Top Tweets for #KedarDighe
शिवाजी पार्कवर आंदोलक रोखण्यासाठी लावलेली पोलिसांची फौज जर देशाच्या बॉर्डरवर लावली असती, तर चीनची आत येण्याची हिंमत झाली नसती, हा निव्वळ सत्तेचा वेड्यांचा बाजार आहे. -केदार दिघे
#kedardighe #shivajipark #maharashtrapolitics #thane

“शिवाजी पार्कवर आंदोलक रोखण्यासाठी लावलेली पोलिसांची फौज जर देशाच्या बॉर्डरवर लावली असती, तर चीनची आत येण्याची हिंमत झाली नसती; हा निव्वळ सत्तेचा 'वेड्यांचा बाजार' आहे!" - केदार दिघे
#KedarDighe #ShivsenaUBT #ShivajiPark #CJP #Police #news

'निवडणुका जिंकल्यात त्यांनी, पण जनतेची मनं नाही! कारण हा विजय 'व्होटिंग'चा नाही, तर 'सेटींग'चा खेळ होता... हे आम्ही पहिल्या दिवसापासून ओरडून सांगत होतो. लढत राहू, जनतेसाठी!' - केदार दिघे
#KedarDighe #ShivsenaUBT #ECI #MarathiNews #news

निवडणुका जिंकल्यात त्यांनी, पण जनतेची मनं नाही!
कारण हा विजय 'व्होटिंग'चा नाही, तर 'सेटींग'चा खेळ होता... हे आम्ही पहिल्या दिवसापासून ओरडून सांगत होतो.
लढत राहू, जनतेसाठी! ✊
#KedarDighe #Maharashtra"
'मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करताना आणि कर सवलती देताना या व्यवस्थेला कधी लाज वाटली नाही. आता सामान्य जनता आणि छोट्या व्यापाऱ्यांकडून ४० पैसे वसूल करताना 'मरणार आहात का?' अशी भाषा केली जात आहे! हा सामान्य जनतेचा अपमान आहे.' - केदार दिघे
#KedarDighe #ShivsenaUBT

'अपात्र मतदारांनी मागील निवडणुकांत मतदान केले असेल, तर त्या मतांच्या आधारे निवडून आलेले लोकप्रतिनिधीही वैध कसे? मतदार बाद, तर त्यांच्या मतांवर निवडून आलेले बाद का नाही?' - केदार दिघे
#KedarDighe #SIR #news #MarathiNews

"फक्त आयुक्तांवर जबाबदारी ढकलून सत्ताधारी मोकळे होऊ शकत नाहीत! 'मुंबई तुंबणार नाही' आणि '१००% पावसापूर्व पाहणी झाली' अशा थापा मारणाऱ्यांनी आधी स्वतःची जबाबदारी स्वीकारावी" - केदार दिघे
#KedarDighe #ShivsenaUBT #MumbaiRain #news

'खोके आले की मक्ते मिळतात आणि मक्ता मिळाला की 'पेपर' फुटतात, हेच या महाराष्ट्राचं नवं दुर्दैव आहे का?' - केदार दिघे
#KedarDighe #ShivsenaUBT #TETexam #MarathiNews

'पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. काल पत्रकारांसोबत झालेले वर्तन अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. सार्वजनिक जीवनात भाषेचा स्तर राखला गेलाच पाहिजे'. - केदार दिघे
#KedarDighe #ShivsenaUBT #SanjayDinaPatil #news

"दिघे साहेबांनी आयुष्यभर तत्त्वं पाळली आणि स्वाभिमानासाठी पदे पायाशी तुडवली. आज केवळ सत्तेच्या मोहापायी पक्षाशी आणि नेतृत्वाशी बेईमानी करणारे कधीच कोणाचे सख्खे होऊ शकत नाहीत. इतिहास बेईमानांना कधीच माफ करत नाही!" - केदार दिघे
#AnandDighe #KedarDighe #ShivsenaUBT #MarathiNews

ठाण्यापाठोपाठ उल्हासनगरमध्येही महायुतीची जत्रा भरली आहे. जनतेच्या विकासाचा अजेंडा बाजूला आणि स्वतःच्या अहंकाराची लढाई सुरू.
हे सरकार आहे की अंतर्गत भांडणांचे 'बिग बॉस' घर?
#KedarDighe #UlhasnagarMahanagarpalika #thanemahanagarpalika

ठाणे पालिकेत ४,५०० कोटींचा महाघोटाळा? २५६० कोटी गटारात वाहिले आणि २००० कोटी मालमत्ता वाटपात हडपले? ठाणेकरांचा टॅक्स काय भ्रष्टाचाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आहे का? आयुक्तांनी तातडीने यावर श्वेतपत्रिका काढावी!
#ThaneScam #TMC #Thane #KedarDighe @TMCahe @ShivsenaUBTComm

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ठाण्यात आले असता त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. केदार दिघे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#rajthackeray #mns #shivsenaubt #mashal #kedardighe

'तेव्हा मूग गिळून बसला होतात का?' केदार दिघेंचा ठाण्यातील मोर्चातून शिंदेंना सवाल. मनसेवरही बोलले
#KedarDighe #EknathShinde #ThaneMNSShivSenaUBTMorcha #ShivSenaUBT
आनंद दिघे यांचे पुतणे स्पष्टच बोलले, म्हणाले…
#Maharashtra #Thane #SanjayRaut #Shivsena
#kedardighe
https://t.co/0b9zYyhHke
तुम्ही चोरलेल्या पक्षाच्या बॅनर वरून ठाकरे ब्रँड काढा मग तुमचा बँड कसा वाजेल तो बघा...
#KedarDighe #EknathShinde #Thackeray #Shivsena #MaharashtraPolitics @mieknathshinde @MiKedarDighe

महाराष्ट्र हिताचा निर्णय दोघे बंधू घेतील पण, इतर नेत्यांनी… आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचा संदेशाची चर्चा
#Maharashtra #Politics #UddhavThackeray #RajThackeray #KedarDighe
https://t.co/6tg0RA3GmG
दरवर्षी प्रमाणे यंदाही माझ्या वाढदिवसाच्या पुर्वसंधेला मध्य रात्री १२ वाजता शक्तिस्थळ येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले..
shivsenauddhavbalasahebthackeray #shivsenathane04 #kedardighesaheb #kedardighe #aplahakkachamanus

शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#birthdaywish #kedardighe #shivsenaubt

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री.@MiKedarDighe केदार दिघे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!
.
.
#happybirthday #kedardighe #saheb
#Shivsena #Thanejilhapramukh
#saiamrut775 #tejasamrutkar775

Last Seen Hashtags on Sotwe
anxiouspanda(**)* filter:videos
Seen from Thailand
母子同欢
Seen from Korea
anxiouspandaa
villagegay
hannahowo video
Seen from Malaysia
ورعان()(filter:videos)
Seen from Egypt
anxiouspandaa(())***************filter:videos
Seen from United States
婊子
Seen from United States
tiktoklive dick
Seen from Algeria
novinha fudendo
Seen from Brazil
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers






