Top Tweets for #HitendraWrites
लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठे शिक्षण घ्या, कितीही मोठी नोकरी किंवा कितीही मोठा कामधंदा मिळवा, पण सर्वशक्तिमान, महा शक्तिशाली देव तुम्हाला तेव्हाच आशिर्वाद देईल जेव्हा तुमच्या घरात व तुमच्या पाठीशी तुमच्या आईवडिलांचा आशिर्वाद असेल. 🙏
#HitendraWrites
#महाकाल #महादेव #शिवरात्रि
एक आई जितके खरे प्रेम तिच्या बाळावर करते तितके खरे प्रेम जर तुम्हाला तुमच्या जिवनात तुमच्या मित्र, गर्लफ्रेंड, बायको इत्यादीं कडून मिळाले असेल तर तुमच्या इतका नशिबवान, आनंदी, समृद्ध व श्रीमंत व्यक्ती या संपूर्ण पृथ्वी तलावर दुसरा कोणीही नाही 🙏
#HitendraWrites
#महाकाल #महादेव
ऐका जर दैनंदिन जीवनात तुमचे काही चुकत असेल आणि त्याबद्दल जर कोणी तुमचे ओळखीचे किंवा अनोळखी लोकं मग ते कोणीही असोत तुम्हाला तुमच्या खऱ्याखुऱ्या काळजीने चांगला सल्ला देत असतील तर योग्य समजून स्विकार करा नाहीतर तुमचे भविष्य अंधारात हे मात्र निश्चितघ🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी
मित्रांनो, जे लोकं निव्वळ त्यांच्या स्वार्थासाठी आणि गरज म्हणून तुमच्या संपर्कात राहतात दुर्दैवाने अशा लोकांच्या नजरेत तुमची किंमत खरंतर केवळ ऐका टिशू पेपर एवढीच असते.
विचार करा.🙏
जय श्रीराम🚩
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ
मित्रांनो, तुमचा व्हाटसॅप, इन्स्टाग्राम किंवा फेसबुक स्टेट्स इतक्या लायकीचा होत नाही जोपर्यंत तुम्ही स्टेट्स टाकला आणि लगेचच तुम्हाला काॅल मॅसेजेस येण्याचे जणू काही अचानक वादळच सुरू झाले असे होईपर्यंत दिवस-रात्र मेहनत सुरू ठेवा. 🙏🚩
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र
लक्षात ठेवा, कोणालाही तोपर्यंतच भाव द्या जोपर्यंत तो किंवा ती तुमच्या आत्मसन्माचा आदर करेल, नाहीतर ज्यांच्यामध्ये तुम्ही जीव अडकवत आहेत तेच तुमच्या मान-सन्माचा वेळोवेळी त्यांच्या स्वार्थासाठी गैरवापर करतील. 🙏🚩
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ #महादेव
लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमचा आत्मसन्मान, तुमचा आदर-सन्मान, तुमची स्वतःची किंमत सांभाळत नाहीत तोपर्यंत तुमचा अपमान, तुमची हेटाळणी व तुमच्या इज्जतीचा वेळोवेळी सामुहिक बलात्कार होतच राहणार.🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ
#जय #महाराष्ट्र 🚩
मित्र, गर्लफ्रेंड, बायको यांच्याऐवजी देवावर खरं प्रेम करा म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधीही रडावे लागणार नाही. हेच अंतिम सत्य आहे.तुमचे आयुष्य अतिशय सुंदर होईल. कारण लक्षात ठेवा, देव कधीच तुमचे मन दुखवत नाही🙏
#HitendraWrites
#महादेव #म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ
मित्रांनो, जर नशिबात असेल तरच मिळेल आणि जे नशिबात असते तेच मिळते हे दोन अंतिम सत्य प्रामाणिकपणे स्विकार करून जास्तीची अपेक्षा करणे पूर्णपणे बंद करा म्हणजे त्रास कमी होईल व संतुष्टी अधिक मिळेल. 🙏
जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जयहिंद 🚩
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र
मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमची किंमत ठरवत नाही तोपर्यंत नक्कीच नको नको ते आणि आलतुफालतु लोकं त्यांच्या स्वार्थासाठी तुमची किंमत ठरवतात, व अगदी मार्केट भावापेक्षा सुद्धा कमी. 🙏😔
जय महाराष्ट्र🚩
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ
माझ्या प्रिय मित्रांनो आणि भावांनो एक गोष्ट नीट समजून घ्या की मला सुंदर, सुग्रण, सुशिक्षित, चांगल्या स्वभावाची, आयुष्यभर साथ देणारी, अतिशय प्रेमळ बायको मिळेल तेव्हाच मी लग्न करेल नाहीतर एकटाच राहिल इतका गंभीर विषय असेल तर एकटेघ रहा🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो जर तुम्ही तुमच्या सद्ध्याच्या आयुष्याविषयी सतत काही ना काही नकारात्मक समस्या प्रत्येकाला बोलून दाखवत असाल तर ऐका, आज आणि आतापासून देवांचे देव महादेवाची प्रामाणिकपणे भक्ती सुरू करा आयुष्य नक्कीच सुंदर होईल. 🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी
लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीचा स्वभाव त्याला जे ऐकायला आवडते फक्त आणि फक्त तेच त्याच्या सभोवतालच्या लोकांनी बोलावे मग ते खोटं असले तरीही असा असतो, तो व्यक्ती कधीच प्रगतीच्या सर्वोत्तम शिखरापर्यंत पोहचू शकत नाही🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ
ऐका, जोपर्यंत तुम्ही स्वतः दुसऱ्यांना पगारावर ठेवण्याच्या लायकीचे होत नाहीत तोपर्यंत मित्रांनो आज ज्यांनी तुम्हाला पगारावर ठेवलेले आहे मग ते बरोबर असु द्या वा चुकीचे अतिशय संयमाने तुम्हाला तुमची सद्ध्याची स्थिती सहन करावीच लागणार. 🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र
लक्षात ठेवा, मनुष्य जन्म एकदाच मिळतो आणि दुर्दैवाने आयुष्य खूप छोटे झालेले आहे, म्हणून जोपर्यंत लोकांना तुम्हाला भेटण्यासाठी तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल इतके यशस्वी होईपर्यंत तुम्ही दिवसरात्र जीवापाड झटले पाहिजे. कारण जीवन जगावे तर फक्त
" रॉयल " 🙏🚩
#HitendraWrites
#म #रिम
ऐका, तुम्ही कितीही शिकलेले असले आणि कितीही पैशावाले असले तरीही जर तुमच्यात कोणावर विश्वास ठेवावा व कोणावर नाही ही एकमेव अत्यंत मौल्यवान कला नसेल तर दुर्दैवाने तुमच्या इतका गरीब, कमनशिबी कोणीही नसतो. 🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ
स्वार्थ तुम्हाला लोकांपासून निश्चितच दूर करतो हे लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा लोकांशी निस्वार्थपणे गोड आणि चांगले बोलायला सुरुवात कराल, लोकांची निस्वार्थपणे मदत करू लागाल तेव्हा बघा लोकं आपोआपच कायमस्वरूपी तुमच्या जवळ येऊ लागतील.🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र
ऐका, तुम्ही, तुमचा काम-धंदा व तुमची नोकरी फक्त आणि फक्त तेव्हाच सुप्रसिद्ध " ब्रांड " बनते जेव्हा तुम्ही
" प्रत्येक वेळी प्रत्येकाला दिलेला शब्द कुठल्याही परिस्थितीत प्रामाणिकपणे पाळतात. " 🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र #शब्दखेळ
मित्रांनो शांततेने विचार करा की, आजकाल कोण खरेखुरे व संपूर्ण आनंदी तसेच सुखी जीवन जगत आहे आर्थिक परिस्थिती चांगली असो वा जेमतेम, १. लग्न झालेले २. लग्न होऊन लग्न मोडून सिंगल असलेले का ३. लग्नच होत नसलेले सिंगल??? 🙏
जय महाराष्ट्र 🚩
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #महाराष्ट्र
नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य, बोलण्यात नम्रता आणि कामात प्रामाणिकपणा या तीन शक्तिशाली गुणांची तुम्ही तुमच्या जीवनात अमलबजावणी करून नोकरीत तसेच व्यवसायात घवघवीत यश नक्कीच आत्मसात करू शकतात. 🙏
#HitendraWrites
#म #रिम #मराठी #शब्दखेळ #महाराष्ट्र
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.5M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.6M followers

Bill Gates 
@billgates
64.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers
