आम्ही @JioHotstar वर संपूर्ण @IPL मराठीमध्ये पाहिली! किरण मोरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या समालोचनाने रंगत अधिकच वाढली! मीतर चौकार षटकारांसोबतच विनोद व कोट्यांवरही टाळ्या वाजवून 'Good joke! Good joke!' म्हणत दाद देत होते!! #IPLinMarathi#IPLFinals#IPL
@k_ditya I am happy for you and also very proud of you for letting go what was not working out. Best wishes for future endeavours, and let's meet soon!!
Our city is thrilled to be recognized as a @c40cities@BloombergDotOrg Awards finalist for leading efforts to fight climate change. Winners will be announced at the #C40Summit in Buenos Aires on 19 October.
Learn more about our project: https://t.co/DEoux5kFAy
#UnitedInAction
महत्वाची सूचना
दि. ११/०८/२०२२
खडकवासला धरण विसर्ग
खडकवासला धरण १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून दु. ४ वा. १८००० क्युसेक विसर्ग करण्यात आला.
पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी.
#PuneRains#punefloodalert#PMC