Top Tweets for #Kolhapurelection
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. एकूण ६८ जागांपैकी ४० जागांचे कल हाती आले असून त्यामध्ये काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला आहे.
#KolhapurElection #ZillaParishadResults #ElectionsResult #ZPElectionsResult
Kolhapur Election Result | कोल्हापूरकरांचा कौल कुणाला? कोण मारणार बाजी? | Marathi News
#KolhapurElection #ElectionResults #KolhapurPolitics #VoteOutcome #MarathiNews #JaiMaharashtraNews
मोबाईल नेण्यास बंदी असली तरी लॉकरची सुविधा नसल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची अडचण,पोलिस आणि मतदारांमध्ये शाब्दिक वाद; मोबाईल कुठे ठेवायचा हा मुख्य प्रश्न#VotingDay #MobileBan #VoterInconvenience #KolhapurElection #DemocracyInAction https://t.co/qovaU6RdZ0
कोल्हापूर पालिकेत कोण मारणार बाजी, धक्कादायक अंदाज समोर; एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
https://t.co/cj04u4pz35
#Kolhapur #kolhapurelection #election2026

प्रदेशाध्यक्षपदानंतर पहिल्याच कोल्हापूर दौऱ्याने महायुती कार्यकर्त्यांत उत्साह,कोल्हापूरसाठी कोणत्या घोषणा होणार? रवींद्र चव्हाण ���ांच्या मार्गदर्शनाकडे लक्ष#MahayutiCampaign #KolhapurElection https://t.co/Kkx8UJEyl2
पहिल्या दिवशी केवळ डमी अर्जांची माघार; आज खरी राजकीय धावपळ होण्याची शक्यता,अपक्ष व नाराज बंडखोरांच्या अर्जांवर लक्ष; दुपारी तीनपर्यंत तणाव वाढण्याची चिन्हे #KolhapurElection #CivicPolls https://t.co/6IOB2oAf2p
माघारीच्या शेवटच्या दिवस��पूर्वी बंडखोर व अपक्ष उमेदवारांवर पाळत, पाठलाग आणि दबावतंत्र,नेत्यांचे सतत फोन, मध्यस्थांची मदत; अनेक उमेदवार दिवसभर ‘नॉट रिचेबल’#KolhapurElection #CandidateWithdrawal https://t.co/VxA5Jx7Pqm
Kolhapur Election | कोल्हापूर मनपात तिसरी आघाडी, आप आणि वंचित बहुजन आघाडी युती
.
#KolhapurElection #MunicipalPolitics #AAP #VanchitBahujanAghadi #LocalBodyElections #JaiMaharashtraNews #MarathiNews
पुण्यातील पाच तासांच्या बैठकीत ८१ पैकी ६० ते ७० जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचे एकमत. सर्वेक्षणानुसार तिकीट देण्याचे सूत्र ठरले; मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे काही जागांवर पेच #Mahayuti #KolhapurElection https://t.co/6C8Tkkc5W3
क्षीरसागरांसाठी प्रतिष्ठेचा प्रभाग; महायुती आणि महाविकास आघाडीकडून तगड्या उमेदवारांची चाचपणी, खुला व महिला प्रवर्गामुळे उमेदवारी गुंतागुंतीची; घरातील महिलांना पुढे करण्याची शक्यता. #RajeshKshirsagar #KolhapurElection https://t.co/WqmdZmjjPd
Kolhapur Election Result | कोल्हापूरकरांचा कौल कुणाला? घाटगे आणि मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला
#JaiMaharashtranews #MarathiNews #Kolhapur #KolhapurElection #LocalBodyElection
जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि पंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली; मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार मतमोजणी २१ डिसेंबरला होईल. त्यासाठी जिल्ह्यात १३ ठिकाणी मतदानापूर्वी स्ट्राँग रूम उभारण्यात आल्या होत्या.#EVMSecurity #StrongRoom #KolhapurElection https://t.co/UIddSN4r6B
कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत संत रोहिदास विद्यामंदिर या शाळेच्या मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृतीयपंथीय उमेदवार असलेले या केंद्राच्या प्रवेशद्वारावर उभे असून ��ाबाबत हस्तक्षेप घेण्यात आला.
#KolhapurElection #KagalMunicipality #Kolhapur #ElectionNews

नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन स्ट्रॉग रूमचीही पाहणी केली. #PollingStationInspection #KolhapurElection #StrongRoomSecurity https://t.co/zbb1j9gs6f
https://t.co/W6tHKcUYp3
कोल्हापूर महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर, ८१ पैकी ४१ वॉर्ड महिलांसाठी राखीव
#Saamtv #Kolhapur #Kolhapurelection #Election2025
PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video
#saamtvnews #SaamDigital #PMModi #SharadPawar #LokSabhaElection2024 #kolhapurelections2024 #KolhapurElection #kolhapur
https://t.co/60v7l2g5qr
Maharashatra Loksabha : कोल्हापूर लोकसभेचा आखाडा कोण मारणार? शाहू महाराज छत्रपती की संजय मंडलिक
#KolhapurElection #LokSabhaElection #MaharashtraPolitics #LokSabhaElection2024 #ShahuMaharaj #sanjaymandlik
https://t.co/qlat5z0MJO
कोल्हापूरमध्ये आपलं ठरलंय पॅटर्न रिटर्न्स, बाजार समितीत मविआचा दणदणीत विजय,सतेज पाटलांचं नियोजन सक्सेसफुल
https://t.co/jzB7vLpvrp
#Kolhapur #KolhapurElection #ApmcElectionResult
Last Seen Hashtags on Sotwe
DchoRomano
Seen from United States
lisaknowlessmith
Seen from United States
ไอ้ต้าว
Seen from United States
上田勝彦
Seen from Brazil
Powerseal
Seen from United States
كلبه_مطيعة
Seen from Oman
tuzlatravesti
Seen from Turkey
tomholland
Seen from Turkey
คลิปวงใน
Seen from United States
門脇麦
Seen from Canada
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers









