Top Tweets for #KalnirnayBlog
सोशल मीडियावरील रील्स, मेसेज पाहून व्यायाम, डाएट करणे किंवा आपल्या फिटनेसची काळजी घेणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते हे सांगणारा संकेत कुळकर्णी यांचा 'सोशल मीडिया आणि व्यायाम' हा लेख नक्की वाचा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #September2024
https://t.co/URgMf9FcR7
इंटरनेटवरील पाककृती बनवताना प्रमाण चुकल्यास पदार्थ बिघडतो हे टाळण्यासाठी रश्मी वीरेन यांचा 'इंटरनेटवरील पाककृती करताना' हा लेख नक्की वाचा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #September2024 #KalnirnayBlog
https://t.co/8SrCFCkg03
ज्येष्ठ संपादक धर्मवीर भारती यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लावलेली आणि जीवापाड जपलेली कदंब, सप्तवर्णी आणि पांगारा ही झाडे वर्षभरातच कोमेजून गेली. हे असे का घडले असावे, या प्रश्नाने भारती यांच्या पत्नी पुष्पा व्यथित होतात.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #September2024
फळांपासून बनवलेले पौष्टिक उकडीचे मोदक नक्की करून बघा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #September2024
https://t.co/M8O0OiOlmO
कर्करोगाचे प्रकार, लक्षणे आणि आधुनिक उपचार पद्धती याचा सविस्तर आढावा घेणारा डॉ. सुलोचना गवांदे यांचा 'कर्करोग-नियती की निवड?' हा लेख नक्की वाचा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #September2024 #KalnirnayBlog
https://t.co/vDduDdihnT
इको-फ्रेंडली वस्तू कशा वापराव्यात, हे सांगणारा यमन बॅनर्जी कोरगावकर यांचा लेख जरूर वाचा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #August2024
https://t.co/11kRXuoN6i
सिमला मिरची, कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्यांच्या सॉसमध्ये चिकन मेरिनेट करून केलेला 'चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस' ही रेसिपी नक्की वाचा!
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #August2024
https://t.co/ZZLVAXx5Bc
गोव्यात गणेशोत्सवासाठी बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ 'गोव्याची पातोळी' ही शेफ घनश्याम रेगे यांची रेसिपी नक्की वाचा!
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #August2024
https://t.co/W15NFYMaxZ
भरड धान्यांपासून बनवलेले पौष्टिक मिलेट्स पानगी नक्की करून बघा!
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #August2024
https://t.co/Sd9fn0hWRI
हवा, पाणी, मातीत शिरकाव केलेल्या मायक्रोप्लास्टिकमुळे पर्यावरण आणि पर्यायाने परिसंस्था कशी धोक्यात आली आहे, हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा 'सूक्ष्म प्लास्टिकचा वाढता धोका' हा लेख!
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #august2024
https://t.co/7mWjlTuXZL
डिजिटल युगाचे 'एटिकेटस' आणि भाषेच्या वापराचे महत्त्व यावर व्यंगात्मक भाष्य करणारा प्रेम जनमेजय यांचा 'आप बडे अजीब हैं' हा लेख नक्की वाचा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #August2024
https://t.co/OkMyK8pYDE
रताळे, करांदे, कोबी, पातीचा कांदा, बीट, गाजरपासून बनवा पौष्टिक राइस फ्लॉवर रुट्स मोमोज.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #August2024
https://t.co/3jqEuqAOhL
पाणी कोणी, किती, कधी आणि कसे प्यावे याचे महत्त्व सांगणारा वैद्य उर्मिला पिटकर यांचा लेख नक्की वाचा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #August2024
https://t.co/yZqBZA3CtV
उपवास म्हणजे फक्त जेवणातला बदल नाही तर विचारांमधला बदल. उपवासाचा व्यापक अर्थ सांगणारा सचिन परब यांचा 'उपवास : शाश्वत आनंदाचा शोध' हा लेख नक्की वाचा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #August2024
https://t.co/rB3Z9IfXE4
पावसाळ्यासाठी खास - लेमनग्रास आणि आले रस्समची ही रेसिपी नक्की बनवून पाहा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #July2024
https://t.co/oecUVxj9xI
आतड्यांचे आरोग्य चांगले असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते, आतड्यांचे आरोग्य कसे राखायचे हे जाणून घ्या या लेखातून.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #July2024
https://t.co/AdsCSJQAZq
खिमा आणि कलेजीपासून बनवलेले चविष्ट फ्यूजन कबाब नक्की करून बघा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #July2024
https://t.co/mt08dwWUKP
स्वयंपाकासह स्वच्छता, शरीराची निगा राखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोड्याचे अन्य वापर जाणून घ्या शीतल मालप यांच्या बहुगुणी बेकिंग सोडा या लेखात.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #July2024
https://t.co/FueeE7OAA9
मुलांच्या डब्यासाठी किंवा स्नॅक्ससाठी झटपट करता येईल असे पौष्टिक होलमील नाचणी ऑम्लेट नक्की करून बघा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #July2024
https://t.co/Qg2RMzH3KR
आहारातील सहा चवींचे म्हणजेच रसांचे महत्त्व सांगणारा डॉ. राजश्री चव्हाण यांचा संतुलित आहारातील षड्रसांचे महत्त्व हा लेख नक्की वाचा.
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #KalnirnayBlog #July2024
https://t.co/hVsblq9DvU
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.7M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.4M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.6M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.9M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers
