Top Tweets for #LineWomen
महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयात लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कल्याण परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ‘तेजश्री’ इमारतीत जनमित्राच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
#MSEDCL #Lineman #Linewomen

लातूर परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. सुंदर लटपटे यांनी विद्युत वाहिनीवर काम करताना स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे काम करावे असे जनमित्रांना आवाहन केले आहे.
#MSEDCL #Lineman #Linewomen
महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयात लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भांडुप परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी 'लाईनमन हा महावितरणचा कणा आहे’ असे म्हणत सर्व जनमित्रांचे कौतुक केले आहे.
#MSEDCL #Lineman #Linewomen

पुणे परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी ग्राहकांना अधिक दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासाठी आदर्श मानदंड निर्माण करा व स्वतःसोबत ग्राहकांच्या वीज सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असे आवाहन जनमित्रांना केले आहे.
#MSEDCL #Lineman #Linewomen
छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्रमात सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राहुल गुप्ता व मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी जनमित्रांचा गौरव केला व विद्युत सुरक्षेची शपथ देऊन सुरक्षेला प्राधान्य द्या असे आवाहन जनमित्रांना केले.
#MSEDCL #Lineman #Linewomen
नाशिक परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर यांनी जनमित्र यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व अखंडित सेवेचा हा सन्मान असल्याचे प्रतिपादन केले आहे.
#MSEDCL #Lineman #Linewomen
कोरोनासारख्या महामारीमध्ये किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे हे अत्यंत विलक्षण आहे, शिवाय या कार्यात लाईनवुमनही त्याच जिद्दीने आपले कर्तव्य बजावत आहेत. याबाबत जनसंपर्क अधिकारी श्री. फुलसिंग राठोड यांचा लेख.
#MSEDCL #Lineman #Linewomen #४_मार्च

खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संभाव्य धोक्यांचा कौशल्याने सामना करत आपली जबाबदारी पार पाडणारा जनमित्र हाच खरा हिरो आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे जनसंपर्क अधिकारी श्री. ज्ञानेश्वर आर्दड यांनी या लेखातून सांगितले आहे.
#MSEDCL #Lineman #Linewomen

पाऊस, थंडी, कडाक्याचे ऊन असो वा आपत्कालीन परिस्थिती, ग्राहकांना अखंडित वीजसेवा मिळण्यासाठी झटणारे 'लाईनमन’ हे विद्युत क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. याबाबत जनसंपर्क अधिकारी श्री. किशोर खोबरे यांनी लिहिलेला हा लेख.
#MSEDCL #Lineman #Linewomen #४_मार्च

वीज ग्राहकांना अखंडित सेवा मिळण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महावितरणच्या प्रकाशदूतांना सलाम.
लाईनमन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#MSEDCL #Lineman #Linewomen #४_मार्च

Would like to shout out all the line men/women working non stop trying to get electricity back to everyone. We just want you to know we appreciate all the hard work you are putting in and it is greatly appreciated.
#linemen #linewomen #217problems #disasterrecovery #217derecho

जाधववाडी उपकेंद्र, संभाजीनगर येथील महावितरणच्या लाईनवूमन किरण भदरगे आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ.
#MSEDCL #Power #LineWomen

कुटुंब आणि कर्तव्य याची योग्य सांगड घालत ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी धडपडणाऱ्या महावितरणच्या सौदामिनी.
#MSEDCL #Linewomen #ThankALinewoman

Today is for the women in power breaking barriers and encouraging the next generation of women they can do it too.
#WomensHistoryMonth #linewomen #lineworker #womeninthetrades #internationalwomensday

घरामध्ये असो किंवा बाहेर असो तारेवरची कसरत तिला करावी लागते. या महावितरणच्या तेजिस्वीनीला तिच्या कार्याबदल सलाम!
#WomensDay #MSEDCL #Linewomen
#WomensHistoryMonth
#जागतिक_महिला_दिन
महावितरणच्या लाईनवुमनला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#WomensDay #MSEDCL #Linewomen
#WomensHistoryMonth
#जागतिक_महिला_दिन.

मनात जिद्द आणि कुटूंबाची साथ असेल तर सर्व शक्य आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंता दीपाली मांडलेकर यांचे मत.
#WomensDay #MSEDCL #Linewomen
#WomensHistoryMonth
#जागतिक_महिला_दिन

@tatapower_ddl It's great to know that Tata Power gets inspiration from a young girl #linewomen but sad to listen to treatment being meted to professional Medical Doctors in Tata Power DDL due to poor management. Doctors are not paid in time, treated badly & abused ruthlessly. Needs attention.
To all the men and women who are working tirelessly to restore power to Atlantic Canada, I thank you. Fast is never fast enough. Can’t even begin to think of the massive rebuild needed in parts of Florida. #Linemen #Linewomen #HurricaneFiona #HurricaneIan 🇨🇦 🇺🇸🌀
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.7M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.4M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.6M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.9M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers





