Top Tweets for #IPLinmarathi

@marathi_bola @SantPrasanna @JockMore @SantChaitanya @dhawal_kulkarni @adu97 #IPLinMarathi होर्मुसची सामुद्रधुनी Corridor of uncertainty
मी दरवर्षी आयपीएल मराठीतच पाहतो 🔥🔥
#iplInMarathi
Annual Reminder:
IPL मराठी समालोचनासह उपलब्ध आहे. मराठीत बघा, मागणी असेल तर पुरवठा होत राहील!
#TataIPL2026 #RCBVsSRH
आपल्या भाषेतून आयपीएल पाहूया. मराठी मनोरंजन पाहूया. मराठी अर्थकारण वाढवूया. #मराठीबोलाचळवळ #मराठीअर्थकारण #tataipl #iplinmarathi #मराठीमनोरंजन #IPLMarathi @SantPrasanna @JockMore @SantChaitanya @dhawal_kulkarni @adu97
आम्ही @JioHotstar वर संपूर्ण @IPL मराठीमध्ये पाहिली! किरण मोरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या समालोचनाने रंगत अधिकच वाढली! मीतर चौकार षटकारांसोबतच विनोद व कोट्यांवरही टाळ्या वाजवून 'Good joke! Good joke!' म्हणत दाद देत होते!! #IPLinMarathi #IPLFinals #IPL
🧠 आदित्य तरेचं समालोचन म्हणजे तर्क, अनुभव आणि मराठमोळ्या भाषेचं सुंदर मिश्रण.
तो बोलतो तेव्हा फक्त सामना समजत नाही खेळ कसा ‘वाचायचा’ हे कळतं.
खेळाडू म्हणून मैदानावर संयमी, आणि समालोचक म्हणूनही तितकाच स्पष्ट.
#iplinmarathi
🏏 किरण मोरे यांच्या समालोचनात अनुभव बोलतो, क्रिकेटचा आत्मा बोलतो.
खेळाडू म्हणून मैदान गाजवलं, आता शब्दांनी क्रीडाजगताला समृद्ध करताहेत.
त्यांच्या समालोचनात एक वेगळी प्रामाणिकता आणि क्रिकेटचं खरंखुरं अंतरंग दिसतं. #iplinmarathi
समालोचनात जेव्हा सिद्धार्थ जाधवचा आवाज येतो, तेव्हा सामना नुसता ‘बघितला’ जात नाही तो ‘जवळून अनुभवला’ जातो!
हशा, उत्साह आणि खऱ्याखुऱ्या मराठमोळ्या पद्धतीने!
"आता तर बघा काय होतं!" म्हणत समालोचनाचं मैदान गाजवणारा एकमेव!
#iplinmarathi
#सिद्धार्थजाधव #मराठीसमालोचन #EnergyUnlimited
🎧 जगात अनेक भाषांमध्ये समालोचन होतं, पण मराठी समालोचनात जो जीव आहे, तो कुठेच नाही!
खेळाची प्रत्येक हालचाल आपल्याला जणू घरात बसून अनुभवायला लावणारा हा आवाज म्हणजे आपलीच शान!
#IplInMarathi
#मराठीचीसमालोचन
#ProudMarathi
आयपीएल स्पर्धा #मराठी बघायला मज्जा आली,खासकरून गावरान समलोचन ऐकायला जाम भारी वाटतंय,हे सुरूच राहिलं पाहिजे आणि जपलं पाहिजे...
#iplinmarathi #IPL2025
संपूर्ण आयपीएल स्पर्धा #मराठी समालोचनासह पाहिली. खूप मजा आली, सर्वांचे धन्यवाद 🙏🏼
#iplinmarathi #IPL2025
नमस्कार, #मराठीसमालोचन उत्कृष्ट आहे आणि त्यामुळं खेळाची मजा अधिक येतेय. मला किरण सरांना प्रश्न विचारायचा आहे. पूर्वी भारतीय संघातील किमान निम्मे खेळाडू मराठी असायचे, मुंबईतील असायचे. आता तसे दिसत नाही. असे का घडले? आणि मुंबई क्रिकेटमध्ये काय कमतरता आहे? #askstar #iplinmarathi
आम्ही प्रेक्षक मराठी समालोचनाचा आनंद घेत आहोत पण समालोचन कक्षात आपण मराठी समालोचनाचा आनंद घेताय का ?
आपला खेळ आपल्या भाषेत याबद्दल आपले मत काय ? यावेळी आपले @KUNALDATE5 भाऊ समालोचन कक्षात दिसले नाहीत ?
#ASKIPL #iplinmarathi
एकाच षटकात ६ वेगवेगळे शॉट्स खेळायची कला किती महत्वाची आहे आजच्या टी-२० क्रिकेटमध्ये? युवराजकडे ते कौशल्य होते म्हणून तो एकाच षटकात सहा षटकार मारू शकला का?
#askstar #iplinmarathi
मराठी समालोचन कक्षात आज झणझणीत समालोचन सुरू आहे
@SIDDHARTH23OCT
@SantChaitanya
@siddhesshlad
आणि गणेश जोशी
काय मंडळी मुंबई विरुद्ध गुजरात सामना मराठीत बघताय ना?
#iplinmarathi
#मराठीसमालोचन
#IPLonJioHotstar
मराठी समालोचन मध्ये कोण भैय्या भाषेत बरळतोय
त्यांना हिन्दी किंवा भोजपुरी वाहिनी वर समालोचन करायला पाठवा😡
मराठी समालोचन कक्षात मराठी म्हणी बोला
आम्हा मराठी प्रेमींवर हिन्दी लादू नका🙏🏽
#IPLInMarathi
#IPLonJioHotstar
#मराठीसमालोचन
@JioHotstar
@SantChaitanya
@SantPrasanna
#iplinmarathi प्रसाद वेड्यासारखे समालोचन करू नकोस...अतिउत्साहीपणा... जोक्स मारणे चालेल..पण मध्येच हान ?? आपल्या सोबत चांगले दिग्गज आहेत ते असे विचित्र सारखे कधी करत नाहीत मग तुम्ही का अतिउत्साह मध्ये काहीतरीच बडबड करतात..क्षमा असावी पण खरे बोलायला घाबरणार नाही !!!
Marathi commentary is amazing and deserves as much fame as Bhojpuri or Punjabi!
तोच चंद्रमा नभात
हा चेंडू गेलाय ढगात!
😂😂😂😂
#iplinmarathi
मराठी समालोचक पण रायडू च्या वाटेवर... 🤦🏻🤦🏻 #iplinmarathi
Last Seen Hashtags on Sotwe
handjob
Seen from United States
hyperspermia
Seen from Vietnam
SelfieExpert
Seen from Vietnam
นัดเย็ดสาวสอง
Seen from Thailand
teenager
Seen from United States
teenage() #momson() #nolimit() +filter:native_video
Seen from Japan
老熟
Seen from Netherlands
Blacksocks
Seen from Turkey
sanami
Seen from Philippines
momson()filter:native_video
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
87.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61M followers

X 
@x
60.8M followers














