Top Tweets for #Jath
बालाजी मंगल कार्यालय, जत येथे उपविभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित ' श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व-समाधान शिबिर' माझ्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले, त्या दरम्यानची काही क्षणचित्रे.
#Jath #Sangli #DevendraFadnavis #GopichandPadalkar #BJPMaharashtra
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
https://t.co/IdLvWHFa31
#Sangli #Crime #Jath #Maharashtra
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निस्सीम श्रध्दा आणि भक्ती.
आपल्यामध्ये सदाचारी विचारांची रुजवण करणाऱ्या तमाम गुरुजनांना गुरुपौर्णिमा निमित्त कोटी-कोटी प्रणाम ! #गुरुपौर्णिमा #VikramsinhSawant #jath

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#आषाढीएकादशी #विठ्ठलरखुमाई #vikramsinhsawant #Jath

यल्लमा देवी मंदिर परिसर, जत येथे मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पिंगळ, जोशी व वैदू समाजातील पालावर वास्तव्यास असलेल्या गरजू बांधवांना तंबू वाटप करण्यात आले. सेवेच्या या उपक्रमातील काही क्षणचित्रे.
#DevendraFadnavis #GopichandPadalkar #SocialService #Jath
📍 जत
क्रांती लोकसंचालित साधन केंद्र, जत यांच्या वतीने आयोजित महिला आर्थिक विकास महामंडळाच्या १६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहिलो.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सर्वांचा मनःपूर्वक गौरव व शुभेच्छा.
#MAVIM #WomenEmpowerment #Jath #GopichandPadalkar

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद निवडणुक संदर्भात बैठक ..!
📍तासगाव व जत
#SataraSangliVidhanparishad #vidhanparishadelection #jath #tasgaon #vishalPatil
📍 जत तालुक्यातील मोटेवाडीतील दुर्घटनाग्रस्थांची भेट
जत तालुक्यातील मोटेवाडी येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले.
#Jath #Mothewadi #Sangli #Vishalpatil #सांत्वनपर_भेट
“विकासाच्या या नव्या पर्वाचे साक्षीदार व्हा…
जत तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र या!” #जत
#Jatpanchayatsamiti
#JatDevelopment
#JaykumarGore
#GopichandPadlkar
#sangli #jath
#vikas

📍 जत शहर
जत शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. आज तंगडी मळा येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची, आंबेडकर नगर नळ पाणी योजनेची तसेच बाजारपेठ, दुधाळ वस्ती व नगरपरिषद फिल्टर प्लांटची पाहणी करून कामांचा आढावा घेतला.
#Jath #WaterSupply #Development

सिंदूर येथे क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण यांचे पणतू व परिवाराची सदिच्छा भेट घेतली. जतच्या वैभवशाली भूमीत भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा उभारणाऱ्या क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण यांचे कार्य बहुमोल आहे.
#Bhet #sindurlaxman #jath #vikramsinhsawant

गुड्डापूर (ता. जत) येथील श्रीक्षेत्र दानम्मा देवी मंदिरात पहाटे अभिषेक व आरती करून मनोभावे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना.
#DanammaDevi #Jath

नवी दिल्ली येथे मा. नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेऊन जत तालुक्यातील रस्ते विकास, उमदी बायपास व NH-266 उन्नतीकरणासह महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मागण्या मांडल्या. विकासासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा.
#NitinGadkari #GopichandPadalkar #Maharashtra #Sangli #Jath

जत तहसील कार्यालयात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आढावा बैठक; तात्काळ पंचनामे व मदतीसाठी प्रशासनाला सूचना.
#GopichandPadalkar #Maharashtra #Sangli #Jath

जत तहसील कार्यालयात महावितरण आढावा बैठक;
लोडशेडिंग व वीजपुरवठा समस्यांवर सविस्तर चर्चा, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सूचना.
#GopichandPadalkar #Maharashtra #Sangli #Jath

आज कुडनूर (ता. जत) येथे ग्रामदैवत श्री हनुमान यात्रेनिमित्त भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले तसेच भव्य कुस्ती मैदानास भेट दिली. यावेळी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.
#Gopichandpadalkar
#Jath #Sangli
#MaharashtraFestival

डफळापूर (ता. जत) येथे डफळापूर बाजारपेठ रस्त्याचे भूमिपूजन माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न; परिसराच्या विकासाला नवी गती.
#GopichandPadalkar #Maharashtra #Sangli #Jath

प्रतिकुलतेवर न्यायाच्या विजयाचे प्रतीक असणारा गुढी पाडवा हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो! अशा या मंगलमय मराठी नववर्षाच्या निमित्ताने मराठी माणसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा संदेश!
#NarendraModi
#DevendraFadnavis
#maharashtra
#sangli #jath
#गुढीपाडवा #हिंदूनववर्ष

मोटेवाडी (आसंगी तुर्क), ता. जत येथे मरगुबाई यात्रेनिमित्त दर्शन घेतले. ग्रामस्थांकडून गुळ तुला करून सन्मान करण्यात आला.
मरगुबाईच्या कृपेने सर्वांना सुख-समृद्धी लाभो!
#Maharashtra #Sangli #Jath

जत येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला, त्या दरम्यानची काही क्षणचित्रे.
#GopichandPadalkar
#maharashtra
#sangli #jath
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.8M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers
































