Top Tweets for #KDMCElection
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
#ShivsenaUBT #KDMC #Shivsena #UddhavThackeray #Kalyan #Mayor #KDMCElection
https://t.co/eZqmjpqkkx
राज ठाकरे म्हणाले, 'त्या' राजकारणाची शिसारी आलेय; केडीएमसीतील शिवसेना-मनसे युतीचे शिल्पकार राजू पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
#RajThackeray #RajuPatil #KDMCElection #MNS #ShivSena #EknathShinde #UddhavThackeray
https://t.co/n9CIreGUwq
KDMC Election : 'आमच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलं', ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांचा आरोपांचा बॉम्ब, राजकारणात खळबळ
https://t.co/v2EsIDMY9S
#KDMCElection #ShivSenaUBT
महापौरपद 'अनुसूचित जमाती' (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते बदलली... #MayorReservation #Municipales2026 #KDMC #Shivsena #KDMCElection
https://t.co/TujqaFRpy9
'कल्याण डोंबिवलीतील घडामोडींवरुन राज ठाकरे खूप व्यथित', संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
https://t.co/GuZNOQLM1u
#KDMCElection #MNS #ShivSenaUBT
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात https://t.co/0ceD44lsTy #kdmcelection #RajThackeray #UddhavThackeray #MNS #Shivsena #BJP #MaharashtraPolitics
KDMC Election Result : केडीएमसीत सस्पेन्स अजून संपलेलाच नाही, ठाकरे गटाचे 4 नगरसेवक गैरहजर, पक्षाकडून अधिकृत आकडा जाहीर
https://t.co/cV8J2SDOTA
#KDMCElection #KDMC #ShivSenaUB
Thackrey : ठाकरेंचा नगरसेवक चक्क लपून बसला, फोडाफोडीला कंटाळून जंगलात धाव
https://t.co/1pMeqClLaL
#KDMC #KDMCMayor #KDMCElection
ठाकरेंकडून निवडून आलेल्या 2 नगरसेवकांवर थेट अपात्रतेची कारवाई होणार?
https://t.co/eUNgN5KLns
#KDMCElection #KDMC
KDMC Election | कल्याण-डोंबिवलीतील ठाकरे गटाचे नगरसेवक गायब? जिल्हाप्रमुख काय म्हणाले?
#KDMCElection #KalyanDombivli #ThackerayGroup #MaharashtraPolitics #MarathiNews #JaiMaharashtraNews
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता? विजयी उमेदवारांची यादी समोर
#KDMC #kalyandombivlimunicipalcorporation #KDMCelection #KDMCelectionresult #KDMCelectionresult2026
https://t.co/KiGQg2KrAj
शिंदे ठरले मोठा भाऊ, केडीएमसीत महायुतीला स्पष्ट बहुमत, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी
https://t.co/W2WODc6Sdi
#KDMCElection #KDMCResult #Maharashtra
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी समोर
#kdmc #kalyandombivlimunicipalcorporation #KDMCelection #KDMCelectionresult #KDMCelectionresult2026
https://t.co/KiGQg2KrAj
KDMC Election Result 2026 : कल्याण डोंबिवली महापालिकेचा A टू Z निकाल इथे वाचा
https://t.co/W2WODc7q2Q
#KDMCElection #KDMCElectionResult
कल्याण-डोंबिवलीमध्ये फॅमिली 'ड्रामा', एकाच कुटुंबातील तिघं 3 पक्षांकडून विजयी!
#KDMCelection
https://t.co/gjc1EheAI9
कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचा सुपडा साफ, फक्त एका ठिकाणी मनसेचा उमेदवार आघाडीवर!
#kdmcelection
https://t.co/bMjtCKQ9Gu
KDMC Election : निवडणुकीत खळबळजनक बातमी! 'माझ्या नावाने दुसराच कुणीतरी मतदान करुन गेला', कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार
https://t.co/rwcg4SI5wd
#KDMCElection #KalyanEast
मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्तावले, नेमका प्रकार काय?
#BMCElection #KDMCElection #MaharashtraNews #KalyanDombivli #Pune
https://t.co/P651WIfpqw
📢 वाहतूक नियंत्रण अधिसूचना
🗳️ कल्याण–डोंबिवली मनपा निवडणूक 2026
📍 कल्याण पश्चिम (अ, ब, क वॉर्ड कार्यालये)
📅 14 ते 16 जानेवारी 2026
🚦 मतदान साहित्य वाटप, स्वीकृती व मतमोजणीमुळे वाहतूक बदल
🙏 नागरिकांनी सहकार्य करावे
#TrafficUpdate #KalyanWest #KDMCelection

मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना आक्रित घडलं... प्रचार रॅलीत मोठा स्फोट; संपूर्ण कल्याण हादरलं
https://t.co/wj2ul6JVbH
#kdmcelection #accident #accidentinrally
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers







