षी १० लाखांपर्यंतचा खर्च करायला मी तयार आहे..पण जर काही मोठा झाला..आणि खर्च समजा ५० लाख आला तर मात्र वरचे ४० लाख विमा कंपनी भरणार.)
आता इतका खर्च काही येत नसतो..पण.. पुढचे ३० वर्ष इतका विचार केला तर इतका खर्च येत नसतो असे म्हणता येत नाही..😑
चांगली गोष्ट इतकीच की , अशा पॉलिसीचे प्रीमियम फार कमी असते. व अशी पॉलिसी आता नेहमीच्या हेल्थ इन्शुरन्सला add on म्हणून घेता येते.
(उदा. मी अशी सुपर टॉप अप पॉलिसी घेतली की ज्यात मी आधीचे १० लाख भरणार आणि त्यावरचा १ कोटीपर्यंतचा खर्च विमा कंपनी भरणार असे आहे.. व ह्या पॉलिसीचे प्रीमियम आहे..तिघांसाठी ४ हजार..!
ह्यात , हे आधीचे १० लाख पण मी भरणार म्हणजे माझी रेग्युलर पॉलिसी भरणार..म्हणून सुपर टॉप अपला add on म्हणू शकतो.
पण..फक्त सुपर टॉप अप पॉलिसी पण घेऊ शकतो.ज्याने साहजिकच एकूण प्रीमियम कमी येते.)
आणि हा इतका विचार आणि इतके प्रीमियम आणि इतक्या पॉलिसी का घ्यायच्या..त्यापेक्षा फिटनेस चांगला ठेवायचा ना..असं जर कोणी विचारत असेल तर माझं ठरलेलं उत्तर असतं -
" आपल्या जीवनात फक्त २ च गोष्टी अशा आहेत की ज्यावर आपला काहीच कंट्रोल नाही..आणि म्हणून मग जर अवेळी आल्या तर सगळं विस्कळीत होऊ नये म्हणून प्रीमियम भरायचे.
आणि त्या गोष्टी आहेत -
१) मरण - त्यासाठी टर्म इन्शुरन्स घ्यायचा.
२) आजारपण - त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा. "
बाकी सर्व गोष्टींसाठी , कॉलेजमध्ये म्हणायचो तसं आपला " जिगरा " कधीही आणि काहीही झालं तरी पुरून उरू शकतोच..💪❤️🔥
बाकी , आरोग्य विमा बद्दल बहुतेक सर्व कव्हर करणारी आरोग्य विमा थ्रेड मालिका लिहिली होती तिचा व टर्म इन्शुरन्स बद्दलचा थ्रेड ह्यांची लिंक पुढील ट्विटमध्ये जोडतोय..सुटी आहे ,शक्य असल्यास वाचा..👇

Health insurance-ಸುವರ್ಣ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನೆಯಡಿ ₹ 5 ಲಕ್ಷಗಳವರೆಗೆ ಉಚಿತ ಚಿಕಿತ್ಸೆ!
https://t.co/E6xQZ8LowF
#krushikamitra #health_insurance
IMA to Tatas: Hand payouts to kin of med college victims too
#ahmedabad_crash | #ahmedabad | #airindia_crash | #compensation | #health_insurance | @IMAdwarka | @airindia | #medical_college | #BJMC
Read more:
https://t.co/AzsCb2mj3U

💡 توضيح حول رسوم منصة “ضماني”
💡 Clarification Regarding the Fees of the “Dhamani” Platform
#هيئة_الخدمات_المالية #ضماني
#FSA #Dhamani #health_insurance

🔷إعرف أكثر عن "ضماني" في هذا الفيديو👇
🔷Discover more about “Dhamani” in this video 👇
#هيئة_الخدمات_المالية #ضماني
#FSA #Dhamani #health_insurance
🔷 المنصة تعتبر خطوة وطنية نحو شفافية أكبر، خدمات صحية أفضل، وإجراءات أسرع
🔷 The platform is considered a national step towards greater transparency, better healthcare services, and faster procedures.
#هيئة_الخدمات_المالية #ضماني
#FSA #Dhamani #health_insurance
🔷 انطلاق المؤتمر الصحفي لتدشين المنصة الوطنية للتأمين الصحي “ضماني”
🔷 The press conference for launching the National Health Insurance Platform “Dhamani” kicks off
#هيئة_الخدمات_المالية #ضماني
#FSA #Dhamani #health_insurance

🔷ترقبوا المؤتمر الصحفي الخاص بالمنصة الوطنية للتأمين الصحي "ضماني"
🔷Stay tuned for the press conference on the National Health Insurance Platform “Dhamani”.
#التأمين_الصحي #هيئة_الخدمات_المالية #منصة_ضماني_الإلكترونية
#Health_Insurance #FSA #Dhamani_Electronic_Plaform

Providing #social_security to journalists, who serve as eyes and ears of society, is eminently desirable. Govt of NCT Delhi must set an example by providing #health_insurance, #Pension etc for veteran journalists. @gupta_rekha @AshwiniVaishnaw @MIB_India @KanchanGupta @PIB_India
दिल्ली की मुख्यमंत्री @gupta_rekha जी से आग्रह है कि दिल्ली के बजट में पत्रकारों के लिए बीमा और पेंशन की सुविधा देने का कष्ट करें. @NUJIndiaOrg @sureshsharma20 @ashokmalik
Health insurance-ಕೇಂದ್ರ ಸರಕಾರದಿಂದ ಕೇವಲ ₹456 ರೂ ಗೆ ₹4 ಲಕ್ಷ ವಿಮೆ ಪಡೆಯಲು ಅವಕಾಶ
https://t.co/WeckwSJkMT
#krushikamitra #newsbots #health_insurance #health_insurance_scheme
यो वर्ष स्वास्थ्य बीमाको भार ४० अर्ब, स्वास्थ्य मन्त्रीसँग के छ विकल्प ?
#Onlinekhabar #Health_Insurance #Pradip_Poudel
https://t.co/fOeRqXNGmy
Best health insurance plan- 599ಕ್ಕೆ 5 ಲಕ್ಷ ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಸೌಲಭ್ಯ ಪಡೆಯಲು ಅರ್ಜಿ! ಇಲ್ಲಿದೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಡೈಟೈಲ್ಸ್!
https://t.co/8Z92ExU7zO
#krushikamitra #health_insurance #best_insurance_plan #newsbot
Requesting Honorable CM Sir @MohanMOdisha kindly introduce #Health_Insurance for Odisha State Govt. Employees.

🔷 اعتماد لائحة تنظيم نشاط الاشتراك في التأمين الصحي لعام 2024.
🔷 FSA approved the regulation for Co-insurance system in health insurance for the year 2024
#التأمين_الصحي #هيئة_الخدمات_المالية
#Health_Insurance #Financial_Services_Authority

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.5M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.7M followers

KATY PERRY 
@katyperry
87.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
80.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
69M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.7M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.2M followers
















