Top Tweets for #KaradDevelopment
कराड शहरातील प्रभाग क्र. २ ,प्रभाग क्र. ७ आणि कासार समाज येथे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
@BJP4Maharashtra
#bjp4karad #bjp4maharashtra #karaddevelopment #Atulbhosale
कराडच्या प्रभाग १ व १३ मधील प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी कराडला आधुनिक, सुरक्षित व स्मार्ट शहर बनवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.
#bjp #karaddakshin #karaddevelopment #smartcity #risingtowardsprogress
मौ. खोडशी येथे ६ कोटी रु. मंजूर झालेल्या NH4 ते खोडशी रस्त्याचे व लहान पुलाच्या कामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
#KaradDevelopment #Karad #vikas #roaddevelopment #ruralprogress #RisingTowardsProgress #Atulbhosale
कराडच्या उड्डाणपुलाखाली
होणार सुशोभीकरण !
#ruraldevelopment #roaddevelopment #Karad #karaddevelopment #karadsouth #Atulbhosale

कराड येथील सर्किट हाऊसमध्ये पाणी टंचाई विषयक शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीटंचाईच्या परिस्थितीवर तथा त्यावरील उपाययोजनांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.
#waterconservation #KaradDevelopment #Karad #watermangement #RisingTowardsProgress #Atulbhosale
आज वानरवाडी येथील पाझर तलावास भेट देत, तलावाच्या सध्याच्या कामाची स्थिती, पाणी पातळी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर मृद व जलसंधारण उपविभाग कराडच्या अधिकाऱ्यांसमवेत सखोल चर्चा केली.
#waterconservation #lakerevival #Karad #KaradDevelopment #waterefficiency
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आता उल्लेखनीय कामगिरी करेल...!
#atulbhosale #karadsouth #risingtowardsprogress #karaddevelopment #maharashtrarising #DevendraFadnavis #maharashtraprogress #powerofleadership #maharashtra2025
कराडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणे, गॅबियन वॉलची उंची वाढवणे, आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिस्थळाचा पुनर्विकास हे महत्त्वाचे विषय विधानसभेत मांडले.
#KaradDevelopment #risingtowardsprogress #TrafficSolutions #GabionWall #YashvantraoChavanMemorial #KaradSouth #karad
#karaddevelopment https://t.co/5UOn6sTN6K
Present & Future of #Karad #DR Atul @DrAtulBhosale. Innovation distinguishes between a leader and a follower.#leader

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers

