Top Tweets for #Krishuu
त्याच्या दृष्टीने स्वतःला बघितल्यावर आयुष्यात पहिल्यांदा खरोखरीच स्वतच्या प्रेमात पडल्याचा अनुभव आला..
ते सेल्फ लव्ह वैगेरे जीवापाड प्रेम करणारा जोडीदार असल्याशिवाय अजिबात शक्य होत नाही..🌸
#Krishuu 🖤
तुझ्या डोळ्यातली ती चमक आणि आपलं प्रेम असच अबाधित राहील यासाठी मी कायम तत्पर असेल..😌
असे कित्येक वाढदिवस आपण सोबत साजरे करणार आहोतच.
खूप खूप प्रेम V...🌸
Love and hugsss...🖤
#Krishuu
कभी मेरी आंखों में झांकना तुम...
चमक तुम्हारे बेपनाह प्यार कि
आंखो को रोशन कर देगी....।❣️
#Krishuu
बेवजह आंखो से छलकने
वाले आंसुओसे....
रेह रेहकर चेहरा खिला देनेंवाली
मुस्कुराहट तक के सफर कि वजह हो तुम..।❤️
#Krishuu
अलग अलग शहरों में होकर भी
आसमान एक है हम दोनों का......
बस इतना तो सुकुन है हमारे बीच
इस लंबे से फासले में......।।😌
#Krishuu 🖤
तुमच्या डोळ्यातला अश्रु खाली पडू नये म्हणून तुम्हाला सावरताना स्वतच्या वेदना गिळून घेणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर बापाचा बिपी शुगर असो की जगातील कुठलीही गोष्ट तुम्हाला त्या व्यक्तिपासून दूर करता कामा नये.....
कधीही नाही...!!!
#Krishuu 🖤
एकाच व्यक्तीच्या आयुष्यात येण्याने जग्ण्याची दिशा बदलून जाते...
अगदी मरण जवळ करावसं वाटणाऱ्या व्यक्तीला आयुष्य हवेहवेसे वाटायला लागावे एवढा बदल घडू शकतो....!!!!
#Krishuu 🖤
अगर होंठो पे मुस्कान रहेगी
हर राह बड़ी आसान रहेगी
कुछ मुश्किल भी आएगी
कुछ गम भी मिलेंगे
पर जब भी लगेगा तन्हा हो
अपने भी तो मिलने आएंगे।।
कोई मौसम हों खुशियों का
जो तुझसे पहचान रहेगी
अगर होंठो पे मुस्कान रहेगी
हर राह बड़ी आसान रहेगी।।
🤍❤️
#Krishuu

✍🏻
नात्याची वीण असावी घट्ट,तुझा
हात मी घट्ट पकडुन घेईल.....
आसमंत उजळवून टाकतो सुर्य,मी
तुझ्यासाठी अंधाऱ्या रात्रीचा चंद्र होईल...
#Krishuu
✍🏻
वर्षभरापूर्वी आजचं नियतीने
अनोखा योग होता साधला...
भेट आमची घडवून दोहोंमध्ये
कधीही न तुटणारा पुल होता बांधला..☺️
#Krishuu
His love made me fall in love with myself.........☺️😍
Thanks V...💌
#Krishuu
You are the most adorable and understanding boy I have ever met...😍😚 @Me_Vishy
I know you are the cutest in both of us...😘
Again a Very Happy birthday my boy..🥳
Thanks for being mine...😻❤️
#Krishuu
#WeMetOnTwitter
तुझ्या वाढदिवशी मम्मीला मनःपुर्वक
धन्यवाद म्हणावसं वाटतं...
कायम सुखी राहावं त्यांनी म्हणून
प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञाचं मन घेतं.....😌
#Krishuu
आपण दोघं ही प्रयत्नशील आहोत आणि कायमच असू.
बाबांचा वारसा पुढे चालवत राहू, हसत राहू आणि जगत राहू कायमच सोबत...💙🤍
वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा Vishuu baby....😍😘
I love you to the moon and back...😚
#HappyBirthdayV
#Krishuu

✍🏻
खडकावरही उगवतं रोपटं
नदी वाळवंटात सुद्धा सापडावी...
नात्याची वीण आपल्या प्रेम
नी मायेने दिवसागणिक घट्ट व्हावी.....!!
#Krishuu
कितीही राग आला असला तरीही काही गोड आठवणी रागाला कुठल्या कुठे पळवून लावतात नी गालावर येतं ते आपोआप गोड हसु.....!!!
#Krishuu
काही लोक सोबत असून पण मनाच्या जवळ
नसतात; तर काही शारीरिक अंतराने शेकडो किलोमीटर दूर असून सुद्धा मनाने अशी काही बांधलेली असतात जणू एका क्षणासाठी सुद्धा वेगळे झालेले नसावेत कधी......!!❤️🤍
#Krishuu
आपल्या आयुष्यात प्रेम असलं की जगातल्या द्वेषाकडे जास्त नाही पण थोड दुर्लक्ष होतंच.....!!
🤍❤️
#Krishuu
द्वेष हरून प्रेम जिंकावं यासाठी पराकोटीचे प्रयत्न करायचे असतात.
जिंकणार की हरणार काय माहिती नसतं पण प्रयत्न करण्याचं समाधान,त्यापासून कोणीच मुकता कामा नये.....!!!
🤍❤️
#Krishuu
त्या दिवसांच्या कळवळून सोडणाऱ्या वेदनांची जाणीव ठेऊन,मनापासून काळजी आणि प्रेम करणारा जोडीदार मला मिळालाय.
असच मनापासून जपणारा आणि जीव लावणारा सोबती सर्वांना मिळो हिच सदिच्छा.....!!❤️🤍
#Krishuu
Last Seen Hashtags on Sotwe
اخت
Seen from Egypt
nolimit nolimit()*+filter:native_video
Seen from Turkey
sissygasm
Seen from Australia
nolimit(((((((((())))))))))*nolimit
Seen from Thailand
omegle #momson #teenage
Seen from United States
türkliseli
Seen from United Kingdom
momson filter:videos
Seen from Pakistan
momson() *+filter:native_video
Seen from United States
momson #nolimit filter:videos
Seen from Canada
nolimit()*
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
87.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61M followers

X 
@x
60.8M followers
