Top Tweets for #HelloMTDC
आदरणीय महिलांनो,
महाराष्ट्राची भटकंती करण्याची ही सुवर्णसंधी दवडू नका! 🌼
आपल्या आवडीचे कोणतेही एमटीडीसी रिसॉर्ट बुक करा आणि ५०% विशेष सवलतीचा लाभ घ्या.
रिसॉर्ट बुकिंगसाठी आजच भेट द्या: https://t.co/h6jcdQbt8f
नियम व अटी लागू.
#mtdc #hellomtdc #maharashtratourismofficial

एमटीडीसी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा. 🚩
MTDC wishes everyone an auspicious Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti. 🚩
#ChhatrapatiShivajiMaharajJayanti #mtdc #hellomtdc #maharashtratourism

आदरातिथ्य क्षेत्रात यशस्��ीपणे वाटचाल करत, एमटीडीसी आज 51 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. ह्या वाटचालीमध्ये आपणा सर्वांची आम्हास मोलाची साथ लाभली आहे. आपला हा विश्वास आमच्यावर असाच कायम राहो आणि ही वाटचाल अखंडपणे अशीच सुरू राहो.
#mtdc #hellomtdc #maharashtratourism #foundationday

प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.
#20नोव्हेंबर2024 #vidhansabha #vote #election2024 #voter #matdan #maharashtra #mtdc #hellomtdc

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या एमटीडीसी महाबळेश्वर रिसॉर्टमध्ये रहायला या, अत्याधुनिक सुविधांचा अनुभव घ्या आणि स्वतःला रिचार्ज करा. रिसॉर्ट बुकिंगसाठी https://t.co/h6jcdQaViH वर भेट द्या.
#mtdc #hellomtdc #mtdcmahabaleshwar #nature #amenities #trending #trendingreels #explore

एमटीडीसी माळशेज घाट रिसॉर्ट येथे सहलीसाठी आल्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात आराम करा, शांतता अनुभवा शिवाय आपल्या आवडीचे खेळ देखील खेळा. रिसॉर्ट बुकिंगसाठी https://t.co/h6jcdQaViH वर भेट द्या.
#mtdc #hellomtdc #mtdcmalshejghat #nature #amenities #trending #trendingreels #explore

आमच्या इंस्टाग्राम पेजच्या फीचर फ्रायडे विभागात झळकण्यासाठी पुढील नियम पाळा. @hellomtdc पेजला टॅग करा, आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर फॉलो करा, पोस्ट करताना आमचे #HelloMTDC #FeatureFriday हॅशटॅग वापरा.
#mtdc #trending #trendingreels #explore #explorepage
हा नयनरम्य निळाशार समुद्र पाहिल्यानंतर तुमच्यात लपलेला कवी नक्कीच जागा होईल!
चला तर मग, सामान पॅक करा आणि वेंगुर्ला समुद्रकिनारी भटकंती करायला या. भटकंती करून झाल्यानंतर इथून जवळच असलेल्या एमटीडीसी तारकर्ली रिसॉर���टमध्ये आराम करा.
#mtdc #hellomtdc #vengurla #beach #mtdctarkarli
या वीकेंडला भीमाशंकर येथील सहलीचा बेत आखा आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या एमटीडीसी भीमाशंकर रिसॉर्टमध्ये रहायला या. ��िसॉर्ट बुकिंगसाठी https://t.co/h6jcdQaViH वर भेट द्या.
#mtdc #hellomtdc #goddessdurga #navratri #durgapuja #festival #mtdcbhimashankar #mtdcresorts
आपला महाराष्ट्र वैविध्यपूर्ण पर्य��नस्थळांनी नटलेला आहे. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे हे अलौकिक सौंदर्य अवश्य अनुभवा. सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#mtdc #hellomtdc #maharashtratourism #worldtourismday #mtdcresorts #tourismandpeace #trending #trendingreels

अनुभवात्मक पर्यटन अंतर्गत गणपतीपुळे येथील पर्यटकांनी कातळ शिल्प व फार्म भेटचा मनमुराद आनंद घेतला!
प्रकृतीच्या सानिध्यात अनुभवलेल्या या अनोख्या साहसाने पर्यटकांच्या मनावर मोहिनी घातली. कातळ शिल्पाची भव्यता आणि शेतीतील अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरले!
#mtdc #hellomtdc

Took charge as Managing Director of @HelloMTDC (Maharashtra Tourism Development Corporation)
#MTDC #maharashtra #Tourism #HelloMTDC #maharashtratourism

महिलांनो, एमटीडीसी सोबत साजरा करा पर्यटना��ा तिहेरी आनंद! आजच आपल्या आवडीचे कोणतेही एमटीडीसी रिसॉर्ट बुक करा आणि 50% सूट मिळवा. रिसॉर्ट बुकिंगसाठी https://t.co/h6jcdQaViH वर भेट द्या.
नियम व अटी लागू
#mtdc #hellomtdc #maharashtratourism #womensoffer #offer #discount #booking

मुंबईत भटकंतीकरिता आल्यानंतर देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून प्रसिद्ध असलेल्या या 'अटल सेतू'वरून प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव नक्की घ्या. प्रवास करून झाल्यानंतर इथून जवळच असलेल्या एमटीडीसी खारघर रिसॉर्टमध्ये आराम करण्यासाठी या.
#mtdc #hellomtdc #mtdckharghar #atalsetu
कोकणातील स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे हे महाराष्ट्राचे वैभव आहे. म्हणूनच, कोकणातील समुद्रकिनाऱ्यांची भटकंती करीत असताना आमच्या 'जबाबदार पर्यटन' उपक्रमाचा स्वीकार करा.
सर्वांना जागतिक महासागर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#mtdc #hellomtdc #mtdcresorts #worldoceansday #beaches
जागतिक ��र्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy World Environment Day
#mtdc #hellomtdc #maharashtratourism #mtdcresorts #worldenvironmentday #greenenvironment #desertification #droughtresilience #landrestoration #trending #trendingreels #explore #explorepage #exploremore

दूरवर पसरलेली हिरवीगार झाडी आणि झाडीवर उतरलेले दाट धुके, हा मंत्रमुग्ध करणारा नजारा अनुभवायला प्रत्येकाने कोकणात एकदा तरी भटकंतीसाठी यायलाच हवे. आणि भटकंती करून झाल्यानंतर आकर्षक सुविधांनी सुसज्जित आपल्या जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टमध्ये आराम करा.
#hellomtdc #konkan #mtdcresorts
आमच्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला आरामदायी सुविधांचा आनंद अनुभवायला मिळेल. आजच https://t.co/h6jcdQaViH वर भेट द्या आणि रिसॉर्ट बुक करा.
#mtdc #hellomtdc #maharashtratourism #sahyadri #mtdcresorts #mountains #trending #trendingreels #explore #explorepage #exploremore
रिसॉर्ट आणि त्यांच्या नावाच्या योग्य जोड्या जुळवा व आपले उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.
Test your knowledge! Match the correct pairs of MTDC resorts and their rightful names. Share your answers in the comments.
#mtdc #hellomtdc #engagement #matchthepairs #mtdcresorts

Discover comfort in the heart of the jungle at MTDC Tadoba Resort. Our spacious accommodations range from VIP suites to group rooms, all equipped with excellent facilities for a truly enjoyable stay. Book your getaway now at https://t.co/h6jcdQaViH.
#mtdc #hellomtdc
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.3M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.4M followers













